एक्स्प्लोर

Himachal Pradesh Exit Poll : हिमाचल प्रदेशमध्ये भाजपला फटका तर काँग्रेसला फायदा; सर्व्हेचा अंदाज

Himachal Pradesh Exit Poll : हिमाचल प्रदेशात राज्यात सत्ता कुणाची येणार? यावर चर्चा सुरु झाली आहे.याच निकालाचा अंदाज घेण्यासाठी एबीपी माझा आणि सी वोटर्सनं ने केलेल्या एक्झिट पोलचे आकडे आता समोर आलेत

Himachal Pradesh ABP C voter Exit Poll Result Live :  हिमाचल प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीसाठी नोव्हेंबरमध्ये मतदान पार पडलं होतं.  हिमाचलमधील सर्व 68 जागांवर 12 नोव्हेंबरला मतदान पार पडलं. आता राज्यात कुणाची सत्ता येणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. याआधी C VOTER ने ABP न्यूजसाठी एक सर्वेक्षण करत एक्झिट पोल केला आहे.   या सर्वेक्षणाचा सॅम्पल साईज 30 हजार आहे. म्हणजे 68 विधानसभा मतदारसंघातील 30 हजार मतदारांचा कौल यामध्ये आहे.  

या एक्झिट पोलमध्ये भाजपच्या जागा कमी होण्याचा अंदाज आहे. गेल्या वेळी हिमाचल प्रदेशमध्ये 44 जागा घेत भाजपनं एकहाती सत्ता प्रस्थापित केली होती. यंदा भाजपला काही जागांचा फटका बसण्याची शक्यता आहे.  33 ते 41 जागा यंदा भाजप जिंकेल असा अंदाज आहे. असं असलं तरी सत्तेत भाजपच असेल असं चित्र या सर्व्हेतून दिसतंय. तर काँग्रेसच्या मात्र जागा यंदा वाढताना दिसत आहेत. काँग्रेसला गेल्या वेळी 21 जागा मिळाल्या होत्या. यंदा काँग्रेस 24 ते 32 पर्यंत जागा जिंकू शकतो असा सर्व्हेचा अंदाज आहे. आपला मात्र इथे शून्य जागा मिळतील असं सर्व्हेतून दिसतंय.

एक्झिट पोल – हिमाचल प्रदेश 2022

कोणत्या पक्षाला किती जागा?

पक्ष           2017 निकाल             एक्झिट पोल                    

भाजप –           44                   33-41 

काँग्रेस –           21                    24-32

आप –            00                      00

इतर  -          00                       04 

हिमाचल प्रदेशात एकाच टप्प्यात मतदान झाले. हिमाचल प्रदेशमध्ये 12 नोव्हेंबर रोजी झालेल्या मतदानादरम्यान 75 टक्क्यांहून अधिक मतदान झाले होते. दोन्ही राज्यांचे निवडणूक निकाल 8 डिसेंबरला जाहीर होणार आहेत. हिमाचल प्रदेशमध्ये सध्या भाजपचे सरकार आहे. हिमाचलमध्ये राज्यात दर पाच वर्षांनी सरकार बदलत राहतं.  हिमाचल विधानसभेच्या गेल्या निवडणुकीत भाजपने 68 पैकी 44 जागा जिंकून बहुमताने सरकार स्थापन केले. काँग्रेसला 21 जागा मिळाल्या होत्या. गुजरातप्रमाणेच हिमाचलमध्येही भाजप, काँग्रेस आणि आम आदमी पार्टीमध्ये तिरंगी लढत आहे.

अशा पद्धतीनं केला आहे एक्झिट पोलसाठी सर्व्हे

हिमाचलमधील सर्व 68 जागांवर 12 नोव्हेंबरला मतदान पार पडलं.  राज्यात कुणाची सत्ता येणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. याआधी C VOTER ने ABP माझासाठी एक सर्वेक्षण करत एक्झिट पोल केला आहे.  या सर्वेक्षणात हिमाचल प्रदेशात सर्व 68 जागांवर 18 वर्षांवरील 30 हजार लोकांची मतं घेण्यात आली आहेत. या सर्वेक्षणातील त्रुटींचं मार्जिन ऑफ एरर प्लस मायनस 3 ते प्लस मायनस 5 टक्के आहे.

एक्झिट पोल पाहण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक कराल...

यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha           

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv    

ही बातमी देखील वाचा

Gujarat Exit Poll Live : गुजरातमध्ये पुन्हा भाजपचाच दबदबा? काँग्रेसला नुकसान तर 'आप'लाही विशेष यश नाही, सर्व्हेचा अंदाज

महत्त्वाच्या बातम्या

Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन

व्हिडीओ

Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
Embed widget