एक्स्प्लोर

कोथरुडचे उमेदवार चंद्रकांत पाटील पुण्यात भाडेकरु

देशातील सध्याचा सर्वात मोठ्या पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षाने भाड्याने घर घेतल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

पुणे : भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातील कोथरुड मतदारसंघातून निवडणूक अर्ज भरला आहे. पुण्याबाहेरील असल्यामुळे त्यांच्याशी संपर्क कसा साधणार, पुण्यात त्यांचं घर नाही, ते राहणार कुठे, असे प्रश्न उपस्थित राहिले होते. परंतु हा प्रश्न आता संपुष्टात आला आहे. कारण चंद्रकांत पाटील त्यांनी कोथरुड परिसरातच भाड्याने घर घेतलं आहे. देशातील सध्याचा सर्वात मोठ्या पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षाने भाड्याने घर घेतल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. पैसे नसल्यामुळे स्वतःचे घर घेता आलं नाही. परंतु भविष्यात नक्कीच घर घेऊ, असंही चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. सध्या मी कोथरुड परिसरातीलच कुंबरे टाऊनशिप इथे एका मित्राच्या घरात राहत असल्याचं पाटील म्हणाले दरम्यान, कोथरुडमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने मनसेच्या उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. आघाडीच्या नेत्यांनी मनसेला पाठिंबा आहे का? हे स्पष्ट करावे अशी मागणीही चंद्रकांत पाटील यांनी केली. चंद्रकांत पाटलांविरोधात नाराजी कोथरुड मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाल्यापासूनच चंद्रकांत पाटील यांना नाराजी आणि बंडखोरीचा सामना करावा लागत आहे. कोथरूड मतदारसंघात ब्राह्मण मतदारांची संख्या निर्णायक आहे. 'दूरचा नको, घरचा उमेदवार हवा' अशी पोस्टरबाजी करुन पाटील यांना विरोध दर्शवण्यात आला होता. मात्र, प्रत्यक्षात कोथरुडचं प्रतिनिधित्व करण्याची संधी ब्राह्मण व्यक्तीला मिळावी, हाच यामागचा उद्देश होता. मेधा कुलकर्णी या मागील पाच वर्षांपासून कोथरुडचं प्रतिनिधित्त्व करत होत्या. परंतु या मतदारसंघातून पाटील यांचं नाव जाहीर होताच नाराजी उफाळून आली. मेधा कुलकर्णी यांची नाराजी भाजपने दूर केली, पण इथल्या ब्राह्मण संघटनांनी बंडाचा झेंडा फडकावला होता. परशुराम सेवा संघाच्या सत्यजीत देशपांडे यांनी पाटलांविरोधात उमेदवारी अर्ज दाखल केला होता. परंतु आज त्यांनी माघार घेतली. तर ब्राह्मण महासंघानेही पाटील यांना पाठिंबा जाहीर केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Someshwar Sugar Factory Election Result : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा पहिला निकाल आला, सुनेत्रा पवारांच्या पॅनलने खातं उघडलं, कोणता उमेदवार विजयी?
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा पहिला निकाल आला, सुनेत्रा पवारांच्या पॅनलने खातं उघडलं, कोणता उमेदवार विजयी?
Sunetra Pawar on Someshwar Sugar Factory Election Result : निवडणुकीचा निकाल आहे, किती विश्वास वाटतो? पत्रकारांचा प्रश्न; सुनेत्रा पवार स्मितहास्य करत म्हणाल्या, 21-0...
निवडणुकीचा निकाल आहे, किती विश्वास वाटतो? पत्रकारांचा प्रश्न; सुनेत्रा पवार स्मितहास्य करत म्हणाल्या, 21-0...
Someshwar Factory Election: सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा आज निकाल; सुनेत्रा पवारांची प्रतिष्ठा पणाला, कोण उधळणार विजयाचा गुलाल
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा आज निकाल; सुनेत्रा पवारांची प्रतिष्ठा पणाला, कोण उधळणार विजयाचा गुलाल
Vidhan Parishad Election : पुण्यामध्ये भाजप महायुतीचा प्रचार नारळ फुटला! रविंद्र चव्हाणांच्या दौऱ्याने कार्यकर्त्यांत उत्साह; जुन्या पेन्शन संघटनेचा उघड पाठिंबा
पुण्यामध्ये भाजप महायुतीचा प्रचार नारळ फुटला! रविंद्र चव्हाणांच्या दौऱ्याने कार्यकर्त्यांत उत्साह; जुन्या पेन्शन संघटनेचा उघड पाठिंबा

व्हिडीओ

Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story
Shetitil Navdurga | Swati Kushare |‘शेतकरी’ म्हणवून घेण्याचा संकोच होता… आज त्याच ओळखीचा अभिमान आहे!
Majha Katta Dr. Abhijit Joshi : जेवण कसं जेवावं?नियम काय? आयुर्वेदात काय? डॉ.अभिजीत जोशी माझा कट्टावर | ABP Majha
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय
मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत एकतर्फी विजय; सुनेत्रा पवार भावुक, जय स्मृतीस्थळावर, पार्थ पवारांनाही आनंद
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत एकतर्फी विजय; सुनेत्रा पवार भावुक, जय स्मृतीस्थळावर, पार्थ पवारांनाही आनंद
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार
विरोधी पक्षांचा पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टावर विराट मोर्चा, अभूतपूर्व एकजुटीने दिल्ली दणाणली; राहुल, अखिलेश यादवांसह 11 विरोधी नेत्यांकडून SIR, ज्ञानेश कुमारांविरोधात रिट याचिका
विरोधी पक्षांचा पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टावर विराट मोर्चा, अभूतपूर्व एकजुटीने दिल्ली दणाणली; राहुल, अखिलेश यादवांसह 11 विरोधी नेत्यांकडून SIR, ज्ञानेश कुमारांविरोधात रिट याचिका
राजू शेट्टींनी ऊसाला 5 हजार भाव मागितला; माजी सहकारमंत्र्यांचा पलटवार, म्हणाले,
राजू शेट्टींनी ऊसाला 5 हजार भाव मागितला; माजी सहकारमंत्र्यांचा पलटवार, म्हणाले, "तुमच्या काकांनी ठेवलंय का?"
दिल्लीतील इंडिया आघाडीच्या मोर्चात 'सुप्रीम' एकजूट! राहुल गांधींसोबत अखिलेश यादव, तेजस्वी यादव, ममता बॅनर्जी सामील, डाव्या आघाडीचा अन् जेनझीचा अभिमान नेहा बोरा सुद्धा फ्रंट फूटवर
दिल्लीतील इंडिया आघाडीच्या मोर्चात 'सुप्रीम' एकजूट! राहुल गांधींसोबत अखिलेश यादव, तेजस्वी यादव, ममता बॅनर्जी सामील, डाव्या आघाडीचा अन् जेनझीचा अभिमान नेहा बोरा सुद्धा फ्रंट फूटवर
Neha Bora Video: दिल्ली पोलिसांना दिल्लीच्या रस्त्यांवर घामटा फोडणारी नेहा बोरा सुद्धा इंडिया आघाडीच्या मोर्चात; योगेंद्र यादवांसोबत राहुल गांधींच्या बसमध्ये
Video: दिल्ली पोलिसांना दिल्लीच्या रस्त्यांवर घामटा फोडणारी नेहा बोरा सुद्धा इंडिया आघाडीच्या मोर्चात; योगेंद्र यादवांसोबत राहुल गांधींच्या बसमध्ये
दिल्लीत काँग्रेसचं मोठं आंदोलन, ज्ञानेश कुमारांविरुद्ध सरन्यायाधीशांना भेटणार; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
दिल्लीत काँग्रेसचं मोठं आंदोलन, ज्ञानेश कुमारांविरुद्ध सरन्यायाधीशांना भेटणार; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
Embed widget