एक्स्प्लोर

निवडणुकीच्या काळात लग्नपत्रिकांचीही चौकशी होणार

लोकसभा निवडणुकीतील उमेदवाराला प्रचारावर खर्च करण्यासाठी निवडणूक आयोगाने 70 लाख रुपयांची मर्यादा ठरवून दिली आहे. यापेक्षा जास्त खर्च करणाऱ्या उमेदवारावर निवडणूक आयोगाची नजर आहे.

नागपूर : लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर प्रचाराचा वेगही वाढला आहे. प्रचारासाठी उमेदवार वेगवेगळ्या कल्पनाही शोधून काढत आहेत. लग्नपत्रिका सध्या प्रचाराचं नवं साधन बनत आहे. परंतु निवडणूक आयोगाची या लग्नपत्रिकांवर करडी नजर आहे. लग्नपत्रिकांची चौकशी करुन उमेदवाराच्या खर्चात पत्रिकांचा खर्चाचा समावेश होणार आहे. नागपूरचे जिल्हा निवडणूक अधिकारी अश्विन मुद्गल यांनी ही माहिती दिली. लोकसभा निवडणुकीतील उमेदवाराला प्रचारावर खर्च करण्यासाठी निवडणूक आयोगाने 70 लाख रुपयांची मर्यादा ठरवून दिली आहे. यापेक्षा जास्त खर्च करणाऱ्या उमेदवारावर निवडणूक आयोगाची नजर आहे. याचं उल्लंघन केल्यास उमेदवाराला कारवाईला सामोरं जावं लागेल. VIDEO | लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयकर विभाग सज्ज | मुंबई | एबीपी माझा सध्या निवडणुकीसोबतच लग्नसराईचीही धामधूम आहे. निवडणुकीतील खर्च लपवण्यासाठी उमेदवार वेगवेगळ्या शक्कल लढवत आहेत. सांगलीतील वाळवामध्ये 31 मार्च रोजी असलेल्या विवाहाची पत्रिका सध्या व्हायरल होत आहे. या पत्रिकेवर लग्नाच्या निमंत्रणासोबतच एका राष्ट्रीय पक्षाच्या नेत्याला मतदान करण्याची टीपही लिहिली आहे. लग्नपत्रिकेचा वापर करुन उमेदवारासाठी मत मागण्याचा प्रकार इतर ठिकाणीही होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता निवडणूक आयोग लग्नपत्रिकाही तपासणार आहे. यासाठी उमेदवाराच्या खर्चाची तीन वेळा तपासणी केली जाणार असल्याचं निवडणूक आयोगाने सांगितलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Gold Rate: सोने दरात सलग दुसऱ्या दिवशी वाढ, चांदी 2 लाख 40 हजारांवर, सोने चांदीचे लेटेस्ट दर जाणून घ्या
सोने दरात सलग दुसऱ्या दिवशी वाढ, चांदी 2 लाख 40 हजारांवर, सोने चांदीचे लेटेस्ट दर जाणून घ्या
FIR registered in Haldwani purification: हल्द्वानी 'शुद्धीकरण' प्रकरणात आता बंगळूरुमध्ये FIR दाखल; मल्लिकार्जुन खरगेंच्या कार्यक्रमानंतर रामलीला मैदानावर हवन-पूजा
हल्द्वानी 'शुद्धीकरण' प्रकरणात आता बंगळूरुमध्ये FIR दाखल; मल्लिकार्जुन खरगेंच्या कार्यक्रमानंतर रामलीला मैदानावर हवन-पूजा
15 सप्टेंबरपासून दुकानदारांचे यूपीआय बंद होऊ शकते, 10 लाख छोटे व्यवसाय अडचणीत; नेमकं घडलं तरी काय?
15 सप्टेंबरपासून दुकानदारांचे यूपीआय बंद होऊ शकते, 10 लाख छोटे व्यवसाय अडचणीत; नेमकं घडलं तरी काय?
NSE IPO : एनएसईच्या 30000 कोटींच्या आयपीओचा मार्ग मोकळा, सेबीकडून मंजुरी, शेअर बाजारात कधी लिस्ट होणार?
एनएसईच्या 30000 कोटींच्या आयपीओचा मार्ग मोकळा, सेबीकडून मंजुरी, शेअर बाजारात कधी लिस्ट होणार?

व्हिडीओ

Special Report on El Nino : एल निनोचं सावट, पुढच्या वर्षीही संकट? Rain Update
Manoj Jarange Special Report : पुन्हा आरोपांचं वळ, जरांगे विरुद्ध भुजबळ
Majha Infra Vision Siddhesh Kadam Manisha Khatri : 'डीजे' ते कुंभमेळा, शाश्वत विकासाचा रोड मॅप
Devendra Fadnavis Majha Infra Vision : CM फडणवीसांनी माझा इन्फ्रा व्हिजनमध्ये मांडला विकासाचा रोडमॅप
Majha Infra Vision Eknath Shinde : समृद्धी, कोस्टल, जरांगे ते DJ; एकनाथ शिंदेंचं माझा इन्फ्रा व्हिजन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Rate: सोने दरात सलग दुसऱ्या दिवशी वाढ, चांदी 2 लाख 40 हजारांवर, सोने चांदीचे लेटेस्ट दर जाणून घ्या
सोने दरात सलग दुसऱ्या दिवशी वाढ, चांदी 2 लाख 40 हजारांवर, सोने चांदीचे लेटेस्ट दर जाणून घ्या
FIR registered in Haldwani purification: हल्द्वानी 'शुद्धीकरण' प्रकरणात आता बंगळूरुमध्ये FIR दाखल; मल्लिकार्जुन खरगेंच्या कार्यक्रमानंतर रामलीला मैदानावर हवन-पूजा
हल्द्वानी 'शुद्धीकरण' प्रकरणात आता बंगळूरुमध्ये FIR दाखल; मल्लिकार्जुन खरगेंच्या कार्यक्रमानंतर रामलीला मैदानावर हवन-पूजा
15 सप्टेंबरपासून दुकानदारांचे यूपीआय बंद होऊ शकते, 10 लाख छोटे व्यवसाय अडचणीत; नेमकं घडलं तरी काय?
15 सप्टेंबरपासून दुकानदारांचे यूपीआय बंद होऊ शकते, 10 लाख छोटे व्यवसाय अडचणीत; नेमकं घडलं तरी काय?
NSE IPO : एनएसईच्या 30000 कोटींच्या आयपीओचा मार्ग मोकळा, सेबीकडून मंजुरी, शेअर बाजारात कधी लिस्ट होणार?
एनएसईच्या 30000 कोटींच्या आयपीओचा मार्ग मोकळा, सेबीकडून मंजुरी, शेअर बाजारात कधी लिस्ट होणार?
सासऱ्याला संपवून सासू आणि मेव्हण्याला गंभीर जखमी केलं, आता आरोपी जावयाची चक्क इच्छामरण अन् अवयवदान करण्यास परवानगी देण्याची मागणी, सोलापुरातील वेगळ्याच प्रकरणाची चर्चा
सासऱ्याला संपवून सासू आणि मेव्हण्याला गंभीर जखमी केलं, आता आरोपी जावयाची चक्क इच्छामरण अन् अवयवदान करण्यास परवानगी देण्याची मागणी, सोलापुरातील वेगळ्याच प्रकरणाची चर्चा
Beed Crime: शेतीच्या फेरफाराची नोंदीसाठी तब्बल एक लाख रुपयांच्या लाचेची मागणी, अंबाजोगाईत मंडल अधिकारी 'एसीबी'च्या जाळ्यात
शेतीच्या फेरफाराची नोंदीसाठी तब्बल एक लाख रुपयांच्या लाचेची मागणी, अंबाजोगाईत मंडल अधिकारी 'एसीबी'च्या जाळ्यात
Air India: गांजाच्या नशेत विमान चालवून 145 जीव टांगणीला लावला, अखेर एअर इंडियाकडून ड्रग्ज चाचणी पॉझिटिव्ह येताच त्या मुख्य वैमानिकाची सेवेतून हकालपट्टी
गांजाच्या नशेत विमान चालवून 145 जीव टांगणीला लावला, अखेर एअर इंडियाकडून ड्रग्ज चाचणी पॉझिटिव्ह येताच त्या मुख्य वैमानिकाची सेवेतून हकालपट्टी
People at Work 2026: फुकट राबवून हमाली करून घेण्यात भारत जगात आघाडीवर; थेट अहवाल समोर आला
फुकट राबवून हमाली करून घेण्यात भारत जगात आघाडीवर; थेट अहवाल समोर आला
Embed widget