एक्स्प्लोर

ज्यांना अधिकार नाही त्यांनी युतीबद्दल बोलू नये, गिरीश महाजन यांचा दिवाकर रावतेंना टोला 

अमित शाह आणि मुख्यमंत्री यांच्यासोबतच्या बैठकीत याआधीचं जर 50-50चा फॉर्मुला ठरला आहे, तर रावतेंनी केलेलं विधान मला काहीही चुकीचं वाटतं नाही असं मतं राऊत यांनी व्यक्त केलं आहे.

मुंबई : विधानसभा निवडणुकीत युतीच्या जागावाटपाबदद्ल अनेक समीकरणे समोर येत असताना शिवसेना आणि भाजप युती शंभर टक्के होईल असा दावा भाजपचे नेते आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केला आहे. तसेचं ज्यांना अधिकार नाही त्यांनी युतीबद्दल बोलू नये असा टोला महाजन यांनी शिवसेना नेते दिवाकर रावतेंना लगावला आहे. विधानसभा निवडणुकीत जागावाटपात शिवसेनेला 144 जागा मिळाल्या नाहीत तर युती तुटण्याची शक्यता नाकारता येत नाही, असं वक्तव्य दिवाकर रावतेंनी एबीपी माझाच्या तोंडी परीक्षा या मुलाखतीच्या कार्यक्रमात केलं होतं. त्यालाचं उत्तर देताना महाजन यांनी युतीबाबत बोलण्याचा अधिकार फक्त तीन वरिष्ठ नेत्यांना असून, बाकीच्यांनी मध्ये बोलू नये असा सल्ला दिला. तसेचं महाजनादेश यात्रेच्या समारोपानंतर युतीच्या चर्चेला पुन्हा सुरुवात होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. येत्या चार ते पाच दिवसात युतीचा तिढा सुटणार असल्याचा विश्वास महाजन यांनी व्यक्त केला आहे. तसेच दोन-तीन दिवसात आचारसंहिता लागेल, तोपर्यंत युतीचा अंतिम निर्णय होईल असही ते म्हणाले. Girish Mahajan | ज्यांना अधिकार नाही त्यांनी युतीबद्दल बोलू नये : गिरीश महाजन | ABP Majha युतीवर केलेलं रावतेंच विधान चुकीचं नाही : संजय राऊत शिवसेनेला 144 जागा मिळाल्या नाहीत तर युती तुटणार या रावतेंच्या विधानचं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी समर्थन केलं आहे. अमित शाह आणि मुख्यमंत्री यांच्यासोबतच्या बैठकीत याआधीचं जर 50-50चा फॉर्मुला ठरला आहे, तर रावतेंनी केलेलं विधान मला काहीही चुकीचं वाटतं नाही असं मतं राऊत यांनी व्यक्त केलं आहे. Shivsena-BJP Alliance | 144 जागांबाबत दिवाकर रावतेंचं विधान योग्यच : संजय राऊत | ABP Majha
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

विधानपरिषद निवडणुकांसाठी नाशिकमध्ये ट्विस्ट; गिरीश महाजनांचे निकटवर्तीय गणेश गितेंचा भाजपकडून अर्ज
विधानपरिषद निवडणुकांसाठी नाशिकमध्ये ट्विस्ट; गिरीश महाजनांचे निकटवर्तीय गणेश गितेंचा भाजपकडून अर्ज
Vidhan Parishad Election 2026: विधान परिषदेसाठी नेत्यांकडून मुलांच्या नावासाठी जोरदार लॉबिंग, कार्यकर्ते मात्र वाऱ्यावर, विधानपरिषद की नेत्यांची घरची परिषद?
विधान परिषदेसाठी नेत्यांकडून मुलांच्या नावासाठी जोरदार लॉबिंग, कार्यकर्ते मात्र वाऱ्यावर, विधानपरिषद की नेत्यांची घरची परिषद?
Vidhan Parishad Election 2026: सातारा-सांगली विधानपरिषद निवडणुकीत नवा ट्विस्ट, देवेंद्र फडणवीसांच्या 'त्या' व्हिडिओमुळे खळबळ; शेखर गोरेंना लॉटरी लागणार?
सातारा-सांगली विधानपरिषद निवडणुकीत नवा ट्विस्ट, देवेंद्र फडणवीसांच्या 'त्या' व्हिडिओमुळे खळबळ; शेखर गोरेंना लॉटरी लागणार?
एकवेळ भाजपचा विचार करु मात्र राष्ट्रवादीला जागा नाही, शिवसेना आमदार आक्रमक, तटकरेंवर हल्लाबोल 
एकवेळ भाजपचा विचार करु मात्र राष्ट्रवादीला जागा नाही, शिवसेना आमदार आक्रमक, तटकरेंवर हल्लाबोल 

व्हिडीओ

Prajakt Tanpure Will Join BJP : भाजपमध्ये जातोय, पण मामा जयंत पाटलांना भेटण्याची हिंमत नाही
Vidhan Parishad Politics : विधान परिषदेत ‘पुढच्या पिढी’ची एंट्री? दिग्गज नेत्यांचं लॉबिंग सुरू | ABP Majha
Pune Liquor Tragedy : विषारी दारूमुळे १४ मृत्यू; पोलिसांच्या भूमिकेवरही सवाल | ABP Majha
NEET Exam Special Report : NEET पेपरफुटीनंतर मोठा निर्णय! आता PM मोदींकडे NEETचं नियंत्रण
Rahul Gandhi Special Report : सीबीएसई परिक्षेवरुन वाद, भाजप आणि राहुल गांधींमध्ये आरोप-प्रत्यारोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानपरिषद निवडणुकांसाठी नाशिकमध्ये ट्विस्ट; गिरीश महाजनांचे निकटवर्तीय गणेश गितेंचा भाजपकडून अर्ज
विधानपरिषद निवडणुकांसाठी नाशिकमध्ये ट्विस्ट; गिरीश महाजनांचे निकटवर्तीय गणेश गितेंचा भाजपकडून अर्ज
Karnataka Politics: कर्नाटकात आज काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक; सिद्धरामय्यांच्या राजीनाम्यानंतर डीके शिवकुमारांची नेतेपदी निवड होणार, राज्यपालांची भेट घेतली
कर्नाटकात आज काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक; सिद्धरामय्यांच्या राजीनाम्यानंतर डीके शिवकुमारांची नेतेपदी निवड होणार, राज्यपालांची भेट घेतली
US Iran War Impact: वाढत्या महागाईचा भारतातील कंपन्यांना फटका बसणार? आर्थिक वर्ष 2026- 27 मध्ये कंपन्यांच्या कमाईवर दबाव येणार?
अमेरिका इराण युद्धामुळं वाढत्या महागाईचा भारतातील कंपन्यांना फटका बसणार? आर्थिक वर्ष 2026- 27 मध्ये कंपन्यांच्या कमाईवर दबाव येणार?
RCB vs GT IPL 2026 Final : एकही बॉल न खेळता आरसीबी पुन्हा चॅम्पियन होणार?; अहमदाबादमधून हवामानाबाबत मोठी अपडेट
एकही बॉल न खेळता आरसीबी पुन्हा चॅम्पियन होणार?; अहमदाबादमधून हवामानाबाबत मोठी अपडेट
RSS on cockroach janata party: 'कॉक्रोच जनता पार्टी'वर RSS ची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, 'भारतातील जेन-झी...'
'कॉक्रोच जनता पार्टी'वर RSS ची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, 'भारतातील जेन-झी...'
Kumar Sangakkara : चेन्नईतून आलेल्या खेळाडूनं राजस्थानला दिला धोका, राजस्थान आयपीएलमधून बाहेर जाताच कुमार संगकारानं मागचं पुढचं सगळं उकरुन काढलं
राजस्थान रॉयल्सच्या त्या खेळाडूवर धोका दिल्याचा ठपका, कुमार संगकाराच्या आरोपानं खळबळ, BCCI काय करणार? 
मोठी बातमी! ...अन् मुंबईला निघालेले प्रसाद लाड जरांगेंना भेटण्यासाठी अंतरवाली सराटीकडे रवाना; मुख्यमंत्र्यांच्या फोनने फिरली चक्रं
...अन् मुंबईला निघालेले प्रसाद लाड जरांगेंना भेटण्यासाठी अंतरवाली सराटीकडे रवाना; मुख्यमंत्र्यांच्या फोनने फिरली चक्रं
Laxman Hake : लक्ष्मण हाकेंनी दिला अल्टीमेटम; तर आम्ही ढेकळात आंदोलन करू! उद्या तारीख,वेळ आणि ठिकाण जाहीर करणार
लक्ष्मण हाकेंनी दिला अल्टीमेटम; तर आम्ही ढेकळात आंदोलन करू! उद्या तारीख,वेळ आणि ठिकाण जाहीर करणार
Embed widget