एक्स्प्लोर

धुळ्याच्या महापौरपदासाठी चार नगरसेवकांची नावं चर्चेत

भाजपचे नगरसेवक प्रदीप कर्पे, नगरसेविका भारती माळी, नगरसेवक शीतल नवले, हर्ष रेलन यांची नावं सध्या धुळ्याच्या महापौरपदासाठी चर्चेत आहेत. या शर्यतीत राष्ट्रवादीतून भाजपात आलेल्या दोन सदस्यांची नावंही अग्रस्थानी आहेत.

धुळे : धुळे महापालिकेच्या स्थापनेनंतर 15 वर्षाच्या कालावधीत भाजपची प्रथमच एकहाती सत्ता आली आहे. भाजपला सर्वाधिक म्हणजेच 49 जागा मिळाल्या आहेत. एकहाती सत्ता मिळाल्याने साहजिकच महापौर भाजपचाच आहे. धुळे महापालिकेचं महापौरपद हे खुल्या प्रवर्गासाठी राखीव असल्याने भाजपचे नगरसेवक प्रदीप कर्पे, नगरसेविका भारती माळी, नगरसेवक शीतल नवले, हर्ष रेलन यांची नावं सध्या चर्चेत आहेत. महापौरपदाच्या या शर्यतीत राष्ट्रवादीतून भाजपात आलेल्या दोन सदस्यांची नावंही अग्रस्थानी आहेत. सध्या राज्यात आरक्षणाच्या मुद्यावरुन गरमा-गरमीचा असलेला माहोल लक्षात घेता ओबीसी वर्गाच्या उमेदवाराला धुळे महापालिकेच्या महापौरपदी विराजमान करुन धुळे शहरातील ओबीसी समाजाला खुश करण्याचा हा प्रयत्न असल्याची सध्या चर्चा आहे. भाजपचे प्रदीप कर्पे हे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचे खंदे समर्थक होते. नगरसेवकपदाचा यापूर्वीचा त्यांचा अनुभव लक्षात घेता प्रदीप कर्पे यांचं नाव 'टॉप फोर'मध्ये आहे. माजी आणि सध्याच्या विद्यमान नगरसेविका भारती माळी यांचं महिला उमेदवार म्हणून नाव चर्चेत आहे. महापौरपदासाठी महिला उमेदवाराला प्राधान्य देण्याचा विचार असल्यानं भारती माळी यांच्या नावाचीही चर्चा आहे . धुळे महापालिकेचे माजी महापौर मोहन नवले यांचे पुत्र शीतल नवले हे नगरसेवकपदी प्रथमच निवडून आले आहेत. राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेल्या शीतल नवलेंसह आणखी एक नाव चर्चेत आहे, ते म्हणजे हर्ष रेलन यांचं. साधारण 15 दिवसांच्या आत महापौरपदाच्या निवडीसाठी महापालिकेची विशेष महासभा होऊन त्यात महापौर कोण, हे निश्चित होईल. त्यामुळे महापौरपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडते हे काही दिवसातच स्पष्ट होईल. धुळे महापालिकेतील पक्षीय बलाबल  : (74) भाजप  - 49 राष्ट्रवादी - 09 काँग्रेस - 05 सपा  - 02 शिवसेना - 02 लोकसंग्राम - 01 बसपा - 01 एमआयएम - 03 इतर - 02 एकूण 19 प्रभाग

महत्त्वाच्या बातम्या

Chhatrapati Sambhajinagar DCC Bank Election: छत्रपती संभाजीनगर जिल्हा बँकेवर महायुतीचा झेंडा, महायुतीतून निवडणूक लढलेले अंबादास दानवेही जिंकले; मविआला मोठा धक्का, पाहा विजयी उमेदवारांची यादी
छत्रपती संभाजीनगर जिल्हा बँकेवर महायुतीचा झेंडा, महायुतीतून निवडणूक लढलेले अंबादास दानवेही जिंकले; मविआला मोठा धक्का, पाहा विजयी उमेदवारांची यादी
Budh Margi 2026 : जुलैच्या शेवटी बुधाची मार्गी चाल; या 4 राशींना सावधानतेचा इशारा, वेळोवेळी राहावं लागेल अलर्ट, अन्यथा..
बुध ग्रह संचार, तर्कशक्ती आणि पैशांच्या देवाणघेवाणीला नियंत्रित करतो. त्यामुळे बुधाच्या मार्गी चालीचा सर्व राशींवर परिणाम होतो.
Eknath shinde: उद्धव ठाकरे 6 मतदारसंघात फिरुन आल्यानंतर सचिन अहिरांकडून 'वेलकम'; एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, सगळं फुलप्रूफ
उद्धव ठाकरे 6 मतदारसंघात फिरुन आल्यानंतर सचिन अहिरांकडून 'वेलकम'; एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, सगळं फुलप्रूफ
Eknath Shinde Sachin Ahir Join Shivsena Shinde Group: सचिन तेंडुलकर...एकनाथ शिंदेंचा पहिलाच पंच; सचिन अहिरांसह बाजूचे, मागचे, पुढचे सगळे हसत बसले, VIDEO
सचिन तेंडुलकर...एकनाथ शिंदेंचा पहिलाच पंच; सचिन अहिरांसह बाजूचे, मागचे, पुढचे सगळे हसत बसले, VIDEO

व्हिडीओ

Zero Hour : 6 July | पावसात अनेक ठिकाणी नव्या विकासकामांची दुर्दशा झालीय, याला कारणीभूत कोण?
Raigad Flood | चार नद्या धोक्याच्या पातळीवर; बचावकार्याचं आव्हान, रायगडला पाण्याने वेढलं | ABP Majha Special Report
Vasai-Virar Flood | पावसाने वसई-विरार, नालासोपारा जलमय; जनजीवन पूर्ण विस्कळीत - ABP Majha
Missing Link Landslide | उद्घाटनानंतरच दरड; मिसिंगलिंकवरुन राजकारण | ABP Majha Special Report
Amit Thackeray on Operation Tiger : ऑपरेशन टायगर... लाजा नाही वाटत_ अमित ठाकरे संतापले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ELSS Mutual Funds : करबचतीसोबतच बंपर परतावा! 'हा' फंड ठरला नंबर वन; एका वर्षात दिला सर्वाधिक परतावा, पाहा टॉप 5 यादी
करबचतीसोबतच बंपर परतावा! 'हा' फंड ठरला नंबर वन; एका वर्षात दिला सर्वाधिक परतावा, पाहा टॉप 5 यादी
ज्युपिटर कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेडने मधील AXISCADES टेक्नॉलॉजीजमधील 10 लाख शेअर्स विकले, DII चा हिस्सा वाढला
ज्युपिटर कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेडने मधील AXISCADES टेक्नॉलॉजीजमधील 10 लाख शेअर्स विकले, DII चा हिस्सा वाढला
ENG vs IND : टी 20 मालिकेत आघाडीवर असलेल्या इंग्लंडचं पुढचं पाऊल, तिसऱ्या सामन्यासाठी संघ जाहीर, भारताला टी 20 वर्ल्ड कपनंतर पहिल्या विजयाची आशा
इंग्लंडकडून तिसऱ्या सामन्यासाठी संघ जाहीर, भारताला टी 20 वर्ल्ड कपनंतर पहिल्या विजयाची आशा
Team India : फक्त संजू सॅमसन नव्हे आणखी तीन बड्या खेळाडूंना टी 20  संघातून डच्चू, निवड समितीकडून मोठा दणका
फक्त संजू सॅमसन नव्हे आणखी तीन बड्या खेळाडूंना टी 20  संघातून डच्चू, निवड समितीकडून मोठा दणका
महाडच्या कुर्ले घाटात दरड कोसळली, झाडासह मातीचा मोठा ढिगारा रस्त्यावर, महाड - विन्हेरे मार्गावरील वाहतूक बंद  
महाडच्या कुर्ले घाटात दरड कोसळली, झाडासह मातीचा मोठा ढिगारा रस्त्यावर, महाड - विन्हेरे मार्गावरील वाहतूक बंद  
मुंबई 'लोकल'चा खोळंबा, वसईत अडकले हजारो चाकरमानी; अतिवृष्टीमुळे अकडलेल्या 15 जणांची थरारक सुटका
मुंबई 'लोकल'चा खोळंबा, वसईत अडकले हजारो चाकरमानी; अतिवृष्टीमुळे अकडलेल्या 15 जणांची थरारक सुटका
मुंबईत 3 दिवसांत 300 मिमि पाऊस, वाऱ्याचा वेग 70 किमी; महापालिकेत विशेष महासभा बोलावली, वादळी 'चर्चा' होणार
मुंबईत 3 दिवसांत 300 मिमि पाऊस, वाऱ्याचा वेग 70 किमी; महापालिकेत विशेष महासभा बोलावली, वादळी 'चर्चा' होणार
Rain Alert : राज्यात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज, पालघर ते रत्नागिरी, नाशिक ते सातारा, कमी काळात जास्त पावसाची शक्यता: मयुरेश प्रभुणे
पालघर ते रत्नागिरी, नाशिक ते सातारा, कमी काळात जास्त पावसाची शक्यता, मयुरेश प्रभुणे यांच्याकडून सतर्कतेचं आवाहन
Embed widget