एक्स्प्लोर

राधाकृष्ण विखे पाटील आज राजकीय भूमिका स्पष्ट करणार

काही दिवसांपूर्वी श्रीरामपूर तालुक्यातील राधाकृष्ण विखे पाटील समर्थकांनी काँग्रेसचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे याना विरोध केला होता. त्यानंतर काल जयंत ससाणे समर्थकांनी बैठक घेतली आणि विशेष म्हणजे या बैठकीला राधाकृष्ण विखे पाटील यांनी हजेरी लावली.

शिर्डी : विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे आज आपली पुढील राजकीय भूमिका स्पष्ट करणार आहेत. शिर्डीत काल (24 एप्रिल) ससाणे यांच्या समर्थकांची बैठक पार पडली. या बैठकीला राधाकृष्ण विखे पाटील यांनीही हजेरी लावली होती. या बैठकीत आपण आज भूमिका स्पष्ट करणार असल्याचं विखे पाटील यांनी सांगितलं. अहमदनगर दक्षिण मतदारसंघाचं जागेचं मतदान झाल्यानंतर आता शिर्डी लोकसभा जागेसाठी हालचालींना वेग आला आहे. काही दिवसांपूर्वी श्रीरामपूर तालुक्यातील राधाकृष्ण विखे पाटील समर्थकांनी काँग्रेसचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे याना विरोध केला होता. त्यानंतर काल जयंत ससाणे समर्थकांनी बैठक घेतली आणि विशेष म्हणजे या बैठकीला राधाकृष्ण विखे पाटील यांनी हजेरी लावली. या बैठकीत त्यांनी काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. त्यामुळे विखे पाटील यांनी पुन्हा एकदा युतीच्या बाजूने भूमिका घेतल्याची चर्चा सुरु झाली आहे. मला पक्षातून बाहेर काढण्यासाठी अनेक जण प्रयत्न करत असून अनेकांनी देव पाण्यात ठेवल्याची टीका विखे पाटील यांनी बाळासाहेब थोरात यांच्यावर केली. "काँग्रेस पक्ष राष्ट्रवादीच्या दावणीला बांधला गेला आहे," असा घणाघातही त्यांनी केला. "मी भाजपचा उघड प्रचार केला. मला कशाची भीती? काँग्रेस पक्ष विरोधी पक्षनेत्याच्या मागे उभा राहिला नाही. मग मी माझ्या मुलामागे का उभा राहू नये?" असा सवाल राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला. "तसंच माझ्यावर टीका केली, बॅनरवरुन माझे फोटो काढले. काँगेस पक्ष प्रायव्हेट लिमिटेड पक्ष झाला की काय?" असा प्रश्नही त्यांनी विचारला.

महत्त्वाच्या बातम्या

UP Hira Thakur : हिरा ठाकूर यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश, निवडणुकीआधीच भाजपला मोठा धक्का
हिरा ठाकूर यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश, निवडणुकीआधीच भाजपला मोठा धक्का
Jalgaon Dahihandi Row : 51 हजारांचे बक्षीस दाखवून दिले फक्त 5 हजार रुपये! जळगावात गोविंदांचे भररस्त्यात आंदोलन
51 हजारांचे बक्षीस दाखवून दिले फक्त 5 हजार रुपये! जळगावात गोविंदांचे भररस्त्यात आंदोलन
Non Veg In Durga Puja : आमच्या लोकांनी काय खायचं हे बाहेरुन आलेल्या धर्मगुरूने शिकवू नये, भाजप प्रदेशाध्यक्षांचा बागेश्वर बाबांना टोला
आमच्या लोकांनी काय खायचं हे बाहेरुन आलेल्या धर्मगुरूने शिकवू नये, भाजप प्रदेशाध्यक्षांचा बागेश्वर बाबांना टोला
MPSC Paper Leak : एक जरी पुरावा दिला तरी क्षणभरही पदावर राहणार नाही; विद्यार्थ्यांच्या आक्रोश मोर्चानंतर MPSC अध्यक्ष भीमनवार यांची भूमिका
एक जरी पुरावा दिला तरी क्षणभरही पदावर राहणार नाही; विद्यार्थ्यांच्या आक्रोश मोर्चानंतर MPSC अध्यक्ष भीमनवार यांची भूमिका

व्हिडीओ

Maharashtra Drought : पावसाअभावी दशा, आता कृत्रिम पावसाची आशा?
Pune MPSC Students Protest : एमपीएससीवर रोष विद्यार्थ्यांचा आक्रोश! | Special Report ABP Majha
Manoj Jarange Andolan : लढाई आरक्षणाची चर्चा जरांगेंच्या भाषेची | Special Report ABP Majha
Pune DJ Morcha : पुण्यात डीजेविरोधात मोर्चा, विद्यानंद बापटांच्या दांडीची चर्चा | Special Report ABP Majha
Manoj Jarange Uposhan : जरांगेंची आरपारची लढाई, मिशन आरक्षण Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
UP Hira Thakur : हिरा ठाकूर यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश, निवडणुकीआधीच भाजपला मोठा धक्का
हिरा ठाकूर यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश, निवडणुकीआधीच भाजपला मोठा धक्का
Jalgaon Dahihandi Row : 51 हजारांचे बक्षीस दाखवून दिले फक्त 5 हजार रुपये! जळगावात गोविंदांचे भररस्त्यात आंदोलन
51 हजारांचे बक्षीस दाखवून दिले फक्त 5 हजार रुपये! जळगावात गोविंदांचे भररस्त्यात आंदोलन
Non Veg In Durga Puja : आमच्या लोकांनी काय खायचं हे बाहेरुन आलेल्या धर्मगुरूने शिकवू नये, भाजप प्रदेशाध्यक्षांचा बागेश्वर बाबांना टोला
आमच्या लोकांनी काय खायचं हे बाहेरुन आलेल्या धर्मगुरूने शिकवू नये, भाजप प्रदेशाध्यक्षांचा बागेश्वर बाबांना टोला
MPSC Paper Leak : एक जरी पुरावा दिला तरी क्षणभरही पदावर राहणार नाही; विद्यार्थ्यांच्या आक्रोश मोर्चानंतर MPSC अध्यक्ष भीमनवार यांची भूमिका
एक जरी पुरावा दिला तरी क्षणभरही पदावर राहणार नाही; विद्यार्थ्यांच्या आक्रोश मोर्चानंतर MPSC अध्यक्ष भीमनवार यांची भूमिका
कुणबीच्या 58 लाख नोंदी ग्रामपंचायतीमध्ये प्रसिद्ध होणार, 36 जिल्ह्यात शिबीर; मनोज जरांगेंच्या आंदोनलाबाबत मंत्री विखे पाटलांनी दिली माहिती
कुणबीच्या 58 लाख नोंदी ग्रामपंचायतीमध्ये प्रसिद्ध होणार, 36 जिल्ह्यात शिबीर; मनोज जरांगेंच्या आंदोनलाबाबत मंत्री विखे पाटलांनी दिली माहिती
जागतिक फिजिओथेरपी दिन; ‘वर्क फ्रॉम होम’ अंगलट येतय का? पाठदुखीच्या समस्या वाढल्याचं समोर
जागतिक फिजिओथेरपी दिन; ‘वर्क फ्रॉम होम’ अंगलट येतय का? पाठदुखीच्या समस्या वाढल्याचं समोर
Pakistan Cricket Crisis : 'भारताविरुद्धचा 'तो' विजयच आमचा काळ ठरला!' पाकिस्तान क्रिकेटच्या उद्ध्वस्तावर मोहम्मद युसूफला अश्रू अनावर
'भारताविरुद्धचा 'तो' विजयच आमचा काळ ठरला!' पाकिस्तान क्रिकेटच्या उद्ध्वस्तावर मोहम्मद युसूफला अश्रू अनावर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 सप्टेंबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 सप्टेंबर 2026 | सोमवार
Embed widget