एक्स्प्लोर

राज्यात 1 वाजेपर्यंत 35.70 टक्के मतदान, पुण्यात सर्वात कमी मतदान

दुपारी एक वाजेपर्यंत राज्यात 35.70 टक्के मतदान झाले आहे. कोल्हापुरात सर्वाधिक 42.04 टक्के मतदान झाले असून पुण्यात सर्वात कमी 27.17 टक्के मतदान झाले आहे.

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान आज सकाळपासून सुरु आहे. राज्यातही 14 मतदार संघांमध्ये मतदान सुरु आहे. दुपारी एक वाजेपर्यंत राज्यात 35.70 टक्के मतदान झाले आहे. कोल्हापुरात सर्वाधिक 42.04 टक्के मतदान झाले असून पुण्यात सर्वात कमी 27.17 टक्के मतदान झाले आहे. दुपारी 1 ते 4 या वेळेत घराबाहेर न पडणारे पुणेकर आज मतदानासाठी तरी बाहेर पडतील की नाही? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. त्यामुळे प्रत्येक निवडणुकीप्रमाणे या निवडणुकीतदेखील मतदानाच्या टक्केवारीत पुणे सर्वात तळाला असेल, असे चित्र पाहायला मिळत आहे. मतदारसंघनिहाय मतदानाची आकडेवारी 1. बारामती – 21 लाख 12 हजार 408 पैकी 7 लाख 51 हजार 895 मतदारांनी मतदान केलं आहे. 2. जालना - 18 लाख 65 हजार 20 पैकी 7 लाख 7 हजार 29 मतदारांनी मतदान केलं आहे. 3. माढा - 19 लाख 4 हजार 845 पैकी 6 लाख 36 हजार 408 मतदारांनी मतदान केलं आहे. 4. अहमदनगर – 18 लाख 54 हजार 248 पैकी 6 लाख 43 हजार 980 मतदारांनी मतदान केलं आहे. 5. कोल्हापूर – 18 लाख 74 हजार 345 पैकी 7 लाख 87 हजार 974 मतदारांनी मतदान केलं आहे. 6. हातकणंगले - 17 लाख 72 हजार 563 पैकी 7 लाख 3 हजार 352 मतदारांनी मतदान केलं आहे. 7. औरंगाबाद – 18 लाख 84 हजार 865 पैकी 6 लाख 67 हजार 620 मतदारांनी मतदान केलं आहे. 8. सांगली – 18 लाख 3 हजार 53 पैकी 6 लाख 23 हजार 135 मतदारांनी मतदान केलं आहे. 9. सातारा – 18 लाख 38 हजार 987 पैकी 6 लाख 40 हजार 703 मतदारांनी मतदान केलं आहे. 10. पुणे -  20 लाख 74 हजार 861 पैकी 5 लाख 63 हजार 739 मतदारांनी मतदान केलं आहे. 11. रायगड - 16 लाख 51 हजार 560 पैकी 6 लाख 39 हजार 814 मतदारांनी मतदान केलं आहे. 12. रत्नागिरी-सिंधुदुर्ग - 14 लाख 54 हजार 524 पैकी 5 लाख 80 हजार 791 मतदारांनी मतदान केलं आहे. 13. जळगाव मतदार संख्या - 19 लाख 25 हजार 352 पैकी 6 लाख 37 हजार 672 मतदारांनी मतदान केलं आहे. 14. रावेर - 17 लाख 73 हजार 107 पैकी 6 लाख 23 हजार 247 मतदारांनी मतदान केलं आहे. मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी  जळगाव - 33.12 रावेर - 35.15 जालना - 37.91 औरंगाबाद - 35.42 रायगड - 38.74 पुणे - 27.17 बारामती - 35.58 अहमदनगर - 34.73 माढा - 33.41 सांगली - 34.56 सातारा - 34.84 रत्नागिरी-सिंधुदुर्ग - 39.93 कोल्हापूर - 42.04 हातकणंगले- 39.68

महत्त्वाच्या बातम्या

Local Body Election: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील वर्षीच होण्याची शक्यता; SIRची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर निवडणुका घ्याव्या, केंद्रीय आयोगाची भूमिका
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील वर्षीच होण्याची शक्यता; SIRची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर निवडणुका घ्याव्या, केंद्रीय आयोगाची भूमिका
Prashant Kishor Bihar Bankipur By-Election 2026 Results: भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!
भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
Bankipur byelection Result : भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nagpur Crime: नागपूरच्या हॉटेलमध्ये भयंकर घटना, रुममधून मुलीच्या किंचाळण्याचा आवाज, स्टाफने धावत जाऊन दार उघडताच दिसलं हादरवणारं दृश्य
नागपूरच्या हॉटेलमध्ये भयंकर घटना, रुममधून मुलीच्या किंचाळण्याचा आवाज, स्टाफने धावत जाऊन दार उघडताच दिसलं हादरवणारं दृश्य
BMC Ritu Tawde : मुंबईच्या महापौर रितू तावडेंच्या प्रसिद्धीसाठी BMCच्या तिजोरीतून 25 लाख खर्च होणार? स्थायी समितीतील 'तो' प्रस्ताव वादाच्या भोवऱ्यात
मुंबईच्या महापौर रितू तावडेंच्या प्रसिद्धीसाठी BMCच्या तिजोरीतून 25 लाख खर्च होणार? स्थायी समितीतील 'तो' प्रस्ताव वादाच्या भोवऱ्यात
Thane News: 'मुख्यमंत्री काका, आमच्या रस्त्याकडे लक्ष द्या!', 'चंद्रावरही नसतील एवढे खड्डे आमच्या रस्त्यावर' भिवंडीतील रस्त्याची दुरवस्था, चिमुकल्यांची थेट मुख्यमंत्र्यांकडे साद
'मुख्यमंत्री काका, आमच्या रस्त्याकडे लक्ष द्या!', 'चंद्रावरही नसतील एवढे खड्डे आमच्या रस्त्यावर' भिवंडीतील रस्त्याची दुरवस्था, चिमुकल्यांची थेट मुख्यमंत्र्यांकडे साद
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Maharashtra Live blog updates: आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याच्या मागणीसाठी मातंग समाज आक्रमक; धाराशिवमध्ये 20 ऑगस्ट रोजी निघणार महामोर्चा 
Maharashtra Live blog updates: आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याच्या मागणीसाठी मातंग समाज आक्रमक; धाराशिवमध्ये 20 ऑगस्ट रोजी निघणार महामोर्चा 
Rapido Uber OLA new Rules: ओला, उबेर, रॅपिडो वाहनचालकांसाठी 1 सप्टेंबरपासून नवे नियम लागू, परिवहन विभागाच्या आठ निर्णयांनी सर्वच बदलणार
ओला, उबेर, रॅपिडो वाहनचालकांसाठी 1 सप्टेंबरपासून नवे नियम लागू, परिवहन विभागाच्या आठ निर्णयांनी सर्वच बदलणार
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Embed widget