एक्स्प्लोर

KDMC : ठाकरेंना मोठा धक्का! अधिकृत उमेदवाराचा शिंदेंच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर, शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेशही केला

Kalyan Dombivli Election : कल्याण-डोंबिवलीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या अधिकृत उमेदवाराने शिंदेंच्या उमेदवारांला पाठिंबा दिल्याने राजकारणच फिरल्याचं चित्र आहे.

ठाणे : आतापर्यंत 20 नगरसेवक बिनविरोध निवडून आलेल्या कल्याण-डोंबिवलीमध्ये ठाकरेंना आणखी एक मोठा धक्का बसला. मतदानाला अवघे काहीच दिवस शिल्लक असताना ठाकरेंच्या शिवसेनेच्या अधिकृत उमेदवाराने शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा दिला. एवढंच नव्हे तर खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेशही केला. रामचंद्र माने असं या उमेदवाराचं नाव आहे.

प्रभाग क्रमांक 30 ड मधून ठाकरे गटाचे उमेदवार रामचंद्र माने आणि शिंदे गटाचे उमेदवार अर्जुन पाटील यांच्यामध्ये लढत होती. मतदानासाठी अवघे काहीच दिवस उरले असताना रामचंद्र माने यांनी शिंदे गटात जाहीर प्रवेश केला.

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत शिंदेंच्या शिवसेनच्या उमेदवाराला ठाकरेंच्या उमेदवाराने बिनशर्त पाठिंबा दिला. तशा आशयाचे पत्रकही त्यांनी जाहीर केले.

Kalyan-Dombivli Election : आणखी एक उमेदवार बिनविरोध

प्रभाग 30 मधून या आधीच डॉ. मनोज बामा पाटील यांनी शिंदेंच्या शिवसेनेच्या अर्जुन पाटील यांना पाठिंबा दिला होता. आता ठाकरेंच्या रामचंद्र माने यांनीही त्यांना पाठिंबा दिला. त्यामुळे शिंदे गटाच्या अर्जुन पाटील यांच्या समोर आता एकही उमेदवार निवडणूक लढण्यासाठी शिल्लक नाही.

अर्जुन पाटील यांच्या रुपाने आता कल्याण डोंबिवलीमध्ये 21 वा उमेदवार बिनविरोध निवडून आला आहे. त्यामध्ये भाजपचे 14 तर शिंदेंच्या शिवसेनेचे 7 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.

Kalyan-Dombivli Mahanagarpalika Election 2026: भाजपचे बिनविरोध विजयी उमेदवार (एकूण – 14)

1. आसावरी नवरे प्रभाग क्रमांक 26 (क)

2. रंजना पेणकर प्रभाग क्रमांक 26 (ब)

3. रेखा चौधरी प्रभाग क्रमांक 18 (अ)

4. मंदा पाटील प्रभाग क्रमांक 27 (अ)

5. विशु पेडणेकर प्रभाग क्रमांक 26 (अ)

6. साई शेलार प्रभाग क्रमांक 19 (क)

7. महेश पाटील प्रभाग क्रमांक 27 (ड)

8. दीपेश म्हात्रे प्रभाग क्रमांक 23 (अ)

9. हर्षदा भोईर प्रभाग क्रमांक 23 (क)

10. जयेश म्हात्रे प्रभाग क्रमांक 23 (ड)

11. डॉ. सुनिता पाटील प्रभाग क्रमांक 19 (ब)

12. पूजा म्हात्रे प्रभाग क्रमांक 19 (अ)

13. रविना माळी प्रभाग क्रमांक 30 (अ)

14. ज्योती पाटील प्रभाग क्रमांक 24 (ब)

KDMC Shivsena Elected Candidates List : शिवसेनेचे बिनविरोध विजयी उमेदवार (एकूण 7)

डोंबिवली पश्चिम

1 विश्वनाथ राणे पॅनल क्रमांक 24

2 रमेश सुकऱ्या म्हात्रे पॅनल क्रमांक 24

3 वृषाली जोशी पॅनल क्रमांक 24

डोंबिवली पूर्व

4 हर्षल मोरे पॅनल क्रमांक 28 (अ)

कल्याण पूर्व

5 रेश्मा किरण निचळ पॅनल क्रमांक 11 (अ)

डोंबिवली

6 ज्योती राजन मराठे प्रभाग क्रमांक 28 (ब)

7. अर्जुन पाटील - प्रभाग क्रमांक 30

महत्त्वाच्या बातम्या

बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Rahul Gandhi: ही गोष्ट निशाची नाही, सर्व आदिवासी विद्यार्थ्यांची, संपूर्ण देशाची महाराष्ट्राची, राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीनं अडचणींचा पाढा वाचला 
आदिवासी विकास विभागाचे मंत्री म्हणतात आय एम सॉरी, निशानं राहुल गांधींसमोर धडाधड समस्या मांडल्या
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Rahul Gandhi: ही गोष्ट निशाची नाही, सर्व आदिवासी विद्यार्थ्यांची, संपूर्ण देशाची महाराष्ट्राची, राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीनं अडचणींचा पाढा वाचला 
आदिवासी विकास विभागाचे मंत्री म्हणतात आय एम सॉरी, निशानं राहुल गांधींसमोर धडाधड समस्या मांडल्या
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
तुम्हाला धमकावलं जाईल, घाबरवलं जाईल, पण...; काँग्रेस नेत्यांसोबत बैठक, पुण्यात राहुल गांधींकडून कानमंत्र
तुम्हाला धमकावलं जाईल, घाबरवलं जाईल, पण...; काँग्रेस नेत्यांसोबत बैठक, पुण्यात राहुल गांधींकडून कानमंत्र
Embed widget