एक्स्प्लोर

Loksabha Election 2019 : काँग्रेसची तिसरी यादी जाहीर, महाराष्ट्रातील पाच उमेदवारांची घोषणा

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपसोबत काँग्रेसने देखील महाराष्ट्रातील तिसरी यादी जाहीर केली आहे. दरम्यान काँग्रेसकडून अजूनही पुण्याचा उमेदवार जाहीर झालेला नाही.

मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपसोबत काँग्रेसने देखील महाराष्ट्रातील तिसरी यादी जाहीर केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील पाच उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. काँग्रेसने चंद्रपूरमध्ये विनायक बांगडे यांना उमेदवारी देऊन भाजपचे उमेदवार हंसराज अहिर यांच्यासमोर आव्हान निर्माण केलं आहे. काँग्रेसकडून जालन्यात विलास औताडे, औरंगाबादमध्ये सुभाष झांबड, भिवंडीत सुरेश टावरे आणि लातूरमध्ये मच्छिंद्र कामनात यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे. दरम्यान काँग्रेसकडून अजूनही पुण्याचा उमेदवार जाहीर झालेला नाही. औरंगाबादची जागा राष्ट्रवादीला सोडण्यात आलेली नाही. या जागेच्या बदल्यात जी अदलाबदल व्हायला पाहिजे होती ती अद्याप दिसत नाही. Loksabha Election 2019 : काँग्रेसची तिसरी यादी जाहीर, महाराष्ट्रातील पाच उमेदवारांची घोषणा उमेदवार यादी
  1. नंदुरबार - के. सी. पडवी
  2. धुळे - कुणाल रोहिदास पाटील
  3. वर्धा - चारुलता टोकस
  4. मुंबई दक्षिण मध्य - एकनाथ गायकवाड
  5. यवतमाळ-वाशिम - माणिकराव ठाकरे
  6. शिर्डी- भाऊसाहेब कांबळे
  7. रत्नागिरी-सिंधुदुर्ग - नवीनचंद्र बांदिवडेकर
  8. नागपूर - नाना पटोले
  9. सोलापूर - सुशीलकुमार शिंदे
  10. मुंबई उत्तर-मध्य - प्रिया दत्त
  11. मुंबई दक्षिण - मिलिंद देवरा
  12. गडचिरोली-चिमूर - डॉ. नामदेव उसेंडी
  13. चंद्रपूर- विनायक बांगडे
  14. जालना- विलास औताडे
  15. औरंगाबाद- सुभाष झांबड
  16. भिवंडी - सुरेश टावरे
  17. लातूर- मच्छिंद्र कामनात
मित्रपक्षाचा जागा सोडण्यावरून गोंधळ अजूनही कायम दुसरीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादी मित्रपक्षांची आज महाआघाडीची घोषणा होणार आहे. पण मित्रपक्षाचा जागा सोडण्यावरून गोंधळ अजूनही कायम आहे.  दक्षिण नगरची जागा जशी काँग्रेसला हवी होती तशी राष्ट्रवादीने औरंगाबादची जागा काँग्रेसकडे मागितली होती. औरंगाबादच्या बदल्यात नगर असा प्रस्ताव राष्ट्रवादीने दिला होता. पण नगरची जागा राष्ट्रवादीने सोडली नाही आणि सुजय विखे पाटील सोडून गेले. तसेच काँग्रेसने पण औरंगाबाद जागा सोडली नाही आणि उमेदवार जाहीर करून टाकला आहे. आघाडी झाली तरी काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये शेवटपर्यंत आपल्याला हव्या असणाऱ्या जागांबाबत रस्सीखेच शेवटपर्यंत सुरू आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेला राष्ट्रवादीने हातकणंगले जागा सोडली तर काँग्रेसने आपल्या कोट्यातून एक जागा सोडणे अपेक्षित होते. सांगली जागा सोडण्याचे ठरवले पण काँग्रेसमधील गटाने बंड केल्याने अजूनही त्या जागेबाबत अंतिम निर्णय झालेला नाही. पालघरची जागा बहुजन विकास आघाडीला काँग्रेस आपल्या कोट्यातून सोडत आहे. काँग्रेसची दुसरी उमेदवार यादी जाहीर, माणिकरावांसह एकनाथ गायकवाडांना उमेदवारी लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेसची महाराष्ट्रातील दुसरी उमेदवार यादी 19 मार्च रोजी जाहीर झाली होती. नऊ जणांपैकी महाराष्ट्रातील सात उमेदवारांचा समावेश या यादीत आहे. मुंबई दक्षिण मध्य मधून एकनाथ गायकवाड यांना, तर यवतमाळ-वाशिममधून माणिकराव ठाकरेंना उमेदवारी देण्यात आली आहे. दुसरी उमेदवार यादी नंदुरबार - के. सी. पडवी धुळे - कुणाल रोहिदास पाटील वर्धा - चारुलता टोकस मुंबई दक्षिण मध्य - एकनाथ गायकवाड यवतमाळ-वाशिम - माणिकराव ठाकरे शिर्डी- भाऊसाहेब कांबळे रत्नागिरी-सिंधुदुर्ग - नवीनचंद्र बांदिवडेकर Loksabha Election 2019 : काँग्रेसची तिसरी यादी जाहीर, महाराष्ट्रातील पाच उमेदवारांची घोषणा लोकसभा निवडणूक : काँग्रेसच्या दुसऱ्या यादीत महाराष्ट्रातील 5 उमेदवार, नागपुरात गडकरी विरुद्ध पटोले लढत रंगणार पहिली उमेदवार यादी नागपूर - नाना पटोले सोलापूर - सुशीलकुमार शिंदे मुंबई उत्तर-मध्य - प्रिया दत्त मुंबई दक्षिण - मिलिंद देवरा गडचिरोली-चिमूर - डॉ. नामदेव उसेंडी संबंधित बातम्या लोकसभा निवडणूक : काँग्रेसची तिसरी यादी जाहीर, महाराष्ट्रातील पाच उमेदवारांची घोषणा
लोकसभा निवडणूक : भाजपची दुसरी यादी जाहीर, महाराष्ट्रातील चार विद्यमान खासदारांचा पत्ता कट
लोकसभेसाठी शिवसेनेची पहिली यादी, महाराष्ट्रातील 21 उमेदवार जाहीर
भाजपची पहिली उमेदवार यादी जाहीर, महाराष्ट्रातील 16 उमेदवारांची घोषणा
काँग्रेसची दुसरी उमेदवार यादी जाहीर, माणिकरावांसह एकनाथ गायकवाडांना उमेदवारी
लोकसभा निवडणूक : राष्ट्रवादीची दुसरी उमेदवारी यादी जाहीर, मावळमधून पार्थ पवार तर शिरुरमधून अमोल कोल्हे मैदानात
लोकसभा निवडणूक : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पहिली यादी जाहीर
लोकसभा निवडणूक : काँग्रेसच्या दुसऱ्या यादीत महाराष्ट्रातील 5 उमेदवार, नागपुरात गडकरी विरुद्ध पटोले लढत रंगणार  

महत्त्वाच्या बातम्या

शिक्षक पदवीधर निवडणूक सुरु, उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई, तब्बल 84 लाखांची देशी विदेशी दारु पकडली
शिक्षक पदवीधर निवडणूक सुरु, उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई, तब्बल 84 लाखांची देशी विदेशी दारु पकडली
Gokul Election: 'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
मराठवाडा पदवीधर निवडणुकीत तिरंगी सामना; एका जागेसाठी 41 उमेदवार मैदानात, 13 जणांची माघार; महायुतीचं गणित सोप्प
मराठवाडा पदवीधर निवडणुकीत तिरंगी सामना; एका जागेसाठी 41 उमेदवार मैदानात, 13 जणांची माघार; महायुतीचं गणित सोप्प
Maharashtra Vidhan Parishad Election: पुण्यात बंडखोरांची मनधरणी; शिवसेनेचे मंगेश चिवटे अन् राष्ट्रवादीचे भैया माने यांची माघार, मविआतील बंड देखील थंड, राजकीय घडामोडींना वेग
पुण्यात बंडखोरांची मनधरणी; शिवसेनेचे मंगेश चिवटे अन् राष्ट्रवादीचे भैया माने यांची माघार, मविआतील बंड देखील थंड, राजकीय घडामोडींना वेग

व्हिडीओ

Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha
Nagpur Project Water Report : पाणी घटलं, संकट वाढलं, ऑक्टोबरमध्ये मे सारखी परिस्थिती | Special Report ABP Majha
Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi: 'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
Kolhapur News: प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
दिल्लीत लाॅकडाऊन, तब्बल 38 हजार सशस्त्र पोलिसांच्या फौजाच फौजा, तरीही CJP, जेनझी, वकिल, विद्यार्थी संघटनांचा ज्ञानेश कुमारांविरोधात वणवा पेटला; तीन माजी सीएमसह तब्बल 4 हजार जणांना छावण्यांमध्ये डांबलं
दिल्लीत लाॅकडाऊन, तब्बल 38 हजार सशस्त्र पोलिसांच्या फौजाच फौजा, तरीही CJP, जेनझी, वकिल, विद्यार्थी संघटनांचा ज्ञानेश कुमारांविरोधात वणवा पेटला; तीन माजी सीएमसह तब्बल 4 हजार जणांना छावण्यांमध्ये डांबलं
आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी
आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार
गेल्या आठ तासांपासून अभिजित दिपके आशुतोष रांका, सौरभ दासना कुठं कैद केलंय आम्हाला माहीत नाही, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत माघार नाही; सीजेपीनं रणशिंग फुंकलं
गेल्या आठ तासांपासून अभिजित दिपके आशुतोष रांका, सौरभ दासना कुठं कैद केलंय आम्हाला माहीत नाही, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत माघार नाही; सीजेपीनं रणशिंग फुंकलं
Embed widget