एक्स्प्लोर

गौतम गंभीर दिल्लीतील सर्वात श्रीमंत लोकसभा उमेदवार, संपत्ती तब्बल...

गंभीरने 2017-18 साली भरलेल्या आयटी रिटर्न्समध्ये 12.40 कोटी रुपयांचं उत्पन्न दाखवलं आहे. गंभीरवर 34 कोटींपेक्षा अधिक रकमेचं बँकेचं कर्ज आहे.

मुंबई : लोकसभा निवडणुकांच्या रिंगणात उतरलेला क्रिकेटपटू गौतम गंभीरची संपत्ती समोर आली आहे. गंभीर हा दिल्लीतील सर्वात श्रीमंत उमेदवार ठरला आहे. गौतम गंभीरची संपती 147 कोटी रुपये असल्याची माहिती आहे. गौतम गंभीर भाजपच्या तिकीटावर पूर्व दिल्ली लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहे. गंभीरने 2017-18 साली भरलेल्या आयटी रिटर्न्समध्ये 12.40 कोटी रुपयांचं उत्पन्न दाखवलं आहे. गंभीरवर 34 कोटींपेक्षा अधिक रकमेचं बँकेचं कर्ज आहे. याच कालावधीसाठी त्याची पत्नी नताशाने भरलेल्या इन्कम टॅक्स रिटर्न्समध्ये 6.15 लाख रुपयांचं उत्पन्न तिने दाखवलं आहे. गंभीरने दिल्लीतील मॉडर्न स्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण केलं, मात्र हिंदू कॉलेजमधील पदवी शिक्षण तो पूर्ण करु शकलेला नाही, असं प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे. गंभीरच्या विकीपीडिया पेजवर मात्र तो पदवीधर असल्याची माहिती दिसते. गंभीरकडे पाच चारचाकी आणि एक दुचाकी आहे. आपमधून काँग्रेसमध्ये गेलेले माजी आमदार अरविंद सिंग लवली यांच्याविरोधात गंभीर निवडणूक लढवत आहे. लवली यांची संपत्ती 6.8 कोटी रुपये आहे. दिल्लीतून एकूण 349 उमेदवार लोकसभा निवडणुकांच्या रिंगणात आहेत. गंभीरनंतर पश्चिम दिल्लीतून निवडणूक लढवणारे काँग्रेसचे महाबल मिश्रा हे दुसरे सर्वात श्रीमंत उमेदवार ठरले आहेत. त्यांची एकूण संपत्ती 45 कोटींच्या घरात आहे. दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेत्या शीला दीक्षित यांनी ईशान्य दिल्लीतून उमेदवारी दाखल केली आहे. त्यांची संपत्ती 4.92 कोटी रुपये आहे. दुसरीकडे, व्यावसायिक बॉक्सर विजेंदर सिंग काँग्रेसच्या तिकीटावर दक्षिण दिल्लीतून लोकसभा निवडणुकांच्या मैदानात उतरला आहे. त्याची एकूण संपत्ती 12.14 कोटी रुपये आहे. विजेंदरने 2008 मधील ऑलिम्पिक्समध्ये ब्राँझ मेडल पटकावलं होतं. ऑलिम्पिक्समध्ये पदक कमावणारा तो पहिलाच भारतीय बॉक्सर ठरला होता.

महत्त्वाच्या बातम्या

Local Body Election: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील वर्षीच होण्याची शक्यता; SIRची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर निवडणुका घ्याव्या, केंद्रीय आयोगाची भूमिका
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील वर्षीच होण्याची शक्यता; SIRची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर निवडणुका घ्याव्या, केंद्रीय आयोगाची भूमिका
Prashant Kishor Bihar Bankipur By-Election 2026 Results: भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!
भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
Bankipur byelection Result : भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Embed widget