एक्स्प्लोर

कुमार विश्वास लोकसभा निवडणुकीत भाजपचा प्रचार करण्याची शक्यता

मनोज तिवारी आणि कुमार विश्वास याआधी अनेक टीव्ही कार्यक्रमांमध्ये एकमेकांना भेटले आहेत. यावेळी त्यांच्यातील मैत्रीचे संबंधं समोर आले होते.

नवी दिल्ली : आम आदमी पक्षाचा बंडखोर नेते आणि प्रसिद्ध कवी कुमार विश्वास लोकसभा निवडणुकीत भाजपचा प्रचार करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. याबाबत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचा विचारविनिमय सुरु आहे. कुमार विश्वास पूर्व दिल्लीतून निवडणुकीच्या रिंगणात उतरु शकतात. भाजप दिल्लीचे प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी यांनी सोमवारी (1 एप्रिल) रात्री कुमार विश्वास यांची भेट घेतली होती, तेव्हापासून या चर्चांना उधाण आलं आहे. कुमार विश्वास पूर्व दिल्ली मतदारसंघातून आपच्या उमेदवार आतिशी यांच्याविरोधात प्रचार करण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, मनोज तिवारी आणि कुमार विश्वास यांच्यात सोमवारी रात्री सुमारे एक तास बातचीत झाली. त्यानंतर पूर्व दिल्ली लोकसभा मतदारसंघासाठी कुमार विश्वास यांच्या नावाची शिफारस केली. मात्र याबाबतचा अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठीच घेणार आहेत. दिल्ली भाजप प्रदेश युनिटने दिल्लीच्या लोकसभा जागेसाठी आधीच अनेक नावांची शिफारस केली आहे. भाजप 5 एप्रिल रोजी दिल्लीच्या सात मतदारसंघातीन उमेदवारांची घोषणा करणार असल्याचा अंदाज आहे. दिल्ली पू्र्व मतदारसंघात भाजपचे महेश गिरी विद्यमान खासदार आहेत. त्यांना गुजरातच्या जुनागडचं तिकीट दिलं जाऊ शकतं. इथे ते एका पिठाचे प्रमुख होते. मनोज तिवारी आणि कुमार विश्वास याआधी अनेक टीव्ही कार्यक्रमांमध्ये एकमेकांना भेटले आहेत. यावेळी त्यांच्यातील मैत्रीचे संबंधं समोर आले होते. एवढंच नाही तर मनोज तिवारी यांनी आपल्याला पक्षात सामील होण्याची ऑफरही दिल्याचं कुमार विश्वास यांनी सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या

Local Body Election: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील वर्षीच होण्याची शक्यता; SIRची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर निवडणुका घ्याव्या, केंद्रीय आयोगाची भूमिका
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील वर्षीच होण्याची शक्यता; SIRची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर निवडणुका घ्याव्या, केंद्रीय आयोगाची भूमिका
Prashant Kishor Bihar Bankipur By-Election 2026 Results: भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!
भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
Bankipur byelection Result : भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग

व्हिडीओ

Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Embed widget