एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
महाराष्ट्रात आघाडीवर असलेल्या उमेदवारांची यादी
लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून एनडीए 200 हून अधिक जागांवर आघाडीवर आहे. तर युपीएचेही 100 उमेदवारी आघाडीवर आहेत.
![महाराष्ट्रात आघाडीवर असलेल्या उमेदवारांची यादी Loksabha Election 2019 - Maharashtra leading candidates महाराष्ट्रात आघाडीवर असलेल्या उमेदवारांची यादी](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/05/23090013/Maha1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून एनडीए 200 हून अधिक जागांवर आघाडीवर आहे. तर युपीएचेही 100 उमेदवारी आघाडीवर आहेत. महाराष्ट्रातील आतापर्यंत हाती आलेल्या कलानुसार भाजप 20, शिवसेना 10, काँग्रेस 7 आणि राष्ट्रवादी 10 जागांवर आघाडीवर आहे.
आघाडीवर असलेल्या उमेदवारांची यादी
माढा - संजय शिंदे
सोलापूर - सुशिल कुमार शिंदे
नांदेड - अशोक चव्हाण
औरंगाबाद - चंद्रकांत खैरे
कोल्हापूर - संजय मंडलिक
रत्नागिरी-सिंधुदुर्ग - विनायक राऊत
हातकणंगले - राजू शेट्टी
अमरावती - आनंदराव अडसूळ
शिरुर - अमोल कोल्हे
अहमदनगर - सुजय विखे
सातारा - उदयनराजे भोसले
बीड - प्रीतम मुंडे
नाशिक - हेमंत गोडसे
उस्मानाबाद - ओमराजे निंबाळकर
नागपूर - नितीन गडकरी
नंदुरबार - के.सी. पाडवी
भंडारा गोंदिया - सुनील मेंढे
बारामती - सुप्रिया सुळे
शिर्डी - लोखंडे (शिवसेना)
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
लाईफस्टाईल
बॉलीवूड
निवडणूक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion