एक्स्प्लोर

शिवाजी कर्डिले यांना उमेदवारी देऊ नका, नगरमधील समाजसेवकांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

शिवाजी कर्डिले यांना उमेदवारी मिळाली तर अनेक पीडित नागरिक मुख्यमंत्र्यांच्या दालनासमोर आत्मदहन करतील, असंही त्यांनी आपल्या परिपत्रकात म्हटलं आहे.

अहमदनगर : राहुरी विधानसभेचे विद्यमान आमदार शिवाजी कर्डिले यांना उमेदवारी देऊ नये, अशी मागणी अहमदनगर जिल्ह्यातील काही समाजसेवकांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. मिलिंद मोभारकर, अमोल जाधव आणि शंकर राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन ही मागणी केली. तसंच कर्डिले यांना उमेदवारी मिळाली तर अनेक पीडित नागरिक मुख्यमंत्र्यांच्या दालनासमोर आत्मदहन करतील, असंही त्यांनी आपल्या परिपत्रकात म्हटलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या तिसऱ्या टप्प्याला आज (13 सप्टेंबर) अहमदनगरच्या अकोलेमधून सुरुवात होत आहे. 13 आणि 14 सप्टेंबर असे दोन दिवस ही यात्रा नगरमध्ये आहे. तर राहुरीमध्ये मुख्यमंत्र्यांची सभा होणार आहे. त्यापार्श्वभूमीवर या मोभारकर, जाधव आणि राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली. अहमदनगरमधील गुन्हेगार आणि कायदा पायदळी तुडवणाऱ्या आमदार शिवाजी कर्डिले यांना पाठीशी घालण्याचं काम सोडून द्यावं, तसंच आगामी निवडणुकीत भाजपने त्यांना उमेदवारी देऊ नये, अशी मागणी त्यांनी केली. शिवाजी कर्डिले हे नगर जिल्ह्यात गाजलेल्या शिवसेना कार्यकर्त्यांच्या दुहेरी हत्याकांडातील आरोपी आहेत. लाचलुचपत विभागाकडे अनेक तक्रारी व पाठपुरावा करुनही आमदार शिवाजी कर्डिले, अरुण जगताप आणि भानुदास कोतकरांनी हजारो कोटींच्या मालमत्ता हडप केल्या. डॉक्टरांसारख्या प्रतिष्ठित लोकांनाही दिवसाढवळ्या पिस्तुलाचा धाक दाखवून त्यांची संपत्ती हडप केली आहे तर इतरांचे काय, असा सवालही परिपत्रकात विचारला आहे. शिवाजी कर्डिले यांच्यावर अनेक गुन्हे दाखल असूनही ते पक्षाचे आमदार आहेत. जर राहुरी मतदारसंघातून कर्डिले यांनी उमेदवारी दिली तर मुंबईत पत्रकार परिषद घेऊन निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचं आवाहन मतदारांना करु, असा इशाराही या समाजसेवकांनी दिला. शिवाजी कर्डिले यांना उमेदवारी देऊ नका, नगरमधील समाजसेवकांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी शिवाजी कर्डिले यांना उमेदवारी देऊ नका, नगरमधील समाजसेवकांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

महत्त्वाच्या बातम्या

FPI : विदेशी गुंतवणूकदारांनी तिजोरी उघडली, ऑगस्टमध्ये भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले, जाणून घ्या सविस्तर 
जुलैचा ट्रेंड ऑगस्टमध्ये कायम ठेवला, FPI नं भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले,तज्ज्ञ म्हणतात... 
Sambhajinagar News: तिघांचे अंत्यसंस्कार एकाच ठिकाणी का नाही केले? मुरलीधर यांच्या बहिणीने सांगितलं कौटुंबिक कारण
तिघांचे अंत्यसंस्कार एकाच ठिकाणी का नाही केले? मुरलीधर यांच्या बहिणीने सांगितलं कौटुंबिक कारण
आंदोलनावेळी अचानक पाऊस, पोलीस आयुक्तांनी वृद्धांसाठी छत्री धरली, संवेदनशीलपणा कॅमेऱ्यात कैद; व्हिडिओ व्हायरल
आंदोलनावेळी अचानक पाऊस, पोलीस आयुक्तांनी वृद्धांसाठी छत्री धरली, संवेदनशीलपणा कॅमेऱ्यात कैद; व्हिडिओ व्हायरल
Chhatrapati Sambhajinagar News: हे व्हिडिओ पाहून आमचं काळीज खाली बसलंय, व्ह्यूजसाठी खोटं पसरवू नका; कुणालच्या मावशीला अश्रू अनावर
हे व्हिडिओ पाहून आमचं काळीज खाली बसलंय, व्ह्यूजसाठी खोटं पसरवू नका; कुणालच्या मावशीला अश्रू अनावर

व्हिडीओ

Ravindra Sathe Majha Katta : आम्ही ठाकर, ठाकरss अजरामर गाण्याचा जादुई आवाज, रवींद्र साठेंसोबत गप्पा
Rahul Gandhi Pune: तरुणीने कडक मराठी शब्दात सरकारला झापलं; राहुल गांधीही बघत बसले
Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : विदेशी गुंतवणूकदारांनी तिजोरी उघडली, ऑगस्टमध्ये भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले, जाणून घ्या सविस्तर 
जुलैचा ट्रेंड ऑगस्टमध्ये कायम ठेवला, FPI नं भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले,तज्ज्ञ म्हणतात... 
Sambhajinagar News: तिघांचे अंत्यसंस्कार एकाच ठिकाणी का नाही केले? मुरलीधर यांच्या बहिणीने सांगितलं कौटुंबिक कारण
तिघांचे अंत्यसंस्कार एकाच ठिकाणी का नाही केले? मुरलीधर यांच्या बहिणीने सांगितलं कौटुंबिक कारण
आंदोलनावेळी अचानक पाऊस, पोलीस आयुक्तांनी वृद्धांसाठी छत्री धरली, संवेदनशीलपणा कॅमेऱ्यात कैद; व्हिडिओ व्हायरल
आंदोलनावेळी अचानक पाऊस, पोलीस आयुक्तांनी वृद्धांसाठी छत्री धरली, संवेदनशीलपणा कॅमेऱ्यात कैद; व्हिडिओ व्हायरल
Chhatrapati Sambhajinagar News: हे व्हिडिओ पाहून आमचं काळीज खाली बसलंय, व्ह्यूजसाठी खोटं पसरवू नका; कुणालच्या मावशीला अश्रू अनावर
हे व्हिडिओ पाहून आमचं काळीज खाली बसलंय, व्ह्यूजसाठी खोटं पसरवू नका; कुणालच्या मावशीला अश्रू अनावर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार
तेली समाजाच्या कार्यक्रमात तुकाराम मुंढेंच्या निर्णयाचा 'तो' मुद्दा; विजय वडेट्टीवारांची मंत्री बानवकुळेंकडे मागणी
तेली समाजाच्या कार्यक्रमात तुकाराम मुंढेंच्या निर्णयाचा 'तो' मुद्दा; विजय वडेट्टीवारांची मंत्री बानवकुळेंकडे मागणी
बावनकुळे साहेबांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा, तुमचा शब्द राज्यात खाली पडू दिला जात नाही, आपल्या माणसाची तारीफ आपणच केली पाहिजे; विजय वडेट्टीवारांचा महसूल मंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव
बावनकुळे साहेबांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा, तुमचा शब्द राज्यात खाली पडू दिला जात नाही, आपल्या माणसाची तारीफ आपणच केली पाहिजे; विजय वडेट्टीवारांचा महसूल मंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव
Baramati News: रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
Embed widget