एक्स्प्लोर

LokSabha Election Results | महाराष्ट्रातील 'डॉक्टर' उमेदवारांची लोकसभा निवडणुकीत हवा

लोकसभा निवडणूक निकालात देशात पुन्हा मोदी लाट आल्याचं चित्र असताना महाराष्ट्रातही भाजप शिवसेना युतीच्या उमेदवारांना जनतेने कौल दिलेला आहे.

मुंबई : लोकसभा निवडणूक निकालात देशात पुन्हा मोदी लाट आल्याचं चित्र असताना महाराष्ट्रातही भाजप-शिवसेना युतीच्या उमेदवारांना जनतेने कौल दिलेला आहे. या निवडणुकीत डॉक्टरांची चलती असल्याचं पाहायला मिळत आहे. वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या तिकीटांवर निवडणूक लढवणारे 'डॉक्टर' उमेदवार मतमोजणीत आघाडीवर आहेत. शिरुर मतदारसंघातून निवडणूक लढवणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवसेनेच्या शिवाजीराव आढळराव यांचा पराभव केला आहे. लोकसभा निवडणूकीच्या काही दिवस आधी शिवसनेतून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेल्या अमोल कोल्हेंनी शिरुरमध्ये विजय मिळवला आहे. तर काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर अहमदनगरमधून भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवलेले डॉ. सुजय विखे पाटील देखील सध्या आघाडीवर आहेत. बीडच्या विद्यमान खासदार डॉ. प्रितम मुंडे या देखील विजयाच्या उंबरठ्यावर आहेत. यांच्यासह नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार डॉ. हिना गावित या देखील विजयी झाल्या आहेत. डॉक्टर उमेदवारांच्या या यादीत माजी संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांचा देखील समावेश आहे. धुळे लोकसभा मतदारसंघातून डॉ. भामरे विजयी झाले आहेत. तसेच कल्याण मधील शिवसेना उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे देखील विजयी झाले आहेत. तर दिंडोरी मतदारसंघातून डॉ. भारती पवार  विजयी झाल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! काँग्रेसची आघाडी, विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारांच्या नावाची घोषणा, कोणाला मिळाली संधी?  
मोठी बातमी! काँग्रेसची आघाडी, विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारांच्या नावाची घोषणा, कोणाला मिळाली संधी?  
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
शिक्षक आणि पुणे पदवीधर दोन्ही जागा भाजप लढवणार, खासदार धनंजय महाडिकांचा दावा, म्हणाले, 'संपूर्ण लाड परिवार भाजपत आला असल्याने..' गोकुळमधील जागावाटपावरही बोलले
शिक्षक आणि पुणे पदवीधर दोन्ही जागा भाजप लढवणार, खासदार धनंजय महाडिकांचा दावा, म्हणाले, 'संपूर्ण लाड परिवार भाजपत आला असल्याने..' गोकुळमधील जागावाटपावरही बोलले
Gokul Election: गोकुळच्या जागावाटपाचा चेंडू मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात, हसन मुश्रीफ, विनय कोरेंनी ठरावांचं गणित फडणवीसांना सांगितलं
गोकुळच्या जागावाटपाचा चेंडू मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात, हसन मुश्रीफ, विनय कोरेंनी ठरावांचं गणित फडणवीसांना सांगितलं

व्हिडीओ

CJP Protest Mumbai Dadar : गर्दी, घोषणा, ललकार 'इट्स डन ब्रो'चा एल्गार Special Report
Dino Morea in Mithi River Scam : गाळाची चौकशी जोरात दिनोचा पाय खोलात? Special Report
ECI on SIR : निवडणूक आयोगाची 20 राज्यांमध्ये पुन्हा मोहिम Special Report
Meenakshi Shinde UNCUT : पुर्णेकर प्रकरणावर भाष्य, आदित्य ठाकरेंवर टीका, रश्मी ठाकरेंचं नाव घेतलं
Bajrang Sonawane vs Walmik Karad : मुलासाठी धावा कराडविरोधात 'पुरावा' Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Baramati Politics : सहा दशकांत बारामतीचा दुष्काळ कायमचा संपला का? भाजप नेत्याचे शरद पवारांना पत्र, 8 थेट सवाल
सहा दशकांत बारामतीचा दुष्काळ कायमचा संपला का? भाजप नेत्याचे शरद पवारांना पत्र, 8 थेट सवाल
Flydubai Cockpit Incident : 'मोठी किंमत चुकवावी लागेल'; फ्लायदुबई कॉकपिट घटनेवर इस्रायलच्या पंतप्रधानांचा इशारा, इराणचा हात असल्याचा संशय
'मोठी किंमत चुकवावी लागेल'; फ्लायदुबई कॉकपिट घटनेवर इस्रायलच्या पंतप्रधानांचा इशारा, इराणचा हात असल्याचा संशय
Rahul Gandhi On Election Commission : लाठीचार्जमुळे गर्दी पांगवू शकता, पण आमचे प्रश्न थांबवू शकत नाही; ज्ञानेश कुमारांना राजीनामा द्यावाच लागेल, राहुल गांधींचा इशारा
लाठीचार्जमुळे गर्दी पांगवू शकता, पण आमचे प्रश्न थांबवू शकत नाही; ज्ञानेश कुमारांना राजीनामा द्यावाच लागेल, राहुल गांधींचा इशारा
राजकीय संघर्ष असायला हवा, जीव घेणारा नसावा; गणेश नाईकांनी पूर्णेकर कुटुंबीयांची घेतली भेट, दिला शब्द
राजकीय संघर्ष असायला हवा, जीव घेणारा नसावा; गणेश नाईकांनी पूर्णेकर कुटुंबीयांची घेतली भेट, दिला शब्द
1 कोटींची लाच मागितली, 50 लाख घेताना नातेवाईक जाळ्यात; CPWD च्या कार्यकारी अभियंत्यासह 5 जणांना अटक
1 कोटींची लाच मागितली, 50 लाख घेताना नातेवाईक जाळ्यात; CPWD च्या कार्यकारी अभियंत्यासह 5 जणांना अटक
Asian Games 2026 : आशियाई स्पर्धेत भारताचा सुवर्ण धमाका! एकाच दिवसात 6 सुवर्णपदकांसह 10 पदके; सर्व विजेत्यांची यादी
आशियाई स्पर्धेत भारताचा सुवर्ण धमाका! एकाच दिवसात 6 सुवर्णपदकांसह 10 पदके; सर्व विजेत्यांची यादी
CJP Mumbai Protest : सीजेपीच्या आंदोलनात 'जय श्री रामा'च्या घोषणा, शिवाजी पार्क परिसरात गोंधळ, पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर अनुचित प्रकार टळला
सीजेपीच्या आंदोलनात 'जय श्री रामा'च्या घोषणा, शिवाजी पार्क परिसरात गोंधळ, पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर अनुचित प्रकार टळला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
Embed widget