एक्स्प्लोर
धुळवड विशेष |"तुम तो ठहरे परदेसी" या गाण्याच्या थीमवर युतीची अनोखी प्रेमकहाणी
देशभर गाजलेल्या एका गाण्याचा सिक्वेन्स यांच्यात कमालीची साम्यता आहे.

मुंबई : होय-नाही म्हणता-म्हणता शिवसेना-भाजपची युती झाली खरी. मात्र युतीसाठी ज्या बोलण्या झाल्या, ज्या अटी-शर्ती ठेवल्या गेल्या आणि जे दावे-प्रतिदावे झाले, याचा सिक्वेन्स आणि देशभर गाजलेल्या एका गाण्याचा सिक्वेन्स यांच्यात कमालीची साम्यता आहे. पाहूया अल्ताफ राजाच्या "तुम तो ठहरे परदेसी" या गाण्याच्या थीमवर युतीची ही प्रेमकहाणी.....
VIDEO | बुरा न मानो होली है | युतीची अनोखी प्रेमकहाणी
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
महाराष्ट्र
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
