एक्स्प्लोर

मतदार यादीत नाव नसेल तरी फॉर्म क्र. 7 भरुन मतदान करता येत नाही

फॉर्म क्र. 7 भरुन मतदान करता येतं' हा मेसेज खोटा आहे. मतदान करण्यासाठी मतदार यादीत नाव असणं आवश्यक असल्याचं मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने सांगितलं.

मुंबई : मतदार ओळखपत्र नसेल किंवा मतदान यादीत नाव नसेल तरी फॉर्म क्र. 7 भरुन मतदान करता येते, अशी खोटी माहिती सध्या व्हॉट्सअॅप आणि इतर सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. मतदान करण्यासाठी मतदार यादीत नाव असणं आवश्यक आहे, असं स्पष्टीकरण मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिलं आहे. फॉर्म 7 भरून मतदान करता येते, या आशयाची व्हॉटसॲप, फेसबुक सारख्या सोशल मीडियावर वायरल झाली आहे. मात्र या पोस्टवर मतदारांनी विश्वास ठेवू नये. फॉर्म क्र. 7 हा इतर व्यक्तींचं नाव समाविष्ट करण्याबद्दल आक्षेप घेण्यासाठी, स्वतःचं नाव वगळण्यासाठी, इतर कोणत्याही व्यक्तीचं नाव मृत्यू/स्थलांतर झाल्यामुळे वगळण्यासाठी करावयाचा अर्ज आहे. त्यामुळे 'फॉर्म क्र. 7 भरुन मतदान करता येतं' हा मेसेज खोटा आहे. मतदान करण्यासाठी मतदार यादीत नाव असणं आवश्यक असल्याचं मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने सांगितलं. मतदार यादीत नाव असेल आणि मतदार ओळखपत्र नसेल, तरी निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या इतर 11 ओळखपत्रांद्वारे मतदानाचा हक्क बजावता येतो, असंही मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने स्पष्ट केलं. जर तुमच्याकडे मतदान ओळखपत्र नसेल, तर कोणतं ओळखपत्र चालू शकेल?
  1. आधारकार्ड
  2. पॅनकार्ड
  3. ड्रायव्हिंग लायसन्स (वाहन चालक परवाना)
  4. पासपोर्ट (पारपत्र)
  5. छायाचित्र असलेले बँकांचे पासबूक
  6. मनरेगा कार्यपत्रिका
  7. कामगार मंत्रालयाने दिलेले आरोग्य विमा स्मार्टकार्ड
  8. छायाचित्र असलेले निवृत्तीवेतन दस्तावेज
  9. छायाचित्र असलेले कर्मचारी ओळखपत्र (राज्य/केंद्र शासन, सार्वजनिक उपक्रम, सार्वजनिक मर्यादित कंपन्यांचे ओळखपत्र)
  10. राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर) अंतर्गत महसूल निर्मिती निर्देशांक (रेव्हेन्यू जनरेशन इंडेक्स) द्वारे दिलेले स्मार्टकार्ड
  11. खासदार/आमदार/विधानपरिषद सदस्यांसाठी त्यांना दिलेलं ओळखपत्र
 
महत्त्वाच्या बातम्या

सांगली जिल्हा बँकेसाठी विशाल पाटलांनी पत्नीसह भरला अर्ज; म्हणाले, दुष्काळामुळे निवडणूक बिनविरोध व्हावी
सांगली जिल्हा बँकेसाठी विशाल पाटलांनी पत्नीसह भरला अर्ज; म्हणाले, दुष्काळामुळे निवडणूक बिनविरोध व्हावी
मराठवाडा पदवीधर निवडणूक! सतीश चव्हाणांना भाजप घेरणार? जागावाटपावरुन महायुतीत कलगीतुरा रंगणार
मराठवाडा पदवीधर निवडणूक! सतीश चव्हाणांना भाजप घेरणार? जागावाटपावरुन महायुतीत कलगीतुरा रंगणार
Someshwar Karkhana Election : अजितदादांच्या निधनानंतर 'सोमेश्वर' बिनविरोध करण्यासाठी शरद पवारांचा पुढाकार; 'सिल्व्हर ओक'वर दोन्ही गटांची बैठक
अजितदादांच्या निधनानंतर 'सोमेश्वर' बिनविरोध करण्यासाठी शरद पवारांचा पुढाकार; 'सिल्व्हर ओक'वर दोन्ही गटांची बैठक
Gokul Election: 'म्हणूनच आता हसन मुश्रीफ गोकुळमध्ये पाठिंबा मागत आहेत..' सतेज पाटलांचा पलटवार, म्हणाले, या निवडणुकीत आम्हाला..
'म्हणूनच आता हसन मुश्रीफ गोकुळमध्ये पाठिंबा मागत आहेत..' सतेज पाटलांचा पलटवार, म्हणाले, या निवडणुकीत आम्हाला..

व्हिडीओ

Chakan MIDC : चाकणला 1400 कोटी मिळाले, उद्योजकांनी आभार मानले
Sanjay Raut on FDA Tukaram Mundhe : धाड मुंढेंची, कमाई अधिकाऱ्यांची?राऊतांच्या पत्राने खळबळ
Sanjay Raut alleges FDA Extortion : एफडीएत खंडणीचं सत्र? राऊतांचं मुंढेंना पत्र | Special Report
Vidhan Parishad Election & Mahayuti : विधान परिषदेचा पेच महायुतीत रस्सीखेच | Special Report ABP Majha
Sharad Pawar On NCP Merger : हवं तर इकडे, फुलस्टॉप की साकडं? | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
EPFO : ईपीएफओची वेतनमर्यादा 25000 रुपयांवर, CTC आणि टेक होम सॅलरीवर काय परिणाम होणार? जाणून घ्या
ईपीएफओची वेतनमर्यादा 25000 रुपयांवर, CTC आणि टेक होम सॅलरीवर काय परिणाम होणार?
माझ्याही मतदारसंघात आठ तालुके; बाळासाहेब थोरांतांनी बैठकीला बोलावलं नाही, खासदार निलेश लंके नाराज
माझ्याही मतदारसंघात आठ तालुके; बाळासाहेब थोरांतांनी बैठकीला बोलावलं नाही, खासदार निलेश लंके नाराज
तब्बल 56 लाख नोटांचे बंडल, 355 ग्रॅम सोनं, मालमत्तेची कागदपत्रे अन् बरंच काही; लेडी ड्रग माफियाच्या घरातून खजिना सापडला!
तब्बल 56 लाख नोटांचे बंडल, 355 ग्रॅम सोनं, मालमत्तेची कागदपत्रे अन् बरंच काही; लेडी ड्रग माफियाच्या घरातून खजिना सापडला!
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 सप्टेंबर 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 सप्टेंबर 2026 | मंगळवार
'लालबागचा राजा'चरणी 12 दिवसांत किती दान; भाविकांकडून सोनं-चांदी अन् भरभरुन रोकडही अर्पण
'लालबागचा राजा'चरणी 12 दिवसांत किती दान; भाविकांकडून सोनं-चांदी अन् भरभरुन रोकडही अर्पण
सुस्साट कारची दुचाकीला पाठीमागून धडक, भीषण अपघातात पती ठार, पत्नी जखमी, स्कुटीचालकाच्या हातालाही फ्रॅक्चर
सुस्साट कारची दुचाकीला पाठीमागून धडक, भीषण अपघातात पती ठार, पत्नी जखमी, स्कुटीचालकाच्या हातालाही फ्रॅक्चर
Tukaram Mundhe : 'आईचे दूध सर्वोत्तम' शिशु आहार उत्पादनांवर लिहिणं बंधनकारक, तुकाराम मुंढेंनी आकडेवारी सादर करत गंभीर वास्तव मांडलं... 
शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात स्तनपानाचं प्रमाण जास्त, शहरी महाराष्ट्रातील स्थिती अत्यंत भयावह : तुकाराम मुंढे
'ईव्हीएम असो वा मतदार यादी, दोन्हींमध्ये फेरफार, ज्ञानेश कुमारांनी निवडणूक फिक्स केली, अलीकडील सर्व निवडणुका बेकायदेशीर..' राहुल गांधींचा हल्लाबोल
'ईव्हीएम असो वा मतदार यादी, दोन्हींमध्ये फेरफार, ज्ञानेश कुमारांनी निवडणूक फिक्स केली, अलीकडील सर्व निवडणुका बेकायदेशीर..' राहुल गांधींचा हल्लाबोल
Embed widget