एक्स्प्लोर

दिल्लीत भाजपा सत्तेत आली तर त्याला काँग्रेस जबाबदार : आम आदमी पार्टी

आप आणि काँग्रेसच्या दिल्लीतल्या आघाडीबाबत चर्चा सुरु आहेत. या आघाडीबाबत माहिती देण्यासाठी आज (शनिवार, 20 एप्रिल) आपकडून पत्रकार परिषद घेण्यात आली.

नवी दिल्ली : काँग्रेसने हरियाणामध्ये आम आदमी पार्टीसोबत (आप) आघाडी करण्यास नकार दिला आहे. त्याअगोदर काँग्रेसने पंजाब आणि गोव्यातही आपसोबत आघाडी करण्यास नकार दिला होता. आता आप आणि काँग्रेसच्या दिल्लीतल्या आघाडीबाबत चर्चा सुरु आहेत. या आघाडीबाबत माहिती देण्यासाठी आज (शनिवार, 20 एप्रिल) आपकडून पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी दिल्लीचे उपमुख्यमंत्री आणि आपचे नेते मनिष सिसोदिया म्हणाले की, "दिल्लीत जर भारतीय जनता पक्ष सत्तेत आला तर, त्याला पूर्णपणे काँग्रेस जबाबदार असेल." सिसोदिया म्हणाले की, "पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शाह या जोडीचा पराभव करणे, हे आमचे लक्ष्य आहे. परंतु जर ही जोडी पुन्हा सत्तेत आली तर, त्याला काँग्रेस जबाबदार असेल. कारण, कांग्रेसने काल हरियाणामधील आप आणि काँग्रेसच्या आघाडीबाबत नकार देत विषय संपुष्टात आणला. आम्ही दिल्ली, पंजाब, गोवा, हरियाणा मिळून 33 लोकसभा मतदार संघांचा प्लॅन केला होता. परंतु काँग्रेसने दिल्ली सोडून इतर कोणत्याही ठिकाणी आघाडी करण्यास साफ नकार दिला आहे." सिसोदिया म्हणाले की, "दिल्लीत काँग्रेसचा एकही आमदार किंवा खासदार नाही. तरिही त्यांना दिल्लीत तीन जागा हव्या आहेत. हरियाणामध्येदेखील काँग्रेसचे सर्व नेते म्हणतात की, ते हरणार आहेत. त्यामुळे हरियाणात (जननायक जनता पार्टी) जेजेपी आणि काँग्रेससोबत आघाडी करण्यासाठी आम्ही आग्रही होतो. परंतु काँग्रेसने त्यास नकार दिला आहे."

महत्त्वाच्या बातम्या

गोवा विधानसभा निवडणूक! महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्यांवर मोठी जबाबदारी, नेमकी कोणत्या नेत्यांची नियुक्ती  
गोवा विधानसभा निवडणूक! महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्यांवर मोठी जबाबदारी, नेमकी कोणत्या नेत्यांची नियुक्ती  
UP Election 2027: 'बात सीट की नहीं, जीत की है', काँग्रेससोबतच्या जागावाटपावर अखिलेश यादवांची भली मोठी पोस्ट, दुसरीकडे काँग्रेसचे हायकमांडची नाराजी, जागावाटपावरून खलबतं सुरू
'बात सीट की नहीं, जीत की है', काँग्रेससोबतच्या जागावाटपावर अखिलेश यादवांची भली मोठी पोस्ट, दुसरीकडे काँग्रेसचे हायकमांडची नाराजी, जागावाटपावरून खलबतं सुरू
UP Vidhansabha Election: उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग; समाजवादी पक्षाची काँग्रेसला 26 जागांची ऑफर, कशी आहेत राजकीय समीकरणं?
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग; समाजवादी पक्षाची काँग्रेसला 26 जागांची ऑफर, कशी आहेत राजकीय समीकरणं?
BJP-SAD Alliance For Punjab Elections : मोठी बातमी : जो बडा भाई होता है, वही चीफ मिनिस्टर होता है, अमित शाहांचा अकाली दलाला शब्द, पंजाबमध्ये भाजप धाकट्या भावाच्या भूमिकेत!
मोठी बातमी : जो बडा भाई होता है, वही चीफ मिनिस्टर होता है, अमित शाहांचा अकाली दलाला शब्द, पंजाबमध्ये भाजप धाकट्या भावाच्या भूमिकेत!

व्हिडीओ

Vijay Wadettiwar PC Sharad Pawar Delimitation Bill : शरद पवारांचा इतिहास हा पाठीत खंजीर खुपसण्याचाच
Pawar Vs Pawar Special Report : पुण्यातील हल्ल्यानंतर पवार विरुद्ध पवार! संघर्ष आता थेट रस्त्यावर!
Pune Crime History : पुण्यात 42 वर्षांनंतरही रक्तरंजित इतिहासाची पुनरावृत्ती!
No Pakistan Series On Netflix : पाकिस्तानी सीरीज नका करू रिलीज | Special Report ABP Majha
SC on FSSAI :  सर्वोच्च न्यायालयाचे FSSAI ला आदेश, शुगर, सॉल्ट, फॅट षटकोनातून फॅक्ट Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray : हे पवारांचं जंतरमंतर, फार थोड्या लोकांना कळतं! राष्ट्रवादीची दुसरी टीम सत्तेच्या सोपानासाठी हलकारे देत निघाली; राज ठाकरेंचं भवितव्य खरं निघालं
हे पवारांचं जंतरमंतर, फार थोड्या लोकांना कळतं! राष्ट्रवादीची दुसरी टीम सत्तेच्या सोपानासाठी हलकारे देत निघाली; राज ठाकरेंचं भवितव्य खरं निघालं
Gold Silver Rate : चांदीच्या दरानं दीड लाख रुपयांचा टप्पा ओलांडला, सोन्याचे दर वाढले की घटले, जाणून घ्या नवी अपडेट
चांदीच्या दरानं दीड लाख रुपयांचा टप्पा ओलांडला, सोन्याचे दर वाढले की घटले? मुंबई- नवी दिल्लीतील दर जाणून घ्या
Mallikarjun Kharge on Delimitation Bill: डिलिमिटेशनमुळे अनुसुचित जाती-जमातींच्या प्रतिनिधित्त्वावर परिणाम होईल, शरद पवारांना ही गोष्ट लक्षातच आली नाही: मल्लिकार्जुन खरगे
डिलिमिटेशनमुळे अनुसुचित जाती-जमातींच्या प्रतिनिधित्त्वावर परिणाम होईल, शरद पवारांना ही गोष्ट लक्षातच आली नाही: मल्लिकार्जुन खरगे
Dhairyasheel Mohite Patil : शरद पवारांच्या राष्ट्रवादीची डीलिमिटेशनवरील भूमिका कधी ठरणार? धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले...
भूमिका ठरण्याअगोदर टीका कशी केली जाऊ शकते? धैर्यशील मोहिते पाटील यांचा सवाल
Punjabrao Dakh Police Complaint: मोठी बातमी : पंजाबराव डख यांच्याविरुद्ध माजी आमदाराची पोलिसात तक्रार, हवामानाचा बोगस अंदाज देऊन शेतकऱ्यांना फसवल्याचा आरोप
मोठी बातमी : पंजाबराव डख यांच्याविरुद्ध माजी आमदाराची पोलिसात तक्रार, हवामानाचा बोगस अंदाज देऊन शेतकऱ्यांना फसवल्याचा आरोप
Delimitation Bill: डिलिमिटेशन विधेयक मंजुरीसाठी किती मतं आवश्यक, भाजपप्रणित एनडीए आघाडीला आणखी किती मतांची गरज, जाणून घ्या सगळं गणित
डिलिमिटेशन विधेयक मंजुरीसाठी किती मतं आवश्यक, भाजपप्रणित एनडीए आघाडीला आणखी किती मतांची गरज, जाणून घ्या सगळं गणित
Nilesh Lanke on Delimitation Bill : इंडिया आघाडीची बैठक सोडून निलेश लंके तोरणा किल्ल्यावरील मोहीमेसाठी गेले, प्रत्येक खासदाराला 150 कोटी मिळाल्याच्या आरोपावरही मौन सोडलं, म्हणाले...
इंडिया आघाडीची बैठक सोडून निलेश लंके तोरणा किल्ल्यावरील मोहीमेसाठी गेले, प्रत्येक खासदाराला 150 कोटी मिळाल्याच्या आरोपावरही मौन सोडलं, म्हणाले...
Congress on Delimitation Bill 2026 : मोठी बातमी : प्रणिती शिंदे म्हणाल्या, पवार गटाची देशाशी गद्दारी, सुशीलकुमार शिंदे म्हणतात, डिलिमिटेशन व्हायलाच हवं!
मोठी बातमी : प्रणिती शिंदे म्हणाल्या, पवार गटाची देशाशी गद्दारी, सुशीलकुमार शिंदे म्हणतात, डिलिमिटेशन व्हायलाच हवं!
Embed widget