एक्स्प्लोर

कुर्ला विधानसभा : आकडेवारीत सरस असलेली शिवसेना मतदारसंघ राखणार का?

मुंबई उपनगर जिल्ह्यातील तब्बल 26 मतदारसंघापैकी एक असलेला हा कुर्ला विधानसभा मतदारसंघ. कुर्ला मतदारसंघ 2009 पासून अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. मतदारसंघ फेररचनेपूर्वी काँग्रेस नेते नसीम खान यांनीही या मतदारसंघाचं दोन वेळा प्रतिनिधीत्व केलंय. तसंच एकदा कामगारनेते दत्ता सामंत यांनाही या मतदारसंघाने विधानसभेवर अपक्ष आमदार म्हणून पाठवलंय

मुंबई उपनगरांतला  उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातला हा विधानसभा मतदारसंघ आहे. शिवसेनेचे  मंगेश कुडाळकर हे विद्यमान आमदार आहेत तर भाजपच्या पुनम महाजन या विद्यमान खासदार आहेत. दोन लाख ७३ हजार मतदार असलेल्या या कुर्ला विधानसभा क्षेत्रात संमिश्र जाती धर्माचे मतदार आहेत. त्यातच हा मतदार संघ हा अनुसूचित जातीसाठी आरक्षित मतदार संघ आहे.
शिवसेनेचे अनेक पॉकेटस असलेले विभाग या मतदार संघात आहेत. त्यात लोकसभेला या मतदार संघातून युतीला चांगली मते मिळाली होती. दुसरीकडे मिलिंद कांबळे सारख्या माजी आमदार असलेल्या नेत्याची काही पक्षश्रेष्टींशी वाकडे असल्याने तिकीट कापलं जाईल अशी देखील चर्चा आहे. तर वंचित बहुजन आघाडी देखील या विभागातून मोठं मतदान घेण्याची शक्यता आहे.
कुर्ला विधानसभेचा इतिहास
२००९ साली या विधानसभेतून राष्ट्रवादी काँग्रेसचे मिलिंद कांबळे हे ४१ हजार ८९१ मतांनी आमदार म्हणून निवडून आले होते. तेव्हा शिवसेनेचे मंगेश कुडाळकर हे दुसऱ्या स्थानावर होते. तर २०१४ साली आमदार कुडाळकर यांनी ४१ हजार ५८० मते मिळवून या विधानसभेवर भगवा फडकावला होता. परंतु त्या निवडणुकीत मिलिंद कांबळे यांची प्रचंड घसरण होऊन ते भाजप, एमआयएमनंतर चौथ्या स्थानावर होते. सद्यस्थितीत आकड्यांची गणिते
दोन लाख ७३ हजार मतदार असलेल्या या कुर्ला मतदार संघात ४० हजारच्या आसपास मते मिळवणारा उमेदवार विजयी होतो हे दर निवडणुकीच्या सरासरीतून समोर येते. या विधानसभेत असलेल्या सहा नगरसेवकांपैकी दोन शिवसेनेचे, दोन भाजपचे तर दोन राष्ट्रवादीचे नगरसेवक आहेत. त्यामुळे इथे युतीचे पारडे नक्कीच जड आहे. परंतु गेल्या काही दिवसात मिलिंद कांबळे यांनी पुन्हा त्यांच्या संपर्क जोरदार वाढविल्याने ही निवडणूक एकतर्फी होण्याची शक्यता कमी आहे. विधानसभा निवडणुकीचा इतिहास पाहता या मतदार संघात एक उमेदवार एकदाच आमदार बनलेला आहे. अशा वेळी या कुर्ल्यात शिवसेना पुन्हा भगवा फडकविणार का ? हा प्रश्न आहे. तर या मतदार संघातील निवडणूक देखील अटीतटीची होणार असं मत या विभागातील जाणकार मांडत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
Embed widget