एक्स्प्लोर

परळी शहरात भाजपकडून मतदारसंघाबाहेरील असंख्य गुंड प्रवृत्तीचे लोक आणलेत : धनंजय मुंडे

परळी शहरातील सर्व मतदान केंद्रावर पोलीस बंदोबस्त वाढवावा, संवेदनशील असलेल्या शहरातील बुथ क्रमांक 162, 163 बोरणा ऑफीस पश्‍चिम बाजू येथे सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत आणि विशेष पोलीस बंदोबस्त ठेवावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

परळी :  21 ऑक्टोबर रोजी परळी विधानसभा मतदारसंघात होत असलेल्या मतदानासाठी परळी शहरात भाजपकडून मतदारसंघाबाहेरील असंख्य गुंड प्रवृत्तीचे लोक बोलवण्यात आले आहेत, अशा मतदारसंघाबाहेरील व्यक्तींना मतदानाच्या दिवशी परळी शहर आणि मतदारसंघात फिरण्यास प्रतिबंध करावा, अशी मागणी धनंजय मुंडे यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. परळी शहरातील सर्व मतदान केंद्रावर पोलीस बंदोबस्त वाढवावा, संवेदनशील असलेल्या शहरातील बुथ क्रमांक 162, 163 बोरणा ऑफीस पश्‍चिम बाजू येथे सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत आणि विशेष पोलीस बंदोबस्त ठेवावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. विरोधी पक्षाच्या उमेदवारांकडून मोठ्या प्रमाणावर बाहेरून गुंड प्रवृत्तीची माणसे मोठ्या प्रमाणात शहरात आणण्यात आली आहेत, त्यांच्याकडून मतदान प्रक्रियेत आडथळा आणला जावू शकतो, त्यामुळे परळी विधानसभा मतदारसंघाच्या बाहेरील त्या लोकांना फिरण्यास प्रतिबंध करावा. आमच्या विरोधातील उमेदवार स्वतःच स्वतःच्या लोकांकडून हल्ले करवून घेवून त्यात आम्हाला गोवण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांच्यासोबत पूर्णवेळ एक व्हिडीओ कॅमेरामन देऊन काही घटना घडल्यास त्याचे चित्रीकरण करावे आणि त्यांनाही विशेष पोलीस सुरक्षा द्यावी, जेणेकरून खोट्या तक्रारी होणार नाहीत, असेही मुंडे यांनी म्हटले आहे. पंकजा मुंडे सभेदरम्यान चक्कर येऊन स्टेजवरच कोसळल्या मतदारसंघातील संवेदनशील गावे भोपळा, मांडेखेल, गोपाळपूर, साबळा कौडगाव अशा संवेदनशील गावांमधील मतदान केंद्र ताब्यात घेण्याचा विरोधकांचा डाव आहे, त्यामुळे तेथेही विशेष पोलीस बंदोबस्त ठेवावा आदी मागणी करण्यात आल्या आहेत. डे यांच्या वतीने त्यांचे निवडणूक प्रतिनिधी यांनी याबाबत निवडणूक आयोगाकडे लेखी निवेदन दिले आहे.  तसेच जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुख आणि निवडणूक आयोगालाही याबाबत कळवले आहे. धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांना उद्देशून केलेल्या अवमानकारक वक्तव्यावरून परळीत तणावपूर्ण शांतता आहे. दरम्यान सदर व्हिडीओ क्लिप बनावट असल्याचे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. तर नवीन भावांनी आमच्यात विष कालवले असून जगावं की मरावं या मनस्थितीत असल्याचं देखील धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं होतं. काल, महिला आणि बालविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी परळीमध्ये त्यांची शेवटची सभा घेतली.  या सभेत भाषण केल्यानंतर स्टेजवरच त्यांना चक्कर आली. चक्कर आल्यामुळे त्या स्टेजवरच कोसळल्या. त्यामुळे सभास्थळी एकच गोंधळ उडाला होता. धनंजय मुंडेंवर योग्य ती कारवाई केली जाईल, 'त्या' वक्तव्याची महिला आयोगाकडून दखल

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Vidhan Parishad Election Results : कुणाचा गुलाल अन् कोण आमदार? महायुती-महाविकास आघाडीची प्रतिष्ठा पणाला; विधान परिषदेच्या 5 जागांसाठी आज मतमोजणी
कुणाचा गुलाल अन् कोण आमदार? महायुती-महाविकास आघाडीची प्रतिष्ठा पणाला; विधान परिषदेच्या 5 जागांसाठी आज मतमोजणी
एकनाथ शिंदेंकडून रामदास कदमांना सूचना, जरांगे पाटलांविषयी बोलू नका, महायुतीतील तणावानंतर हालचाली
एकनाथ शिंदेंकडून रामदास कदमांना सूचना, जरांगे पाटलांविषयी बोलू नका, महायुतीतील तणावानंतर हालचाली
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑक्टोबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑक्टोबर 2026 | शनिवार
मराठवाडा पदवीधर मतदारसंघासाठी 3 वाजेपर्यंत 58 टक्के मतदान; धाराशिवमध्ये सर्वाधिक, 8 जिल्ह्यातील आकडेवारी समोर
मराठवाडा पदवीधर मतदारसंघासाठी 3 वाजेपर्यंत 58 टक्के मतदान; धाराशिवमध्ये सर्वाधिक, 8 जिल्ह्यातील आकडेवारी समोर

व्हिडीओ

Karjat Tree Cutting : टोरंट कंपनीच्या जलविद्युत प्रकल्पावरुन राजकारण जोरात : Special Report
Nashik kumbh Mela 2026 : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणात ऐतिहासिक क्षण, नाशिकमध्ये 501 शंखांचा एकत्रित नाद
Nashik Kumb Mela 2026 : कुंभमेळ्याची परंपरा नेमकी कशी सुरू झाली? History of kumb Mela
Nashik Kumb mela : नाशिक कुंभमेळ्यात विश्वविक्रम, 501 गोदासेवकांचा एकाचवेळी शंखनाद, अमेरिकेचा विक्रम मोडीत
Raj Thackeray Speech | दुचाकी, चारचाकी, सिग्नल ते सरकार... नवी मुंबईतील मेळाव्यातलं राज यांचं भाषण!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी, प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणी मीनाक्षी शिंदेंची चौकशी होणार, ठाणे पोलिसांचं खंडणीविरोधीपथकानं चौकशीला बोलावलं
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणी मीनाक्षी शिंदेंची चौकशी होणार, ठाणे पोलिसांचं खंडणीविरोधीपथकानं चौकशीला बोलावलं
Election : सरपंचपदाच्या निवडणुकीच्या रिंगणात महिलेचा पराभव..., गावकऱ्यांनी मनाचा मोठेपणा दाखवला, चिडी देवींच्या कुटुंबाला थेट 25 लाखांची आर्थिक मदत
चिडी देवींचा निवडणुकीत पराभव, गावकऱ्यांकडून थेट 25 लाखांची आर्थिक मदत, लोकांच्या एका निर्णयानं कुंटुंबाला आश्चर्याचा धक्का
Mumbai Pune Missing Link : मुंबई-पुणे 'मिसिंग लिंक'वर नवे नियम; पिकअप व्हॅन, मालवाहतूक ट्रकसह अनेक वाहनांना प्रवेशबंदी, 1 नोव्हेंबरपासून बस, कारची वेगमर्यादा निश्चित
मुंबई-पुणे 'मिसिंग लिंक'वर नवे नियम; पिकअप व्हॅन, मालवाहतूक ट्रकसह अनेक वाहनांना प्रवेशबंदी, 1 नोव्हेंबरपासून बस, कारची वेगमर्यादा निश्चित
कॉम्प्युटर क्लास करुन घरी निघाला होता साहिल, मृत्यूला रेल्वेचा गलथान कारभारच जबाबदार; कुटुंबीयांचा आक्रोश
कॉम्प्युटर क्लास करुन घरी निघाला होता साहिल, मृत्यूला रेल्वेचा गलथान कारभारच जबाबदार; कुटुंबीयांचा आक्रोश
Arunachal Border Tension : 'आशा आहे भारत कराराचे पालन करेल'; अरुणाचल सीमेवरील तणावावर चीनच्या उलट्या बोंबा 
'आशा आहे भारत कराराचे पालन करेल'; अरुणाचल सीमेवरील तणावावर चीनच्या उलट्या बोंबा 
Vande Bharat Sleeper Train : मुंबई-बंगळुरु वंदे भारत स्लीपर ट्रेनबाबत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्र्यांकडून अपडेट, ट्रेन कोणत्या मार्गे धावणार?
मुंबई-बंगळुरु वंदे भारत स्लीपर ट्रेनबाबत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्र्यांकडून अपडेट, ट्रेन कोणत्या मार्गावरुन धावणार?
खोळंब्यानंतर लोकल सुरळीत, पण तुडूंब गर्दीमुळे प्रवाशांची हाणामारी; ठाणे रेल्वे स्थानकावर चाकरमानी संतप्त
खोळंब्यानंतर लोकल सुरळीत, पण तुडूंब गर्दीमुळे प्रवाशांची हाणामारी; ठाणे रेल्वे स्थानकावर चाकरमानी संतप्त
इंग्रजांकडून होत नव्हता, तेवढा त्रास यांच्याकडून; वृक्षतोडीवरुन जरांगे पाटील संतप्त, साय डोंगर परिसरात भेट देणार
इंग्रजांकडून होत नव्हता, तेवढा त्रास यांच्याकडून; वृक्षतोडीवरुन जरांगे पाटील संतप्त, साय डोंगर परिसरात भेट देणार
Embed widget