एक्स्प्लोर

कॉंग्रेसच्या माजी मंत्री, माजी खासदारांनी विधानसभा निवडणूक लढवावी, वरिष्ठांच्या सूचना : सूत्र

2019 विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अनेक विद्यमान आमदारांनी, बड्या नेत्यांनी पक्षाची साथ सोडली आणि भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे माजी खासदार, माजी मंत्र्यांनी विधानसभा निवडणूक लढवावी अशी सूचना हायकमांडने केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

मुंबई : एकीकडे कॉंग्रेस पक्षातील विद्यमान आमदार, नेते पक्ष सोडून जात असताना राज्यातील माजी मंत्री, खासदारांनी विधानसभा निवडणूक लढवावी अशी दिल्लीतील वरिष्ठांनी सूचना केल्याची माहिती आहे. मात्र राज्यातील नेते मात्र या वृत्ताला नकार देत आहेत. सध्या महाराष्ट्रात काँग्रेसला गळती लागली आहे. 2019 विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अनेक विद्यमान आमदारांनी, बड्या नेत्यांनी पक्षाची साथ सोडली आणि भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे माजी खासदार, माजी मंत्र्यांनी विधानसभा निवडणूक लढवावी अशी सूचना हायकमांडने केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. अशोक चव्हाण हे पहिल्यापासून विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक होते, हायकमांडच्या आदेशामुळे त्यांना लोकसभा निवडणूक लढवावी लागली होती. आता ते विधानसभा निवडणूक लढवणार आहेत. कॉंग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे, राजीव सातव, संजय निरुपम, मिलिंद देवरा यांना याबाबत विचारले असता त्यांनी हे वृत्त फेटाळले आहे. पक्षाने असं काहीही विचारले नसल्याचे नेत्यांनी स्पष्ट केले आहे. राजीव सातव यांनी लोकसभा निवडणुकीच्या वेळीच स्पष्ट केलं होतं की त्यांना संघटनात्मक काम करण्यात रस आहे. सुशीलकुमार शिंदे 2004 पासून संसदेत प्रतिनिधित्व करत आहेत. केंद्राच्या राजकारणात ते तेव्हापासून सक्रिय होते. त्यांच्या कन्या प्रणिती शिंदे निवडणूक लढवणार आहेत. 2014 लोकसभा निवडणुकीत शरद पवारांनी हा प्रयोग केला होता. राज्यातील प्रमुख मंत्र्यांना लोकसभा निवडणूक लढवण्यास सांगितले होते. पण त्यात त्यांचा पराभव झाला होता. आता काँग्रेसकडे अनुभवी उमेदवारांची वानवा असताना माजी खासदार, नेते पण विधानसभा निवडणूक लढवण्यास उत्सुक दिसत नसल्याचे चित्र आहे.

महत्त्वाच्या बातम्या

पुणे पदवीधरची राष्ट्रवादीची जागा भाजपकडे, शशिकांत शिंदे म्हणाले, भाजप अॅनाकोंडा, तो मित्र पक्षाला गिळतोय
पुणे पदवीधरची राष्ट्रवादीची जागा भाजपकडे, शशिकांत शिंदे म्हणाले, भाजप अॅनाकोंडा, तो मित्र पक्षाला गिळतोय
सतेज पाटील काय आरोप करतात, याकडे लक्ष देण्याची गरज नाही, गोकुळमधील पराभवाच्या नैराश्यातूनच आरोप, 90 टक्के ठराव महायुतीकडेच; खासदार महाडिकांचा सतेज पाटलांना टोला
सतेज पाटील काय आरोप करतात, याकडे लक्ष देण्याची गरज नाही, गोकुळमधील पराभवाच्या नैराश्यातूनच आरोप, 90 टक्के ठराव महायुतीकडेच; खासदार महाडिकांचा सतेज पाटलांना टोला
नवनाथ बन उकीरडा बुद्धीचा माणूस, विवेकानंद पाटलांची बोचरी टीका, नवनाथ संप्रदायाचा उल्लेख करत दिलं चॅलेंज
नवनाथ बन उकीरडा बुद्धीचा माणूस, विवेकानंद पाटलांची बोचरी टीका, नवनाथ संप्रदायाचा उल्लेख करत दिलं चॅलेंज
Satej Patil: महायुतीचा सगळा कारभार मुंबईतून, उद्या गोकुळचा कारभारही मुंबईतूनच चालेल, म्हशीची धार कधी काढायची हे मुंबईत ठरू नये एवढीच अपेक्षा; सतेज पाटलांचा हल्लाबोल
महायुतीचा सगळा कारभार मुंबईतून, उद्या गोकुळचा कारभारही मुंबईतूनच चालेल, म्हशीची धार कधी काढायची हे मुंबईत ठरू नये एवढीच अपेक्षा; सतेज पाटलांचा हल्लाबोल

व्हिडीओ

Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Sunetra Pawar : दादा खूप मोठ्या मनाचे होते,मी नाही; सुनेत्रा पवारांचा बंडखोरांना इशारा
Navnath Ban PC : रोहित पवारांवर गंभीर आरोप, नवनाथ बन यांची स्फोटक पत्रकार परिषद : ABP Majha
Rohini Khadse MPSC Protest Pune: काळ्याकुट्ट भुवया घेऊन..अगं बाई तू ये..रोहिणी खडसेंनी तोफ डागली, VIDEO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
Jayant Patil: पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त
Pune Police: पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
नवनाथ बन यांच्याकडून चारित्र्यहननचा प्रयत्न,व्हिडिओतील तरुणी माध्यमांसमोर; म्हणाली, शिवराज माझ्या भावासारखा
नवनाथ बन यांच्याकडून चारित्र्यहननचा प्रयत्न,व्हिडिओतील तरुणी माध्यमांसमोर; म्हणाली, शिवराज माझ्या भावासारखा
Embed widget