एक्स्प्लोर

जनतेच्या निर्णयाचं स्वागत, काँग्रेसचं अभिनंदन : नरेंद्र मोदी

मोदींनी भाजप कार्यकर्त्यांनी केलेल्या अथक परिश्रमाबद्दल त्यांचं कौतुक केलं. भाजप कार्यकर्त्यांनी रात्रंदिवस काम केलं. त्यांनी केलेल्या मेहनतीला मी सलाम करतो, असं मोदी म्हणाले.

नवी दिल्ली : पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसच्या विजयाबद्दल अभिनंदन केलं. तसेच तेलंगणात जिंकलेल्या केसीआर गारु आणि मिझोरममधील शानदार प्रदर्शन करणाऱ्या एमएनएफचंही अभिनंदन मोदींनी केले.

नरेंद्र मोदींनी ट्वीट करत म्हटलं की, "काँग्रेसचं विजयाबद्दल अभिनंदन. तेलंगणात केसीआर गारु आणि मिझोरममध्ये मिझो नॅशनल फ्रंटला शानदार विजयासाठी शुभेच्छा."

मोदींनी आणखी एक ट्वीट करत म्हटलं की, "पाच राज्यातील जनतेने दिलेल्या निर्णयाचं आम्ही नम्रपणे स्वीकार करतो. छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील जनतेने आम्हाला त्या त्या राज्यात सेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. या राज्यांमध्ये भाजपच्या सरकारने जनतेच्या भल्यासाठी अथक परिश्रम घेतले."

याशिवाय मोदींनी भाजप कार्यकर्त्यांनी केलेल्या अथक परिश्रमाबद्दल त्यांचं कौतुक केलं. "भाजप कार्यकर्त्यांनी रात्रंदिवस काम केलं. त्यांनी केलेल्या मेहनतीला मी सलाम करतो. जिंकणे, हारणे जीवनाचा भाग आहे. आजचा निकालनंतर आम्ही लोकांची सेवा, भारताचा विकास करणे, नवीन आव्हानं पेलण्याचा आमचा संकल्प पुढे नेणार आहोत.

संबंधित बातम्या

भाजपला आज हरवले, 2019 मध्येदेखील हरवणार : राहुल गांधी

विधानसभा निवडणूक : चार राज्यांत मुख्यमंत्री पदासाठी 'ही' नावं चर्चेत

भाजपच्या जुलमी राजवटीला चपराक : राज ठाकरे

तदारांच्या धाडसाने देशाला नवी दिशा दिली : उद्धव ठाकरे

भाजप खासदार संजय काकडे यांचा पक्षाला घरचा आहेर

गेल्या वेळी केवळ एका मताने पराभव, यावेळी...

राजस्थानात 'पायलट' यांच्या नेतृत्वात काँग्रेसची 'भरारी'

महत्त्वाच्या बातम्या

अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारी, पोलिसांनी उचलला
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारी, पोलिसांनी उचलला

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारी, पोलिसांनी उचलला
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारी, पोलिसांनी उचलला
Prithviraj Chavan : गोपीनाथ मुंडेंबाबत माझ्या मनात आदर, ते काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ची निवडणूक जिंकलो असतो : पृथ्वीराज चव्हाण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ला हारलो नसतो, मुख्यमंत्रिपदासाठी त्यांचं नाव सुचवलं असतं: पृथ्वीराज चव्हाण
Revanth Reddy: काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
Share Market : शेअर बाजारातील मंदीचा फटका, सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 5 कंपन्यांचे 1 लाख कोटी बुडाले, टीसीएसला सर्वाधिक फटका
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 5 कंपन्यांचे 1 लाख कोटी बुडाले,टीसीएसला सर्वाधिक फटका
Manoj Jarange Patil: '29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
'29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
Embed widget