एक्स्प्लोर

तुम्ही मला काय विचारणार हे माहित आहे? : पार्थ पवार

शरद पवारांनी पार्थ यांच्यासाठी माढ्यातून उमेदवारी मागे घेतली. यानंतर पार्थ यांचे चुलत बंधू रोहित पवारांनी, शरद पवारांना निर्णयाचा फेरविचार करण्याचं आवाहन केलं.

पुणे : उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवारांनी मावळ लोकसभा मतदारसंघात प्रचार सुरु केला होता. आता खुद्द अध्यक्ष शरद पवारांनीच त्यांचं नाव जाहीर केल्यानंतर पार्थ पवारांच्या प्रचाराला आणखीच जोर चढला आहे. मात्र प्रचारादरम्यान पार्थ पवार माध्यमांधी बोलणं टाळत आहेत. "तुम्ही मला काय विचारणार आहात हे माहित आहे," असं सांगत ते टाळाटाळ करत आहेत. VIDEO | तुम्ही मला काय विचारणार हे माहित आहे? : पार्थ पवार | पुणे | एबीपी माझा पार्थ पवार यांनी आज सकाळी एकवीरा देवीचं दर्शन घेतलं. त्यानंतर त्यांनी पिंपरी चिंचवडमधील मेळाव्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. शरद पवार यांनी बुथप्रमुखांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधत असताना पार्थ यांनी उपस्थिती लावली. त्यानंतर पार्थ पवार महड इथे गणपतीच्या दर्शनाला गेले. खोपोली आणि कर्जतमध्येही पार्थ पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. मात्र यानंतर पत्रकारांनी प्रश्न विचारण्याआधीच तुम्ही मला काय विचारणार आहात हे माहित आहे, असं म्हणत ते माध्यमांना आपल्यापासून दूर ठेवलं. शरद पवारांनी पार्थ यांच्यासाठी माढ्यातून उमेदवारी मागे घेतली. यानंतर पार्थ यांचे चुलत बंधू रोहित पवारांनी, शरद पवारांना निर्णयाचा फेरविचार करण्याचं आवाहन केलं. त्यामुळे पवार घराण्यातील तिसऱ्या पिढीत राजकीय स्पर्धा सुरु झाल्याचं बोललं जात आहे. रोहित पवारांनी या चर्चेचा इन्कार केला. मात्र उमेदवारी आणि गृहकलहावर प्रश्न विचारले जाती, म्हणूनच पार्थ पवार माध्यमांसमोर बोलणं टाळत आहेत. VIDEO | सुजय विखे 'मातोश्री'वर | मुंबई | एबीपी माझा

महत्त्वाच्या बातम्या

Hindustan Copper : हिंदुस्तान कॉपरचा शेअर गडगडला, थेट 532 रुपयांवर पोहोचला, सरकारी कंपनीचा स्टॉक का घसरला?
हिंदुस्तान कॉपरचा शेअर गडगडला, थेट 532 रुपयांवर पोहोचला, सरकारी कंपनीचा स्टॉक का घसरला?
Shivendraraje Bhonsle : कानबाई माता उत्सवात खान्देशी गाणं लागताच शिवेंद्रराजे थिरकले, पिंपरीत 'शिवरायांची तलवार' ऐकताच स्टेजवरील मंडळींचा ठेका
कानबाई माता उत्सवात खान्देशी गाणं लागताच शिवेंद्रराजे थिरकले, पिंपरीत 'शिवरायांची तलवार' ऐकताच स्टेजवरील मंडळींचा ठेका
Raigad Crime Crime : ताम्हिणी घाटात खोल दरीत आढळला महिलेचा मृतदेह; गळा आवळून संपवल्याचा संशय, 50 फूट दरीत...
ताम्हिणी घाटात खोल दरीत आढळला महिलेचा मृतदेह; गळा आवळून संपवल्याचा संशय, 50 फूट दरीत...
संतापजनक... चॉकलेटचे आमिष दाखवून तीन वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार; आरोपी फरार, पहाटेच्या सुमारास गुन्हा दाखल
संतापजनक... चॉकलेटचे आमिष दाखवून तीन वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार; आरोपी फरार, पहाटेच्या सुमारास गुन्हा दाखल

व्हिडीओ

Brahmin Samaj Protest : उपोषणाशिवाय सरकारला भाषा कळत नाही, ब्राह्मण समाजाचा सरकारविरोधात एल्गार!
Sanjay Raut PC : ‘चहा सोडा’पासून फडणवीसांच्या दिल्लीवारीपर्यंत; संजय राऊतांचा जोरदार हल्लाबोल
Rahul Gandhi News : आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं देवेंद्र फडणवीसांना पत्र
Tukaram Mundhe on Loose Oil : रडारवर सुटं तेल गोरगरिबांची घालमेल Special Report
Mumbai Ganapti Hight : गणेशमूर्तींच्या उंचीसंदर्भात काय आहेत नियम? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hindustan Copper : हिंदुस्तान कॉपरचा शेअर गडगडला, थेट 532 रुपयांवर पोहोचला, सरकारी कंपनीचा स्टॉक का घसरला?
हिंदुस्तान कॉपरचा शेअर गडगडला, थेट 532 रुपयांवर पोहोचला, सरकारी कंपनीचा स्टॉक का घसरला?
Shivendraraje Bhonsle : कानबाई माता उत्सवात खान्देशी गाणं लागताच शिवेंद्रराजे थिरकले, पिंपरीत 'शिवरायांची तलवार' ऐकताच स्टेजवरील मंडळींचा ठेका
कानबाई माता उत्सवात खान्देशी गाणं लागताच शिवेंद्रराजे थिरकले, पिंपरीत 'शिवरायांची तलवार' ऐकताच स्टेजवरील मंडळींचा ठेका
Raigad Crime Crime : ताम्हिणी घाटात खोल दरीत आढळला महिलेचा मृतदेह; गळा आवळून संपवल्याचा संशय, 50 फूट दरीत...
ताम्हिणी घाटात खोल दरीत आढळला महिलेचा मृतदेह; गळा आवळून संपवल्याचा संशय, 50 फूट दरीत...
संतापजनक... चॉकलेटचे आमिष दाखवून तीन वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार; आरोपी फरार, पहाटेच्या सुमारास गुन्हा दाखल
संतापजनक... चॉकलेटचे आमिष दाखवून तीन वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार; आरोपी फरार, पहाटेच्या सुमारास गुन्हा दाखल
Devendra Fadnavis in BJP parliamentary board: देवेंद्र फडणवीसांचं केंद्रात वजन वाढणार, मंत्री म्हणून नव्हे तर त्यापेक्षाही मोठी जबाबदारी खांद्यावर येणार?
देवेंद्र फडणवीसांचं केंद्रात वजन वाढणार, मंत्री म्हणून नव्हे तर त्यापेक्षाही मोठी जबाबदारी खांद्यावर येणार?
Rupali Patil Thombare: रुपाली चाकणकर इतके दिवस झोपल्या होत्या का? पोलिसांना कायदा कळतो का, आमच्यावर गुन्हा कसा दाखल केला? रुपाली ठोंबरे संतापल्या
रुपाली चाकणकर इतके दिवस झोपल्या होत्या का? पोलिसांना कायदा कळतो का, आमच्यावर गुन्हा कसा दाखल केला? रुपाली ठोंबरे संतापल्या
Tuzya Aayla Marathi Film: 'शाळा' नंतर आता 'तुझ्या आयला'; नवीन खेळ पाहायला मिळणार, टिझरने उत्कंठा वाढवली, कधी होणार रिलीज?
'शाळा' नंतर आता 'तुझ्या आयला'; नवीन खेळ पाहायला मिळणार, टिझरने उत्कंठा वाढवली, कधी होणार रिलीज?
MPSC Student Meet Raj Thackeray : MPSCचे विद्यार्थी राज ठाकरेंच्या भेटीला शिवतीर्थावर; संदीप देशपांडे म्हणाले, 'साहेब मुख्यमंत्र्यांशी बोलतील...'
MPSCचे विद्यार्थी राज ठाकरेंच्या भेटीला शिवतीर्थावर; संदीप देशपांडे म्हणाले, 'साहेब मुख्यमंत्र्यांशी बोलतील...'
Embed widget