एक्स्प्लोर

लोकांचा 'मोदी.. मोदी..' नारा, हस्तांदोलन करुन प्रियांका गांधी म्हणाल्या "ऑल द बेस्ट"

प्रियांका गांधींनी काल भाजपचा गड मानल्या जाणाऱ्या इंदुरमध्ये मोठा रोड शो केला. राजमोहल्ला ते राजबाडा असा जवळपास अडीच किमीचा हा रोड शो होता.

इंदुर : भाजपच्या अनेक प्रचार सभा, रोड शो किंवा कार्यक्रमांमध्ये 'मोदी.. मोदी..'च्या घोषणा अनेकदा पाहिल्या असतील. मात्र मध्य प्रदेशच्या इंदुरमध्ये काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्यासमोर भाजप कार्यकर्त्यांनी 'मोदी मोदी'च्या घोषणा दिल्या. त्यावेळी प्रियांका गांधींना चक्क गाडीतून उतरुन या घोषणाबाजी करणाऱ्या कार्यकर्त्यांना हात मिळवला.

प्रियांका गांधींचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. प्रियांका गांधींचा ताफा रस्त्यावरुन जात होता. त्यावेळी रस्त्याच्या कडेला काही लोक 'मोदी मोदी' अशी घोषणाबाजी करत होते. या घोषणाबाजीचा आवाज ऐकूण प्रियांका गांधींनी गाडी थांबवून या सर्व कार्यकर्त्यांची भेट घेतली.

प्रियांका गांधींनी मोठ्या मनाने या सर्वांसोबत हसून हस्तांदोलन केलं आणि म्हटलं की, "तुम्ही तुमच्या जागी आणि मी माझ्या जागी आहे. ऑल द बेस्ट." त्यानंतर तेथे उपस्थित असलेल्या सर्वांनी प्रियांक गांधी यांनाही ऑल द बेस्ट म्हटलं. हा सगळा मजेशीर प्रसंग कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

प्रियांका गांधींनी काल भाजपचा गड मानल्या जाणाऱ्या इंदुरमध्ये मोठा रोड शो केला. राजमोहल्ला ते राजबाडा असा जवळपास अडीच किमीचा हा रोड शो होता. यावेळी प्रियांका गांधी यांची एक झलक पाहण्यासाठी लोकांनी तेथे मोठी गर्दी केली होती. या रोड शोमध्ये प्रियांका गांधी यांच्यासोबत मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल हे देखील उपस्थित होते.

महत्त्वाच्या बातम्या

Vidhan Parishad Deputy Chairman Election 2026 Eknath Shinde Sachin Ahir: मोठी बातमी : एकनाथ शिंदेंचा सर्वात मोठा धक्का, सचिन अहिर यांचा शिंदेंच्या शिवसेनेकडून उपसभापती पदासाठी अर्ज!
मोठी बातमी: एकनाथ शिंदेंचा सर्वात मोठा धक्का, सचिन अहिर यांचा शिंदेंच्या शिवसेनेकडून उपसभापती पदासाठी अर्ज!
Voter List Revision India: महाराष्ट्रासह देशातील पाच प्रमुख राज्यांमध्ये आजपासून मतदारयाद्यांची विशेष फेरतपासणी; BLO प्रत्यक्ष घरोघरी जाऊन भेट देणार
महाराष्ट्रासह देशातील पाच प्रमुख राज्यांमध्ये आजपासून मतदारयाद्यांची विशेष फेरतपासणी; BLO प्रत्यक्ष घरोघरी जाऊन भेट देणार
Vidhan Parishad Deputy Chairman Election 2026: नीलम गोऱ्हे नव्हे, उपसभापतीसाठी शिवसेनेतून 2 जणांमध्ये चुरस; एकनाथ शिंदेंचं पुन्हा धक्कातंत्र?, स्मार्ट खेळीकडे सगळ्यांचं लक्ष
नीलम गोऱ्हे नव्हे, उपसभापतीसाठी शिवसेनेतून 2 जणांमध्ये चुरस; एकनाथ शिंदेंचं पुन्हा धक्कातंत्र?, स्मार्ट खेळीकडे सगळ्यांचं लक्ष
Vidhan Parishad Deputy Chairman: उपसभापतीपदासाठी निवडणूक जाहीर, एकनाथ शिंदे पुन्हा मोठं सरप्राईज देण्याच्या तयारीत; नीलम गोऱ्हेंसह कुणाच्या नावाची चर्चा?
उपसभापतीपदासाठी निवडणूक जाहीर, एकनाथ शिंदे पुन्हा मोठं सरप्राईज देण्याच्या तयारीत; नीलम गोऱ्हेंसह कुणाच्या नावाची चर्चा?

व्हिडीओ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sachin Ahir Anti Defection Law: कायद्यातील सर्वात मोठी पळवाट, सचिन अहिर यांना पक्षांतरबंदी कायदा लागूच होणार नाही, कारण...
कायद्यातील सर्वात मोठी पळवाट, सचिन अहिर यांना पक्षांतरबंदी कायदा लागूच होणार नाही, कारण...
Sachin Ahir joins Eknath Shinde Shivsena: 'ती' तीन नावं चर्चेत ठेवून एकनाथ शिंदेंनी सगळ्यांना गाफील ठेवलं अन् ठाकरेंचा विश्वासू मोहरा फोडला, सचिन अहिर शिंदे गटात
'ती' तीन नावं चर्चेत ठेवून एकनाथ शिंदेंनी सगळ्यांना गाफील ठेवलं अन् ठाकरेंचा विश्वासू मोहरा फोडला, सचिन अहिर शिंदे गटात
Nasrapur Case Crime news: चिमुरडीची आजीसोबत राम मंदिरात पूजा, आंघोळ करुन भरपेट खाल्लं अन् तासाभरात होत्याचं नव्हतं झालं, नसरापूरमध्ये काय-काय घडलं?
चिमुरडीची आजीसोबत राम मंदिरात पूजा, आंघोळ करुन भरपेट खाल्लं अन् तासाभरात होत्याचं नव्हतं झालं, नसरापूरमध्ये काय-काय घडलं?
Petrol Diesel: केंद्र सरकारचा पेट्रोल-डिझेलबाबत महत्त्वाचा निर्णय, 200 लिटरचा नियम हटवला
Petrol Diesel: केंद्र सरकारचा पेट्रोल-डिझेलबाबत महत्त्वाचा निर्णय, 200 लिटरचा नियम हटवला
Bollywood Movie Story: वडिलांनी फक्त 3 शब्द उच्चारले, लेकानं धडाधड 3 सिनेमे बनवून टाकले; सर्वच्या सर्व ठरले सुपरहिट, तुम्ही पाहिलेत का?
वडिलांनी फक्त 3 शब्द उच्चारले, लेकानं धडाधड 3 सिनेमे बनवून टाकले; सर्वच्या सर्व ठरले सुपरहिट, तुम्ही पाहिलेत का?
Ketan Agrawal Lohagadh Case Pune: सिया, चेतन सोडा, आता साहिल गोयलभोवती तपासाची चक्रं फिरणार; केतन अग्रवाल प्रकरणात ट्विस्ट, नेमकं काय घडलं?
सिया, चेतन सोडा, आता साहिल गोयलभोवती तपासाची चक्रं फिरणार; केतन अग्रवाल प्रकरणात ट्विस्ट, नेमकं काय घडलं?
Pune Nasrapur Case: कोर्टाने मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली, पण भीमराव कांबळेला प्रत्यक्षात कधी लटकवणार?; अजमल कसाबला 4 वर्षांनी झालेली फाशी
कोर्टाने मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली, पण भीमराव कांबळेला प्रत्यक्षात कधी लटकवणार?; अजमल कसाबला 4 वर्षांनी झालेली फाशी
Chandrashekhar Kulkarni Passes Away: ज्येष्ठ पत्रकार, संपादक चंद्रशेखर कुलकर्णी यांचं निधन
Chandrashekhar Kulkarni Passes Away: ज्येष्ठ पत्रकार, संपादक चंद्रशेखर कुलकर्णी यांचं निधन
Embed widget