एक्स्प्लोर

लोकसभेसाठी शिवसेनेची पहिली यादी, महाराष्ट्रातील 21 उमेदवार जाहीर

युती झाल्यानंतर राज्यातील 48 जागांपैकी भाजप 25 तर शिवसेना 23 जागा लढवणार आहे.

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर उमेदवारांची नावं जाहीर करण्याची लगबग सुरु झाली आहे. भाजपनंतर आता शिवसेनेनेही राज्यातील उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. युती झाल्यानंतर राज्यातील 48 जागांपैकी भाजप 25 तर शिवसेना 23 जागा लढवणार आहे. हे 21 उमेदवार शिवसेनेने घोषित केले आहेत. तर पालघर आणि सातारा या जागांचे उमेदवार रविवारी जाहीर होतील. पहिल्या यादीतील 21 पैकी 19 विद्यमान खासदारांना उमेदवारी देण्यात आली आहेत. तर हिंगोली आणि उस्मानाबाद या दोन जागांमध्ये बदल करण्यात आले आहेत. हिंगोलीत हेमंत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहेत. उस्मानाबादमध्ये ओमराजे निंबाळकर यांना तिकीट देण्यात आलं आहे. शिवसेनेचे संभाव्य उमेदवार
  1. दक्षिण मुंबई -अरविंद सावंत
  2. दक्षिण मध्य मुंबई – राहुल शेवाळे
  3. उत्तर-पश्चिम मुंबई - गजानन किर्तीकर
  4. ठाणे - राजन विचारे
  5. कल्याण - श्रीकांत शिंदे
  6. रायगड – अनंत गीते
  7. रत्नागिरी-सिंधुदुर्ग – विनायक राऊत
  8. कोल्हापूर – संजय मंडलिक
  9. हातकणंगले - धैर्यशिल माने
  10. नाशिक - हेमंत गोडसे
  11. शिर्डी - सदाशिव लोखंडे
  12. शिरुर - शिवाजीराव आढळराव-पाटील
  13. औरंगाबाद - चंद्रकांत खैरे
  14. यवतमाळ-वाशिम - भावना गवळी
  15. बुलडाणा - प्रतापराव जाधव
  16. रामटेक - कृपाल तुमाणे
  17. अमरावती - आनंदराव अडसूळ
  18. परभणी- संजय जाधव
  19. मावळ - श्रीरंग बारणे
  20. हिंगोली - हेमंत पाटील
  21. उस्मानाबाद - ओमराजे निंबाळकर
 

महत्त्वाच्या बातम्या

Gokul Election: गोकुळला महायुतीच्या कारभाऱ्यांमध्येच जुंपली! हसन मुश्रीफांचा थेट खासदार धनंजय महाडिकांवर हल्लाबोल, म्हणाले, 'आमची बार्गेनिंग पॉवर कशी कमी करता येईल यासाठीच..'
गोकुळला महायुतीच्या कारभाऱ्यांमध्येच जुंपली! हसन मुश्रीफांचा थेट खासदार धनंजय महाडिकांवर हल्लाबोल, म्हणाले, 'आमची बार्गेनिंग पॉवर कशी कमी करता येईल यासाठीच..'
Rajasthan Results : खोटेपणापुढे सत्याचा विजय; राजस्थानमधील पंचायत निवडणुका जिंकल्यानंतर पंतप्रधान मोदी काय म्हणाले? 
खोटेपणापुढे सत्याचा विजय; राजस्थानमधील पंचायत निवडणुका जिंकल्यानंतर पंतप्रधान मोदी काय म्हणाले? 
पत्नीसह आई वडिलांनीही नाकारलं! भाजपच्या उमेदवाराला मिळालं फक्त 1 मत, दारुन पराभव झाल्यानं देशभर चर्चा
पत्नीसह आई वडिलांनीही नाकारलं! भाजपच्या उमेदवाराला मिळालं फक्त 1 मत, दारुन पराभव झाल्यानं देशभर चर्चा
Local Body Election: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील वर्षीच होण्याची शक्यता; SIRची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर निवडणुका घ्याव्या, केंद्रीय आयोगाची भूमिका
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील वर्षीच होण्याची शक्यता; SIRची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर निवडणुका घ्याव्या, केंद्रीय आयोगाची भूमिका

व्हिडीओ

Nithari Kand Surendra Koli : 'निठारी'तून मुक्तता सुटकेनंतर शेवट! | Special Report ABP Majha
Mamata Banerjee TMC News : ठाकरे आणि पवार आता ममताही बेजार? | Special Report ABP Majha
Manoj Jarange Attack : मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं, आरोपांनी घेरलं Special Report
El Nino : दुष्काळामुळे दैना, शरद पवारांच्या सूचना Special Report
Sharad Pawar Letter to CM Devendra Fadnavis: 'महाराष्ट्रात तत्काळ दुष्काळ जाहीर करा'; शरद पवारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhuleshwarcha Raja Mumbai: कटू आठवणी बाजूला सारुन गणपती बाप्पाला मंडपात बसवलं, भुलेश्वरच्या राजाच्या नव्या मूर्तीचा व्हिडीओ व्हायरल
कटू आठवणी बाजूला सारुन गणपती बाप्पाला मंडपात बसवलं, भुलेश्वरच्या राजाच्या नव्या मूर्तीचा व्हिडीओ व्हायरल
Girish Mahajan on Uddhav Thackeray: गोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूचं रहस्य अजूनही उलगडलं नाही, उद्धव ठाकरेंच्या शंकेवर गिरीश महाजनांचा पलटवार; म्हणाले, 'एखाद्या विषयावरच लक्ष...'
गोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूचं रहस्य अजूनही उलगडलं नाही, उद्धव ठाकरेंच्या शंकेवर गिरीश महाजनांचा पलटवार; म्हणाले, 'एखाद्या विषयावरच लक्ष...'
Raigad Crime News: 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर 5 जणांकडून वारंवार अत्याचार; रायगडमधील थरकाप उडवणारी घटना
17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर 5 जणांकडून वारंवार अत्याचार; रायगडमधील थरकाप उडवणारी घटना
Home Loan: घर खरेदी करण्यासाठी गृहकर्ज घेण्याचा विचार करताय, सर्वात कमी व्याज दर कोणत्या बँकेचा?   
घर खरेदी करण्यासाठी गृहकर्ज घेण्याचा विचार करताय, सर्वात कमी व्याज दर कोणत्या बँकेचा?   
Cotton : पांढऱ्या सोन्याला झळाळी! आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाला चांगली मागणी मिळण्याची शक्यता; उत्पादनापेक्षा 50 लाख गाठींनी अधिक मागणी
पांढऱ्या सोन्याला झळाळी! आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाला चांगली मागणी मिळण्याची शक्यता; उत्पादनापेक्षा 50 लाख गाठींनी अधिक मागणी
Maharashtra Live blog updates: जागतिक बाजारातील तुटीमुळे कापसाचे दर वाढण्याची शक्यता
Maharashtra Live blog updates: जागतिक बाजारातील तुटीमुळे कापसाचे दर वाढण्याची शक्यता
Disha Salian Case: दिशा सालियनचे वडील मातोश्रीवर जाण्याच्या तयारीत, आदित्य ठाकरेंना तात्काळ अटक करण्याची मागणी
दिशा सालियनचे वडील मातोश्रीवर जाण्याच्या तयारीत, आदित्य ठाकरे, सचिन वाझेचं नाव घेत म्हणाले...
Ravindra Chavan : दिशा सालियन मृत्यू प्रकरणात पुराव्यांशिवाय बोलू नका, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी टोचले कान
दिशा सालियन मृत्यू प्रकरणात पुराव्यांशिवाय बोलू नका, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी टोचले कान
Embed widget