एक्स्प्लोर

गेल्यावेळी माझ्या पक्षाच्या लोकांसह सर्व पक्ष भाजपाला विकले, हितेंद्र ठाकूरांचा गंभीर आरोप

आम्हीही त्यावेळी चोर होतो. आमचा अध्यक्ष देखील त्यामध्ये होता. मात्र आता आपण एकत्रित आहोत, असे ते म्हणाले. यावेळी बहुजन विकास आघाडी बरोबर असलेल्या मित्र पक्षाचा चांगलीच गोची झाली होती.

पालघर : पालघर लोकसभेच्या प्रचाराच्या रणधुमाळीत बविआचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांनी आपल्याच मित्र पक्षांवर खळबळजनक आरोप केला आहे.  हितेंद्र ठाकूरांनी पालघर पोट निवडणुकीत माझ्या पक्षाच्या लोकांसह सर्व पक्ष भाजपाला विकले गेल्याचा गंभीर आरोप केला आहे.  विशेष म्हणजे कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांसमोर त्यांनी हा आरोप केला. आपल्या पक्षातील सगळेच विकले गेले. मित्रपक्षातीलही सगळे विकले गेले. सगळ्यांची कर्ज फिटून गेली, असे ठाकूर यावेळी म्हणाले. यावेळी मित्रपक्षांच्या नेत्यांकडे बोट दाखवत विकले होतात की नाही? असा सवालही त्यांनी केला. यावेळी मित्र पक्षांची मतांची लायकीही हितेंद्र ठाकूरांनी काढली आहे. लायकी जास्त होती तर मतं का कमी पडली? असा सवालही त्यांनी केला. आम्हीही त्यावेळी चोर होतो. आमचा अध्यक्ष देखील त्यामध्ये होता. मात्र आता आपण एकत्रित आहोत, असे ते म्हणाले.  यावेळी बहुजन विकास आघाडी बरोबर असलेल्या मित्र पक्षाचा चांगलीच गोची झाली होती. यावेळी त्यांनी शिवसेनेवरही टीका केली. उद्धव ठाकरे इकडे येऊन म्हणतात की आम्ही गुंड आहोत, बाळासाहेब म्हणायचे गुंड चालेल पण षंड नको. मग मी गुंड आहे, असे ठाकूर यावेळी म्हणाले. यावेळी भाषणाचा शेवट करताना 'आपलं मत शिट्टीला' असं ठाकूर म्हणालेय यावेळी सभेत हशा पिकला. त्यावेळी कुणी पहिल्या बायकोला आणि पहिल्या प्रेमाला विसरु शकत नाही, असे ठाकूर म्हणाले. यावेळी आपली निशाणी चोरली आहे, असा आरोपही त्यांनी यावेळी केला. हितेंद्र ठाकूर यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे
- शिवसेनेमधील जोश संपला, नंदुरबारच पार्सल दत्तक घेतलं
- वणगा कुटुंबाची शिवसेनेने वाट लावली
- उद्धव ठाकरे यांनी आधीच खासदार जाहीर केला, याला गाजर दिला
- बाळासाहेबांची शिवसेना राहिली नाही
- आनंद दिघेंना मान होता आता दाढी वाढवून दिघे बनण्याचा प्रयत्न (एकनाथ शिंदे यांना टोला)
- सत्तेचा मिजास आला आहे, मात्र यावेळी मतदार तो उतरवणार
- जाहिरात बघून तेल आणि साबण ठीक आहे, पण मात्र पंतप्रधान नको
- कुपोषण आजही सुरूच,कुपोषणावर मात करण्यासाठी कोणतीही योजना नाही
- आदिवासी विकास मंत्री स्वतःच कुपोषणाच मॉडेल - माऊ म्हणजे मांजर नाही माननीय उद्धव ठाकरे
- कुठे नेवून ठेवलीय शिवसेना माझी ? बाळासाहेबांना प्रश्न पडला असेल

एबीपी माझा मध्ये पालघर प्रतिनिधी म्हणून गेली पाच वर्ष कार्यरतमी मराठी न्यूज चैनल पालघर ब्यूरो म्हणून सात वर्षाचा अनुभव महाराष्ट्र 1, न्यूज चैनल मध्ये दोन वर्षाचा अनुभव
Read More

महत्त्वाच्या बातम्या

गोकुळच्या रणांगणासाठी अखेर महायुती आणि समविचारी आघाडीकडून पॅनेल घोषित; पीएन पाटील गटासह मंत्री मुश्रीफांना सुद्धा तगडा धक्का; सतेज पाटलांकडून 7 विद्यमान संचालकांना संधी, 18 नवीन चेहरे मैदानात
गोकुळच्या रणांगणासाठी अखेर महायुती आणि समविचारी आघाडीकडून पॅनेल घोषित; पीएन पाटील गटासह मंत्री मुश्रीफांना सुद्धा तगडा धक्का; सतेज पाटलांकडून 7 विद्यमान संचालकांना संधी, 18 नवीन चेहरे मैदानात
Jay Pawar on Yugendra Pawar : युगेंद्र पवारांनी सोमेश्वरसाठी आपण एकत्र यायचं का विचारलं होतं; पार्थदादांनी सांगितलं की, 'युगेंद्र, आमचे कार्यकर्ते...', जय पवारांनी सांगितली इनसाईड स्टोरी
युगेंद्र पवारांनी सोमेश्वरसाठी आपण एकत्र यायचं का विचारलं होतं; पार्थदादांनी सांगितलं की, 'युगेंद्र, आमचे कार्यकर्ते...', जय पवारांनी सांगितली इनसाईड स्टोरी
पुणे पदवीधरची राष्ट्रवादीची जागा भाजपकडे, शशिकांत शिंदे म्हणाले, भाजप अॅनाकोंडा, तो मित्र पक्षाला गिळतोय
पुणे पदवीधरची राष्ट्रवादीची जागा भाजपकडे, शशिकांत शिंदे म्हणाले, भाजप अॅनाकोंडा, तो मित्र पक्षाला गिळतोय
सतेज पाटील काय आरोप करतात, याकडे लक्ष देण्याची गरज नाही, गोकुळमधील पराभवाच्या नैराश्यातूनच आरोप, 90 टक्के ठराव महायुतीकडेच; खासदार महाडिकांचा सतेज पाटलांना टोला
सतेज पाटील काय आरोप करतात, याकडे लक्ष देण्याची गरज नाही, गोकुळमधील पराभवाच्या नैराश्यातूनच आरोप, 90 टक्के ठराव महायुतीकडेच; खासदार महाडिकांचा सतेज पाटलांना टोला

व्हिडीओ

Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe At Nana Patekar Funeral: पहिले भावूक पोस्ट, मग तुकाराम मुंढे नाना पाटेकरांच्या अंत्यविधीला पोहोचले अन्..., नेमकं काय घडलं?, VIDEO
पहिले भावूक पोस्ट, मग तुकाराम मुंढे नाना पाटेकरांच्या अंत्यविधीला पोहोचले अन्..., नेमकं काय घडलं?, VIDEO
Nana Patekar Demise Tanushree Dutta Reaction Viral: 'अहंकारी माणूस होता, देवानंच त्याचा जीव घेतलाय...'; नाना पाटेकरांच्या निधनानंतर Mee Too चे आरोप करणारी तनुश्री दत्ता बरळली, VIDEO
'अहंकारी माणूस होता, देवानंच त्याचा जीव घेतलाय...'; नाना पाटेकरांच्या निधनानंतर Mee Too चे आरोप करणारी तनुश्री दत्ता बरळली, VIDEO
Accident In Kolhapur: भरधाव कंटेनरची 3 दुचाकींना धडक; 6 जणांना उडवले, 4 जणांचा मृत्यू, कोल्हापुरमधील घटना
भरधाव कंटेनरची 3 दुचाकींना धडक; 6 जणांना उडवले, 4 जणांचा मृत्यू, कोल्हापुरमधील घटना
USA : अमेरिकनं भारताच्या टीसीएस,एचसीएल, विप्रोला PERM मधून वगळलं, पर्मनंट लेबर सर्टिफिकेशन प्रोग्राम नेमका काय?
अमेरिकनं भारताच्या टीसीएस,एचसीएल, विप्रोला PERM मधून वगळलं, पर्मनंट लेबर सर्टिफिकेशन प्रोग्राम नेमका काय?
Congress Vs CJP : टार्गेट एक, रस्ता वेगळा! राहुल गांधी अन् सीजेपीचा एकाच मुद्द्यावरून केंद्र सरकारवर दुहेरी हल्ला; श्रेय कुणाचे?
टार्गेट एक, रस्ता वेगळा! राहुल गांधी अन् सीजेपीचा एकाच मुद्द्यावरून केंद्र सरकारवर दुहेरी हल्ला; श्रेय कुणाचे?
Drought Relief Maharashtra : दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक राज्यात दाखल; प्रशासनाकडून सादरीकरण, शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार
दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक राज्यात दाखल; प्रशासनाकडून सादरीकरण, शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार
Donald Trump : भारताच्या IT कंपन्यांवर अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक, TCS, Wipro, Infosys, Cognizant सह बड्या कंपन्या पर्मनंट लेबर सर्टिफिकेट कार्यक्रमातून आऊट !
भारताच्या IT कंपन्यांवर अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक, TCS, Wipro, Infosys, Cognizant सह बड्या कंपन्या पर्मनंट लेबर सर्टिफिकेट कार्यक्रमातून आऊट !
पाकिस्तानला धक्का, भारतात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीतून वगळलं, पाकची मागणी अमान्य करत बागंलादेशला संधी
पाकिस्तानला धक्का,भारतातील चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेरचा रस्ता, पाकची मागणी अमान्य, बांगलादेशला लॉटरी
Embed widget