एक्स्प्लोर

धुळे महानगरपालिका | विजयी उमेदवारांची यादी

धुळे महानगरपालिका निवडणूक 2018 निकाल : भाजपने 50, काँग्रेसने सहा, तर राष्ट्रवादीने आठ, (आघाडी एकूण 14) जागा जिंकल्या. एमआयएमने चार जागांवर खातं उघडलं. शिवसेना आणि समाजवादी पक्षाला प्रत्येकी दोन जागांवर समाधान मानावं लागलं. लोकसंग्रामला केवळ एक जागा जिंकता आली, तर बसपलाही एकच जागा खिशात घालता आली. दोन जागांवर अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत.

धुळे : धुळे महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकला आहे. 50 जागांसह स्पष्ट बहुमत मिळवत भाजपने धुळे महापालिका काबीज केली आहे. भाजपमधून बाहेर पडलेल्या अनिल गोटे यांचा लोकसंग्राम पक्ष, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी, शिवसेना यांची कडवी झुंज भाजपने मोडित काढली. भाजपने 50, काँग्रेसने सहा, तर राष्ट्रवादीने आठ, (आघाडी एकूण 14) जागा जिंकल्या. एमआयएमने चार जागांवर खातं उघडलं. शिवसेना आणि समाजवादी पक्षाला प्रत्येकी दोन जागांवर समाधान मानावं लागलं. लोकसंग्रामला केवळ एक जागा जिंकता आली, तर बसपलाही एकच जागा खिशात घालता आली. दोन जागांवर अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत. प्रभाग 1 (अ) : वंदना संजय भामरे  - भाजप (ब) : रंगनाथ रतन ठाकरे - भाजप (क) : नरेंद्र रुपला चौधरी - भाजप (ड) :  विमलाबाई गोपीचंद पाटील - भाजप प्रभाग 2 (अ) : सुनील वसंतराव सोनार - भाजप (ब) : भारती अशोक माळी - भाजप (क) : सुमनबाई यशवंत वाघ - भाजप (ड) : अनिल रघुनाथ नागमोते - भाजप प्रभाग 3 (अ) : सुभाष सुकलाल जगताप - काँग्रेस (ब) : अन्सारी सईदा म. इकबाल - एमआयएम (क) : नाजीयाबानो नासीरखा पठाण - एमआयएम (ड) : बेग हाशम बेग सईद - एमआयएम प्रभाग 4 (अ) : नागसेन दामोदर बोरसे - भाजप (ब) : प्रतिभा शिवाजीराव चौधरी - भाजप (क) : पुष्पा प्रकाश बोरसे - भाजप (ड) : कांतीलाल माणिकराव दाळवाले - भाजप प्रभाग 5 (अ) : ज्योत्स्ना प्रफुल्ल पाटील - शिवसेना (ब) : हेमा अनिल गोटे - लोकसंग्राम (क) : भगवान शंकर गवळी - भाजप (ड) : कमलेश नारायण देवरे - राष्ट्रवादी काँग्रेस प्रभाग 6 (अ) : निंबाबाई फुलसिंग भिल - भाजप (ब) : निशा प्रमोद पाटील - भाजप (क) : रावसाहेब आनंदराव पाटील - भाजप (ड) :  किरण हरिश्चंद्र अहिरराव - भाजप प्रभाग 7 (अ) : तुळशीराम सुनील बैसाणे - भाजप (ब) : गुलशन उदासी कशिश - भाजप (क) : किरण राकेश कुलेवार - भाजप (ड) : राधेश्याम रेलन हर्षकुमार - भाजप प्रभाग 8 (अ) : वसिम अन्सारी खलील - राष्ट्रवादी काँग्रेस (ब) : कल्पना सुनील महाले - समाजवादी पक्ष (क) : मंगल अर्जुन चौधरी - राष्ट्रवादी काँग्रेस (ड) : अब्दुल लतीफ अब्दुल हमी अन्सारी - राष्ट्रवादी प्रभाग 9 (अ) : विजय बापू जाधव - भाजप (ब) : बिरबालादेवी प्रकाचंद्र मंडोरे - भाजप (क) : चंद्रकांत मधुकर सोनार - भाजप प्रभाग 10 (अ) : संजय शत्रुखना भिल - भाजप (ब) : स्नेहल मनोज जाधव - भाजप (क) : वैशाली भिकनआप्पा - भाजप (ड) : देवेंद्र चंद्रकांत सोनार - भाजप प्रभाग 11 (अ) : संजय रामदास पाटील - भाजप (ब) : लक्ष्मी दिनेश बागुल - भाजप (क) : वंदना विक्रम थोरात - भाजप (ड) : प्रदीप बाळासाहेब कर्वे - भाजप प्रभाग 12 (अ) अन्सारी फातमा नुरुलअमीन - सपा (बिनविरोध) (ब) शेख शाहजान बी बिसमिल्ला - राष्ट्रवादी (क) मन्सुरी मुख्तार कासिम - राष्ट्रवादी (ड)  पटेल अमीन अब्दुल करीम - सपा प्रभाग 13 (अ) अन्सारी मोहम्मद उमैर मोहम्मद शव्वाल - राष्ट्रवादी (ब) मेहरुनिसा जाकिर शेख - एमआयएम (क) अन्सारी हमीदाबी निसार अहमद - काँग्रेस (ड)  खान मोहम्मद साबीर मुहिबुलाह - काँग्रेस प्रभाग 14 (अ) शकुंतला जाधव - भाजप (ब) युवराज पाटील - भाजप (क) कल्याणी अंपळकर - भाजप (ड) दीपक खोपडे - भाजप प्रभाग 15 (अ) सुशिला इशी - बसप (ब) मंगला पाटील - भाजप (क) संजय जाधव - भाजप (ड) बन्सीलाल जाधव - भाजप प्रभाग 16 (अ) योगिता बागुल - भाजप (ब) रेखा सोनवणे - भाजप (क) संतोष खताळ - भाजप प्रभाग 17 (अ) अमोल मासुळे - भाजप (ब) सुरेखा उगले - भाजप (क) वंदना मराठे - भाजप (ड) शितल नवले - भाजप प्रभाग 18 (अ) दगडू बागुल - भाजप (ब) सुरेखा देवरे - भाजप (क) सारिका अग्रवाल -  भाजप (ड) राजेश पवार - भाजप प्रभाग 19 (अ) मोमिन आसिफ - अपक्ष (ब) पिंजारी मदीना समशेर - काँग्रेस (क) पठाण हीना असलम - काँग्रेस (ड) खान सद्दीन हुसैन रहेमतुल्लाह - काँग्रेस

महत्त्वाच्या बातम्या

Prashant Kishor Bihar Bankipur By-Election 2026 Results: भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!
भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
Bankipur byelection Result : भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
Bankipur By Election Result: नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये भाजप पिछाडीवर, राजदच्या मित्रपक्षाकडून प्रशात किशोर यांना विजयापूर्वीच शुभेच्छा
नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये भाजप पिछाडीवर, प्रशांत किशोर यांना निकालापूर्वीच राजदच्या मित्रपक्षाच्या शुभेच्छा

व्हिडीओ

Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
Liquor Brands Banned: भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
Embed widget