एक्स्प्लोर
धुळवड विशेष | कुठल्या नेत्यासाठी कुठलं गाणं? राजकारणातल्या अनोख्या कहाण्या
बुरा ना मानो होली है!

मुंबई : आज धुळवड आहे आणि सध्या निवडणुकांचाही धुराळा उडाला आहे. आघाड्या झाल्या, बिघाड्या झाल्या आणि युतीही झाली. मात्र यातला काही भाग जर गाण्यांमधून मिश्किलपणे सांगायचा असेल तर तो कसा सांगता येईल? कुठलं गाणं कुठल्या पक्षाला आणि नेत्याला सध्या सूट होईल. गाण्यांचे राजकीय सूर कसे निघू शकतील. माझाने धुळवडीनिमित्त हेच सांगायचा प्रयत्न केला आहे. आवडला तर ठिक नाहीतर बुरा ना मानो होली है! VIDEO | बुरा न मानो होली है | कुठल्या नेत्यासाठी कुठलं गाणं? | होळी स्पेशल | एबीपी माझा
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
व्यापार-उद्योग
राजकारण
राजकारण




















