एक्स्प्लोर

नितीन गडकरींचा पराभव निश्चित, काँग्रेस नेत्यांच्या बैठकीतला सूर

काँग्रेसने आज मुंबईत पक्षाचे सर्व आमदार, लोकसभा उमेदवार आणि पक्षातील वरिष्ठ नेत्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव होणार असल्याचा सूर उमटला.

मुंबई : काँग्रेसने आज मुंबईत पक्षाचे सर्व आमदार, लोकसभा उमेदवार आणि पक्षातील वरिष्ठ  नेत्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव होणार असल्याचा सूर उमटला. नितीन गडकरी नागपूर लोकसभा मतदार संघातून भारतीय जनता पक्षाच्या तिकीटावर निवडणूक लढत आहेत. त्यांना काँग्रेस उमेदवार नाना पटोले यांचे आव्हान आहे. काँग्रेसच्या आजच्या बैठकीत लोकसभा निवडणूक आणि राज्यातील दुष्काळाचा आढावा घेण्यात आला. यावेळी विदर्भात काँग्रेसला चांगले यश मिळेल अशी चर्चा झाली. त्यामुळे अनेक काँग्रेस नेत्यांनी नितीन गडकरी निवडणुकीत हरतील असा विश्वास व्यक्त केला. दरम्यान, विधानसभेचे विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे नाव न घेता त्यांच्याविरोधात तक्रारी मांडण्यात आल्या. पक्षातील ज्या नेत्यांनी पक्षाविरोधात काम केले, त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सर्वांनी केली. अहमदनगर दक्षिण मतदार संघावरुन विखे-पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात वाद झाला होता, असे बोलले जाते. त्यामुळे विखेंचे पुत्र सुजय विखे यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करून दक्षिण नगरमधून उमेदवारी मिळवली. मुलगा भाजपत गेल्यामुळे विखेंच्या पक्षनिष्ठेवर पक्षातील नेत्यांनी प्रश्न उपस्थित केले होते. काही दिवसांपूर्वी विखेंनी अहमदनगरमध्ये शिवसेना उमेदवाराच्या प्रचारसभेला हजेरी लावली होती. तिथे विखेंनी शिवसेना उमेदवारासाठी भाषणही केले. शिवसेना नेत्यांनी विेखेंना शिवसेनेत येण्याचे आवाहन केले आहे, तर भाजपवासी असलेले विखेंचे पुत्र सुजय विखे यांनी राधाकृष्ण विखे भाजपात येणार असल्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे विखेंच्या राजकीय भूमिकेबद्दल अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत. त्यामुळे विखेंवर कारवाई करण्याची मागणी काँग्रेस नेत्यांनी मांडली आहे. निवडणुकीच्या तोंडावर अहमदनगरमध्ये काँग्रेसच्या दोन जिल्हाध्यक्षांनी राजीनामा दिला. त्यामुळे निवडणुकीत अडचणी आल्याची तक्रार करण्यात आली. सर्वांच्या तक्रारी ऐकल्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले की, पक्षाविरोधात काम करणाऱ्यांविरोधात अहवाल मागवला आहे. अहवाल आल्यानंतर या सर्व नेत्यांवर कारवाई केली जाईल.

महत्त्वाच्या बातम्या

Local Body Election: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील वर्षीच होण्याची शक्यता; SIRची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर निवडणुका घ्याव्या, केंद्रीय आयोगाची भूमिका
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील वर्षीच होण्याची शक्यता; SIRची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर निवडणुका घ्याव्या, केंद्रीय आयोगाची भूमिका
Prashant Kishor Bihar Bankipur By-Election 2026 Results: भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!
भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
Bankipur byelection Result : भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग

व्हिडीओ

Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Kangana Ranaut on Baba Ramdev: 'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
Embed widget