एक्स्प्लोर

रामाचं अस्तित्व न माननारे आता रामभक्त झालेत, प्रियांका गांधींच्या अयोध्या दौऱ्यावरुन स्मृती इराणींचा निशाणा

काँग्रेसच्या नवनियुक्त सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्या आयोध्या दौऱ्यावरुन केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी टोला लगावला आहे.

नवी दिल्ली : काँग्रेसच्या नवनियुक्त सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्या आयोध्या दौऱ्यावरुन केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी टोला लगावला आहे. स्मृती इराणी म्हणाल्या की, "जो काँग्रेस पक्ष रामाचं अस्तित्व मानत नाही, त्या काँग्रेसचे नेते आता रामभक्त बनून फिरु लागले आहेत." इराणी यांनी प्रियांका गांधी यांचं नाव न घेता, त्यांचावर निशाणा साधला आहे. भारतीय जनता पक्षाच्या विजय संकल्प सभेत इराणी बोलत होत्या. इराणी म्हणाल्या की, "काँग्रेसच्या नव्या पिढीला पूर्वी परदेश फिरण्यामधून वेळ मिळत नव्हता, आता तीच नवी पिढी गंगा दर्शन करत आहे. यांचा पक्ष रामाचं अस्तित्व मानत नाही. परंतु आता त्यांचे नेते राम भक्त बनून फिरत आहेत. पूर्वी हिंदूंना दहशतवादी म्हणणाऱ्या काँग्रेसचे लोक आता जानवं घालून फिरु लागले आहेत." इराणी म्हणाल्या की, "काँग्रेसने आता पातळी सोडली आहे. त्यांचे नेते शहीद जवानांचा अपमान करत आहे. काँग्रेस आणि महाभेसळ असलेल्या पक्षांच्या नेत्यांचा मी धिक्कार करते. देशाचा अपमान करुन शत्रू राष्ट्राला मदत करणाऱ्या काँग्रेसच्या या राजकारणाचा मी निषेध करते."
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Right To Vote : मतदान करण्याचा आणि निवडणूक लढवण्याचा अधिकार हा मूलभूत अधिकार नाही; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
मतदान करण्याचा आणि निवडणूक लढवण्याचा अधिकार हा मूलभूत अधिकार नाही; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
West Bengal : बंगाल निवडणुकीत ट्विस्ट, ओवैसींच्या AIMIM चा हुमायूं कबीर यांच्याशी काडीमोड, 'एकला चलो रे'ची भूमिका
बंगाल निवडणुकीत ट्विस्ट, ओवैसींच्या AIMIM चा हुमायूं कबीर यांच्याशी काडीमोड, 'एकला चलो रे'ची भूमिका
पार्थ पवारांच्या विनंतीनंतर अर्ज माघारी घेणार होते, पण धनंजय मुंडेंची पोस्ट बघून लढण्याचा निर्णय घेतला : करुणा शर्मा
पार्थ पवारांच्या विनंतीनंतर अर्ज माघारी घेणार होते, पण धनंजय मुंडेंची पोस्ट बघून लढण्याचा निर्णय घेतला : करुणा शर्मा
Supriya Sule on Baramati Byelection 2026: रिश्ते ही मायने रखते है! पैसा, सत्ता यापेक्षा कुटुंब महत्त्वाचे; सुनेत्रा पवारांच्या प्रचाराला बोलविल्यास जाणार का? सुप्रिया सुळे म्हणाल्या...
रिश्ते ही मायने रखते है! पैसा, सत्ता यापेक्षा कुटुंब महत्त्वाचे; सुनेत्रा पवारांच्या प्रचाराला बोलविल्यास जाणार का? सुप्रिया सुळे म्हणाल्या...

व्हिडीओ

Iran US Talks Fail : इराण- अमेरिका युद्धावर चर्चा समाप्त, चर्चा निष्फळ, आता पुढे काय?
Asha Bhosle News : ज्येष्ठ गायिका आशा भोसलेंवर मुंबईतल्या ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु
Special Report Sunetra Pawar : सुनेत्रा पवारांना धोका? एसयायीकडे तक्रार, रुपाली चाकणकरांवर वार
Special Report Sharad Pawar : महिलांचं सक्षमीकरण हेच माझं स्वप्न, शरद पवारांच्या लेखावरुन वाद
Earthquake in Marathwada : हिंगोली, परभणी, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यात भूकंपाचे धक्के, घरांना तडे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CM Relief Fund: मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या कार्यपद्धतीत मोठा बदल; रुग्णांना अवघ्या 8 तासांत कळवला जाणार मदतीचा निर्णय
मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या कार्यपद्धतीत मोठा बदल; रुग्णांना अवघ्या 8 तासांत कळवला जाणार मदतीचा निर्णय
Ashok Kharat : नाशिक, शिर्डी, पुणे अन् आता सोलापूर; अशोक खरातने शक्तीपीठ महामार्ग जाणाऱ्या परिसरात घेतली 11 एकर जमीन, किंमत 2 कोटी 41 लाख अन्...
नाशिक, शिर्डी, पुणे अन् आता सोलापूर; अशोक खरातने शक्तीपीठ महामार्ग जाणाऱ्या परिसरात घेतली 11 एकर जमीन, किंमत 2 कोटी 41 लाख अन्...
School Bus News Rules: पालकांना आर्थिक दिलासा, शालेय बसचे भाडे आता सरकार ठरवणार; राज्यातील्या स्कूल बस चालकांची मनमानी मोडीत निघणार
पालकांना आर्थिक दिलासा, शालेय बसचे भाडे आता सरकार ठरवणार; राज्यातील्या स्कूल बस चालकांची मनमानी मोडीत निघणार
Asha Bhosle Health Update: आशा भोसले यांची प्रकृती खालावली, नातीनं पोस्ट करत दिली हेल्थ अपडेट; सांगितलं खरं कारण, म्हणाली, 'माझी आजी...'.
आशा भोसले यांची प्रकृती खालावली, नातीनं पोस्ट करत दिली हेल्थ अपडेट; सांगितलं खरं कारण, म्हणाली, 'माझी आजी...'
Anjali Damania On Ashok Kharat Case: अशोक खरातच्या शिजूका, नॉडी कोण?; अंजली दमानियांचा खळबळजनक दावा, कुणीकुणी कॉल केले?
अशोक खरातच्या शिजूका, नॉडी कोण?; अंजली दमानियांचा खळबळजनक दावा, कुणीकुणी कॉल केले?
Crime News: तिनं लग्नासाठी नकार दिला; संतापलेल्या तरूणानं तरूणीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, घटनेनंतर एका महिन्यातच...
तिनं लग्नासाठी नकार दिला; संतापलेल्या तरूणानं तरूणीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, घटनेनंतर एका महिन्यातच...
Iran US War: इराण आणि अमेरिकेची चर्चा फिस्कटली, पुढे काहीतरी भयंकर होणार, जे.डी.व्हान्स पाकिस्तानमधून काय काय म्हणाले?
इराण आणि अमेरिकेची चर्चा फिस्कटली, पुढे काहीतरी भयंकर होणार, जे.डी.व्हान्स पाकिस्तानमधून काय काय म्हणाले?
Beed Crime News: निवडणुकीतील पराभव जिव्हारी लागला, शिवसेनेच्या पराभूत उमेदवाराकडून भाजप नगरसेविकेच्या पतीवर हल्ला, बीडमधील थरारक घटना
निवडणुकीतील पराभव जिव्हारी लागला, शिवसेनेच्या पराभूत उमेदवाराकडून भाजप नगरसेविकेच्या पतीवर हल्ला, बीडमधील थरारक घटना
Embed widget