एक्स्प्लोर
देशभरातील व्हीव्हीआयपी लढतींमध्ये कोण पुढे, कोण मागे? पाहा संपूर्ण यादी
लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून एनडीए 280 हून अधिक जागांवर आघाडीवर आहे. तर युपीएचेही 125 उमेदवार आघाडीवर आहेत.
![देशभरातील व्हीव्हीआयपी लढतींमध्ये कोण पुढे, कोण मागे? पाहा संपूर्ण यादी Loksabha Election 2019 - leading candidates In India देशभरातील व्हीव्हीआयपी लढतींमध्ये कोण पुढे, कोण मागे? पाहा संपूर्ण यादी](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/05/23093040/ind.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून एनडीए 280 हून अधिक जागांवर आघाडीवर आहे. तर युपीएचेही 125 उमेदवार आघाडीवर आहेत. महाराष्ट्रातील आतापर्यंत हाती आलेल्या कलानुसार भाजप 22, शिवसेना 11, काँग्रेस 5 आणि राष्ट्रवादी 9 जागांवर आघाडीवर आहे.
व्हीव्हीआयपी उमेदवारांची संपूर्ण यादी
रायबरेली : सोनिया गांधी पिछाडीवर
आसनसोल : बाबुल सुप्रियो आघाडीवर
आजमगड : अखिलेश यादव आघाडीवर
वाराणसी : नरेंद्र मोदी आघाडीवर
रामपूर : जयाप्रदा पिछाडीवर
मैनपुरी : मुलायम सिंह यादव आघाडीवर
लखनऊ : राजनाथ सिंह आघाडीवर
फतेहपूर सिकरी : राज बब्बर पिछाडीवर
हजारीबाग : जयंत सिन्हा आघाडीवर
भोपाळ : साध्वी प्रज्ञा सिंह आघाडीवर
गुरुदासपूर : सनी देओल पिछाडीवर
पूर्व दिल्ली : गौतम गंभीर आघाडीवर
वायनाड : राहुल गांधी आघाडीवर
पिलीभीत : वरुण गांधी आघाडीवर
अमेठी : स्मृती इराणी आघाडीवर
गुणा : ज्योतिरादित्य शिंदे पिछाडीवर
नागपूर : नितीन गडकरी आघाडीवर
गांधीनगर :अमित शाह आघाडीवर
उत्तर मुंबई : उर्मिला मातोंडकर पिछाडीवर
वाचा : महाराष्ट्रात आघाडीवर असलेल्या उमेदवारांची संपूर्ण यादी
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
करमणूक
क्राईम
आरोग्य
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)