एक्स्प्लोर

Maharashtra Assembly Election 2024: युतीधर्म काय फक्त शिवसेनेनेच पाळायचा का? पदाधिकाऱ्यांचा संताप, भाजपचे काम न करण्याची निर्धार

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : वाशिमच्या रिसोड विधानसभा मतदारसंघात युतीमध्ये बंडखोरी झाल्याने शिंदे गटाच्या शिवसेनेतून बंडखोरी बद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 वाशिम : वाशिमच्या रिसोड विधानसभा मतदारसंघात युतीमध्ये बंडखोरी झाल्याने शिंदे गटाच्या शिवसेनेतून बंडखोरी बद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. याविषयी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन फक्त युतीधर्म आम्हीच पाळायचा का? असा सवाल शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. जर महायुतीमध्ये युतीधर्मा पाळला गेला नाही तर इतर दोन मतदारसंघांमध्ये भाजपच्या उमेदवाराचे काम आम्ही करणार नाही, अशी भूमिका शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे. त्यामुळे युतीमध्ये आता वादाच्या नव्या अंकाला सुरुवात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

रिसोड विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपचे अनंतराव देशमुख यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरल्याने शिवसेनेच्या उमेदवार भावना गवळी यांना मोठा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे आता शिवसेनेच्या शिंदे गटातून आक्रमक पवित्रा घेऊन भाजपच्या नेत्याकडे याबद्दल बंडखोरी करणाऱ्याला आपण समज द्यावी आणि अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेण्यास भाग पाडावे, अशी विनंती करणार असल्याचे यावेळेस पदाधिकाऱ्यांनी सांगितलंय 

रिसोडचा राजकीय इतिहास

माजी महिला बालकल्याण मंत्री सुभाष झनक 2009 मध्ये आमदार म्हणून निवडून  गेले. त्यांनी भाजपचे आमदार विजयराव जाधव यांचा पराभव केला होता. तर सुभाष  झनक याचं 2013 मध्ये अकाली निधन झाल्या नंतर 2014 च्या लोकसभा निवडणुकीबरोबर विधानसभा पोटनिवडणूक लागली आणि सहानुभूतीच्या लाटेत सुभाष झनक यांचे पुत्र अमित झनक निवडून आले. तर  विधानसभा निवडणुका 2014 आणि 2019  मध्ये  पुन्हा अमित झनक आमदार म्हणून निवडून आले.

2009  विधानसभा निवडणूक

रिसोड विधानसभा मतदारसंघात सुभाष झनक हे 51,234 मतांनी विजयी झाले. त्यांनी काँग्रेसचे बंडखोर  माजी खासदार  अनंतराव  देशमुख  यांचा  पराभव केला.

2014  विधानसभा निवडणूक

सुभाष झनक  हे विजयी झाले.

2019  विधानसभा निवडणूक

काँग्रेसचे अमित झनक हे विजयी झाले. 

1999  ते 2004 आणि 2004 ते 2009  या दोन पंचवार्षिक निवडणुकीत भाजपचे विजयराव जाधव दोन वेळा आमदार म्हणून निवडून गेल्याने भाजप या मतदारसंघावर दावा करतंय.

रिसोडमध्ये काँग्रेसचा आमदार

वाशीम जिल्ह्यात एकूण तीन विधानसभा  मतदारसंघ आहेत.  वाशीम, कारंजा, रिसोड यापैकी गेल्या दोन पंचवार्षिक निवडणुकांमध्ये वाशीम, कारंजा  मतदारसंघात भाजपचे  उमेदवार जिंकून आले. तर रिसोड मतदारसंघात काँग्रेस आमदार निवडून आले आहेत. 

इतर महत्वाच्या बातम्या 

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Gokul Election: कोल्हापूरचा गोकुळ गुजरातच्या घशात घालण्याचा महायुतीचा डाव; सतेज पाटलांचा थेट आरोप, महानंदसह तीन राज्यातील दूध संघ ताब्यात घेण्याची कहाणीच सांगितली
कोल्हापूरचा गोकुळ गुजरातच्या घशात घालण्याचा महायुतीचा डाव; सतेज पाटलांचा थेट आरोप, महानंदसह तीन राज्यातील दूध संघ ताब्यात घेण्याची कहाणीच सांगितली
Sachin Sanap Pune Election : अखेर पुणे शिक्षक मतदारसंघाचा सस्पेन्स संपला; महायुतीत मैत्रीपूर्ण लढत होणार, शिवसेनेसह भाजपही निवडणूक लढवणार, नेमकं काय ठरलं?
अखेर पुणे शिक्षक मतदारसंघाचा सस्पेन्स संपला; महायुतीत मैत्रीपूर्ण लढत होणार, शिवसेनेसह भाजपही निवडणूक लढवणार, नेमकं काय ठरलं?
Sachin Sanap Pune Election : पुणे पदवीधरवरून शिवसेनेत नाराजी; दुसरीकडे शिक्षक मतदारसंघात अपक्ष उमेदवार सचिन सानपांची मोठी राजकीय लॉबी; सर्वपक्षीय नेत्यांच्या भेटीवर प्रतिक्रिया, म्हणाले 'मला सांगितलं गेलंय की...'
पुणे पदवीधरवरून शिवसेनेत नाराजी; दुसरीकडे शिक्षक मतदारसंघात अपक्ष उमेदवार सचिन सानपांची मोठी राजकीय लॉबी; सर्वपक्षीय नेत्यांच्या भेटीवर प्रतिक्रिया, म्हणाले 'मला सांगितलं गेलंय की...'
काम आपण करतो, पण ज्ञानेश कुमारांच्या कृपेने दुसरेच निवडून येतात; शर्मिला ठाकरेंचा निवडणूक आयुक्तांवर हल्लाबोल
काम आपण करतो, पण ज्ञानेश कुमारांच्या कृपेने दुसरेच निवडून येतात; शर्मिला ठाकरेंचा निवडणूक आयुक्तांवर हल्लाबोल

व्हिडीओ

Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'आम्हाला कोणीही धमकावू शकत नाही..' सरन्यायाधीश सूर्यकांत यांची टिप्पणी; ज्ञानेश कुमारांसह इतर दोन आयुक्तांना नोटीस, दिल्ली पोलिसांना सुद्धा जंतर मंतरवरून नोटीस धाडली
'आम्हाला कोणीही धमकावू शकत नाही..' सरन्यायाधीश सूर्यकांत यांची टिप्पणी; ज्ञानेश कुमारांसह इतर दोन आयुक्तांना नोटीस, दिल्ली पोलिसांना सुद्धा जंतर मंतरवरून नोटीस धाडली
Pune FDA Action: जिवंत झुरळं, मृत झुरळांचे अवशेष, दुर्गंधी अन्...,वारजेतील डॉमिनोज पिझ्झाचा अन्न परवाना निलंबित, मुलांना डॉमिनोझ पिझ्झा खाऊ घालण्याआधी हे पाहाच
जिवंत झुरळं, मृत झुरळांचे अवशेष, दुर्गंधी अन्...,वारजेतील डॉमिनोज पिझ्झाचा अन्न परवाना निलंबित, मुलांना डॉमिनोझ पिझ्झा खाऊ घालण्याआधी हे पाहाच
धर्मांतरामुळे पूर्वीच्या धर्मातील आरक्षण मिळणार नाही; हिंदू धर्मात पुन्हा परतल्यावरही मिळणार नाही; सुप्रीम कोर्टाचा निर्वाळा, मद्रास उच्च न्यायालयाचा निर्णय कायम
धर्मांतरामुळे पूर्वीच्या धर्मातील आरक्षण मिळणार नाही; हिंदू धर्मात पुन्हा परतल्यावरही मिळणार नाही; सुप्रीम कोर्टाचा निर्वाळा, मद्रास उच्च न्यायालयाचा निर्णय कायम
Peshawar School: शाळेचा छत कोसळून 29 शाळकरी पोरांचा जीव गेला; एका महिला शिक्षिकेचाही मृत्यू, 40 हून अधिक जखमी, पाकिस्तानमधील घटनेनं थरकाप, सहा महिन्यातील चौथी घटना
शाळेचा छत कोसळून 29 शाळकरी पोरांचा जीव गेला; एका महिला शिक्षिकेचाही मृत्यू, 40 हून अधिक जखमी, पाकिस्तानमधील घटनेनं थरकाप, सहा महिन्यातील चौथी घटना
Sanjay Raut on Pradeep Purnekar: प्रदीप पूर्णेकरांचे मारेकरी काम मागायला मिनाक्षी शिंदेंकडे जायचे, त्यांनी काय काम दिलं... संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
प्रदीप पूर्णेकरांचे मारेकरी काम मागायला मिनाक्षी शिंदेंकडे जायचे, त्यांनी काय काम दिलं... संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
Mary Millben Vs Abhijeet Dipke: अमेरिकन गायिका म्हणाली सीजेपीला अमेरिकेची फंडिंग सुरुय, अभिजित दिपकेंचा सुद्धा जोरदार पलटवार! म्हणाले, 'मोदी आता देशबांधवांना बदनाम करण्यासाठी..'
अमेरिकन गायिका म्हणाली सीजेपीला अमेरिकेची फंडिंग सुरुय, अभिजित दिपकेंचा सुद्धा जोरदार पलटवार! म्हणाले, 'मोदी आता देशबांधवांना बदनाम करण्यासाठी..'
Beed News: वडिलांचं अपघाती निधन; आईच्या मजुरीवर पाच मुली अन् मुलांचं पोट, चिमुरडी खेळत असतानाच सापाचा चावा, वाहनाअभावी उपचारास विलंब झाल्यानं मृत्यू, केजमधील घटना
वडिलांचं अपघाती निधन; आईच्या मजुरीवर पाच मुली अन् मुलांचं पोट, चिमुरडी खेळत असतानाच सापाचा चावा, वाहनाअभावी उपचारास विलंब झाल्यानं मृत्यू, केजमधील घटना
Ankita Bhandari Case: अंकिता भंडारी प्रकरण, आई वडिलांचे न्यायासाठी दिल्लीत आंदोलन, पोलिसांनी इंडिया गेटवर पहाटे पावणे चारलाच ताब्यात घेतलं; दुष्यंत गौतम यांच्या राज्यपालपदी नियुक्तीला कडाडून विरोध
अंकिता भंडारी प्रकरण, आई वडिलांचे न्यायासाठी दिल्लीत आंदोलन, पोलिसांनी इंडिया गेटवर पहाटे पावणे चारलाच ताब्यात घेतलं; दुष्यंत गौतम यांच्या राज्यपालपदी नियुक्तीला कडाडून विरोध
Embed widget