एक्स्प्लोर

भाजपच्या खासदारकीचा राजीनामा देत राणेंनी 'स्वाभिमान' दाखवावा, केसरकरांचं आव्हान

नारायण राणेंनी पक्षातील नावाप्रमाणे 'स्वाभिमान' दाखवत खासदारकीचा राजीनामा द्यावा आणि मैदानात उतरावं, असं आव्हान गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिलं आहे.

सिंधुदुर्ग : भाजपकडून खासदारकी मिळवायची आणि भाजपविरोधातच काम करायचे, यापेक्षा आपल्या पक्षाच्या नावाप्रमाणे नारायण राणेंनी 'स्वाभिमान' दाखवत खासदारकीचा राजीनामा देत मैदानात उतरावे, असं आव्हान  गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिलं आहे. काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आलेल्या मुलाचा राजीनामाही नारायण राणेंनी द्यावा, असा टोला केसरकरांनी लगावला आहे. एवढे दिवस गप्प होतो, ते तुम्हाला घाबरुन नव्हे, तर जनतेची कामं करत विकास निधी आणत होतो, म्हणून. आता मैदानात उतरत तुमचं खरं स्वरुप जनतेसमोर आणणार, अशा शब्दात दीपक केसरकर यांनी राणेंवर निशाणा साधला. शिवसेना-भाजप, रिपाइं (आठवले गट), रासप युतीचे उमेदवार खासदार विनायक राऊत यांच्या प्रचाराच्या निमित्ताने मालवण तालुक्यातील हिवाळे जिप मतदारसंघातील श्रावणमध्ये आयोजित प्रचारसभेत दीपक केसरकर यांनी खासदार नारायण राणेंना लक्ष केलं. नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून महाराष्ट्र स्वाभिमान पक्षातर्फे निवडणूक लढवणार आहेत. त्यामुळे विनायक राऊत यांच्या नाकी नऊ येण्याची चिन्हं आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

मराठवाडा पदवीधर निवडणूक! सतीश चव्हाणांना भाजप घेरणार? जागावाटपावरुन महायुतीत कलगीतुरा रंगणार
मराठवाडा पदवीधर निवडणूक! सतीश चव्हाणांना भाजप घेरणार? जागावाटपावरुन महायुतीत कलगीतुरा रंगणार
Someshwar Karkhana Election : अजितदादांच्या निधनानंतर 'सोमेश्वर' बिनविरोध करण्यासाठी शरद पवारांचा पुढाकार; 'सिल्व्हर ओक'वर दोन्ही गटांची बैठक
अजितदादांच्या निधनानंतर 'सोमेश्वर' बिनविरोध करण्यासाठी शरद पवारांचा पुढाकार; 'सिल्व्हर ओक'वर दोन्ही गटांची बैठक
Gokul Election: 'म्हणूनच आता हसन मुश्रीफ गोकुळमध्ये पाठिंबा मागत आहेत..' सतेज पाटलांचा पलटवार, म्हणाले, या निवडणुकीत आम्हाला..
'म्हणूनच आता हसन मुश्रीफ गोकुळमध्ये पाठिंबा मागत आहेत..' सतेज पाटलांचा पलटवार, म्हणाले, या निवडणुकीत आम्हाला..
महायुतीनं गोकुळचं रणशिंग फुंकलं! बैठकीत नेमकं काय घडलं? चंद्रकांत पाटलांनी सांगितला निवडणुकीचा प्लॅन 
महायुतीनं गोकुळचं रणशिंग फुंकलं! बैठकीत नेमकं काय घडलं? चंद्रकांत पाटलांनी सांगितला निवडणुकीचा प्लॅन 

व्हिडीओ

Maharashtra Dushkal GR : राज्यात 265 तालुक्यांत दुष्काळ जाहीर, सरकारच्या GR मध्ये काय?
Gadchiroli Flood : छत्तीसगडचा पाऊस, गडचिरोलीत हाहाकार Special Report
Manoj Jarange Patil : व्यासपीठ काढलं, मंडप हटवला... पण आंदोलन सुरुच | Special Report ABP Majha
Manoj Jarange Pc : फडणवीस सरकारची डोकेदुखी वाढणार? रुग्णालयातून मनोज जरांगे काय म्हणाले?
Maharashtra Dushkal Jahir : राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर, 75 टक्के दुष्काळ जाहीर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महाराष्ट्रात SIR मधून देशातील सर्वाधिक मतदारांच्या नावावर फुली, तरी सुद्धा ठाकरे बंधूंच्या निवडणूक आयोगविरोधातील विराट मोर्चासाठी महाविकास आघाडीत एकमत नाही? कोण काय म्हणाले??
महाराष्ट्रात SIR मधून देशातील सर्वाधिक मतदारांच्या नावावर फुली, तरी सुद्धा ठाकरे बंधूंच्या निवडणूक आयोगविरोधातील विराट मोर्चासाठी महाविकास आघाडीत एकमत नाही? कोण काय म्हणाले??
Devendra Fadnavis on EVM :
"ते व्होट चोरी म्हणतात, पण त्यांचा मेंदूच चोरीला गेलाय!"; ईव्हीएम ते निवडणूक आयोग, फडणवीसांचा विरोधकांना टोला, नेमकं काय म्हणाले?
SIR विरोधात देशव्यापी रान उठलं, गल्ली ते दिल्ली ते सुप्रीम कोर्टापर्यंत ज्ञानेश कुमारांविरोधात संतापाचा उद्रेक अन् निवडणूक आयोगाच्या एकाच बैठकीत 9 निर्णय! किती परिणाम होणार?
SIR विरोधात देशव्यापी रान उठलं, गल्ली ते दिल्ली ते सुप्रीम कोर्टापर्यंत ज्ञानेश कुमारांविरोधात संतापाचा उद्रेक अन् निवडणूक आयोगाच्या एकाच बैठकीत 9 निर्णय! किती परिणाम होणार?
Sumeet Raghavan :
"धर्म असू दे, सण असू दे, हा घरापुरताच मर्यादित ठेवला पाहिजे!"; डीजेविरोधातील लढ्यात सुमित राघवनचे पुण्यात परखड वक्तव्य, विद्यानंद बापटांना दिला पाठिंबा
Sanjay Raut: 'ज्ञानेश कुमारांना आता आम्ही उचलून फेकणार..' सगळ्या संस्था मोदी शाहांच्या घरगडी झालेत; संजय राऊतांनी निवडणूक आयोगाविरोधात विराट मोर्चासाठी हुंकार भरला
'ज्ञानेश कुमारांना आता आम्ही उचलून फेकणार..' सगळ्या संस्था मोदी शाहांच्या घरगडी झालेत; संजय राऊतांनी निवडणूक आयोगाविरोधात विराट मोर्चासाठी हुंकार भरला
'भाजपकडून निवडणूक लढा, केंद्रीय मंत्री व्हाल....' ज्ञानेश कुमारांची तत्कालिन मुख्य सचिवांना विमानामध्येच सत्ताधारी पक्षाची ऑफर; माजी IAS अधिकारी म्हणाले, 'यांची ऑफर पाहूुन धक्काच बसला कारण...'
'भाजपकडून निवडणूक लढा, केंद्रीय मंत्री व्हाल....' ज्ञानेश कुमारांची तत्कालिन मुख्य सचिवांना विमानामध्येच सत्ताधारी पक्षाची ऑफर; माजी IAS अधिकारी म्हणाले, 'यांची ऑफर पाहूुन धक्काच बसला कारण...'
Sujay Vikhe Patil On Nila Vikhe Patil: 'आम्ही फ्लेक्स लावले का? जाहीर सत्कार ठेवला का?' नीला विखेंच्या श्रेय लाटण्याच्या टीकेवर सुजय विखेंचा पलटवार, निलेश लंकेंनाही सुनावलं!
'आम्ही फ्लेक्स लावले का? जाहीर सत्कार ठेवला का?' नीला विखेंच्या श्रेय लाटण्याच्या टीकेवर सुजय विखेंचा पलटवार, निलेश लंकेंनाही सुनावलं!
Crime News: फक्त 3 वर्ष थांब, तू 18 वर्षांचा आहेस,पोलीस बापाची विनवणी पण...; मुलानं बापाच्या डोक्यात झाडली गोळी, आईचाही गळा धरला, नेमकं काय घडलं?
फक्त 3 वर्ष थांब, तू 18 वर्षांचा आहेस,पोलीस बापाची विनवणी पण...; मुलानं बापाच्या डोक्यात झाडली गोळी, आईचाही गळा धरला, नेमकं काय घडलं?
Embed widget