एक्स्प्लोर

गेल्या वेळी ज्यांचा सर्व्हे अचूक होता, त्या योगेंद्र यादवांना यंदाच्या निवडणुकीबाबत काय वाटतं?

2014 च्या लोकसभा निवडणुकीत राजकीय विश्लेषक योगेंद्र यादव यांनी केलेला सर्व्हे अचूक होता. यंदाच्या निवडणुकीदरम्यान योगेंद्र यादवांच्या नावाने सोशल मीडियावर एक मेसेज व्हायरल होतोय.

नवी दिल्ली : 2014 च्या लोकसभा निवडणुकीत राजकीय विश्लेषक योगेंद्र यादव यांनी केलेला सर्व्हे अचूक होता. यंदाच्या निवडणुकीदरम्यान योगेंद्र यादवांच्या नावाने सोशल मीडियावर एक मेसेज व्हायरल होतोय. यामध्ये म्हटले आहे की, सध्या सुरु असलेल्या लोकसभा निवडणुकीबाबत योगेंद्र यादव यांनी केलेल्या सर्व्हेनुसार भारतीय जनता पक्षाला 146 जागा मिळतील तर काँग्रेसला 137 जागा मिळतील. परंतु हा मेसेज आणि सर्व्हे दोन्ही चुकीचे आहेत. व्हायरल झालेल्या या मेसेजनंतर योगेंद्र यादवांनी सर्व्हे करण्याचे ठरवले. योगेंद्र यादव यांनी सरकार स्थापनेबाबतच्या पाच महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं दिली आहेत. यादवांच्या सर्व्हेनुसार भाजप आणि युतीतले पक्ष (मोदींच्या नेतृत्वाखालील एनडीए)सरकार स्थापन करतील. अशा प्रकारचे सरकार स्थापन करण्याची सर्वाधिक शक्यता आहे. भारतीय जनता पक्षाची एकहाती सत्ता येण्याचीदेखील शक्यता आहे. तसेच एनडीएला (भाजप आणि मित्रपक्ष)बहुमताच्या जवळ पोहोचता येईल, परंतु पूर्ण बहुमत नाही मिळालं तर इतर (अपक्ष आणि लहान-मोठे पक्ष)पक्ष मिळून सत्ता स्थापन करण्याचीदेखील शक्यता आहे. एनडीएला बहुमतापेक्षा खूप कमी जागा मिळणे आणि एनडीएव्यतिरिक्त पक्षांचा पाठिंबा घेऊन मोदीवगळता नेता (भाजपमधील नेता अथवा इतर पक्षातील नेता)भारताचा पंतप्रधान होण्याची शक्यता नाही. तसेच युपीए (काँग्रेस आणि मित्रपक्ष) आणि महाआघाडी मिळून सत्ता स्थापन करणे अशक्यच असल्याचे योगेंद्र यादव यांनी म्हटले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
Bankipur byelection Result : भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
Bankipur By Election Result: नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये भाजप पिछाडीवर, राजदच्या मित्रपक्षाकडून प्रशात किशोर यांना विजयापूर्वीच शुभेच्छा
नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये भाजप पिछाडीवर, प्रशांत किशोर यांना निकालापूर्वीच राजदच्या मित्रपक्षाच्या शुभेच्छा
Zilla Parishad Election: राज्यातील रखडलेल्या झेडपीच्या निवडणुका डिसेंबरमध्ये होण्याची शक्यता; राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात निवडणुका घेण्याची दर्शवली तयारी
राज्यातील रखडलेल्या झेडपीच्या निवडणुका डिसेंबरमध्ये होण्याची शक्यता; राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात निवडणुका घेण्याची दर्शवली तयारी

व्हिडीओ

Voting Right Sold : मताधिकाराचा लिलाव; जिल्हा बँक निवडणुकीआधी धक्कादायक प्रकार | Special Report
Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
Nifty 50 : निफ्टी 50 पाच महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला, सेन्सेक्स वधारला, शेअर बाजारातील तेजीचं कारण काय?
निफ्टी 50 पाच महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला, सेन्सेक्स वधारला, शेअर बाजारातील तेजीचं कारण काय?
Prashant Kishor : बांकीपूरमध्ये प्रशांत किशोर जिंकत आहेत म्हणजेच भाजप जिंकतंय, लालू प्रसाद यादव यांची लेक मीसा भारती यांचा दावा
जनतेला सत्य माहिती नाही, प्रशांत किशोर हेच भाजपचे उमेदवार, लालू प्रसाद यादव यांची कन्या मीसा भारतींचा दावा
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?
दोन वर्षांपूर्वी लग्न, 2 जुळ्या मुली; ठाण्यातील मृत TDRF जवानाच्या कुटुंबीयांचा आक्रोश, ठाणे महापौरांकडून आश्वासन
दोन वर्षांपूर्वी लग्न, 2 जुळ्या मुली; ठाण्यातील मृत TDRF जवानाच्या कुटुंबीयांचा आक्रोश, ठाणे महापौरांकडून आश्वासन
मुंबईच्या SRA कार्यालयातील भेटीनंतर रोहित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात; त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी दाखल
मुंबईच्या SRA कार्यालयातील भेटीनंतर रोहित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात; त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी दाखल
Embed widget