एक्स्प्लोर

'स्ट्रॉंग रूम'मधील चोरीला गेलेला सीसीटीव्हीचा डिव्हीआर शोधा नाहीतर फेर मतदान घ्या, काँग्रेस उमेदवाराची मागणी

उमरेडमधील स्ट्रॉंग रूमच्या सीसीटीव्ही यंत्रणेचा चोरीला गेलेला डिव्हीआर शोधा नाहीतर मतदारसंघात फेर मतदान घ्या, अशी मागणी रामटेक लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार किशोर गजभिये यांनी केली आहे.

रामटेक : उमरेडमधील स्ट्रॉंग रूमच्या सीसीटीव्ही यंत्रणेचा चोरीला गेलेला डिव्हीआर शोधा नाहीतर मतदारसंघात फेर मतदान घ्या, अशी मागणी रामटेक लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार किशोर गजभिये यांनी केली आहे. 12 एप्रिल ते 15 एप्रिल दरम्यान उमरेडच्या स्ट्रॉंग रूममधील सीसीटीव्ही यंत्रणेतील डिव्हीआर आणि 2 मॉनिटर चोरीला गेल्याचे उघड झाले आहे. रामटेक लोकसभेसाठी 11 एप्रिलला मतदान झाले आहे. मतदानानंतर उमरेड विधानसभा क्षेत्रातील सर्व ईव्हीएम मशिन्स नियमानुसार उमरेडच्या तात्पुरत्या स्ट्रॉंग रूममध्ये गोळा करण्यात आले होते. 12 एप्रिलला संध्याकाळी सर्व ईव्हीएम नागपूरच्या मुख्य स्ट्रॉंग रूममध्ये पाठविण्यात आले. मात्र 12 एप्रिल ते 15 एप्रिल दरम्यानचे उमरेडच्या त्या स्ट्रॉंग रूम मधील सीसीटीव्ही फुटेज असणारा डिव्हीआर चोरीला गेला आहे. हा सगळा प्रकार उघड झाल्यानंतर काँग्रस पक्ष आक्रमक झाला आहे. चोरीला गेलेला डिव्हीआर शोधा नाहीतर मतदारसंघात फेर मतदान घ्या, अशी मागणी रामटेक लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार किशोर गजभिये यांनी केली आहे. 'जिल्हा प्रशासनातील काही अधिकाऱ्यांनी सत्ताधारी पक्षाच्या दबावात काम करत 11 एप्रिल च्या रात्री पासून 12 एप्रिल च्या दुपार पर्यंत ईव्हीएममध्ये गडबड केल्याचा आरोप गजभिये यांनी केला आहे. तसेच चोरीला गेलेल्या डिव्हीआर संदर्भात एफआयआर दाखल करून ते डिव्हीआर तात्काळ शोधण्याची मागणी केली आहे. डिव्हीआर न मिळाल्यास रामटेक लोकसभा मतदारसंघात फेर मतदान घेण्यात यावे अशी मागणीही त्यांनी केली आहे. दरम्यान, हे प्रकरण अत्यंत गंभीर असून नागपूर लोकसभा मतदारसंघातील ईव्हीएम मशिन्स मुख्य स्ट्रॉंग रूममध्ये जमा करण्यासाठी प्रशासनाने विनाकारण 48 तासांचा कालावधी लावल्याचा आरोप काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Rajasthan Results : खोटेपणापुढे सत्याचा विजय; राजस्थानमधील पंचायत निवडणुका जिंकल्यानंतर पंतप्रधान मोदी काय म्हणाले? 
खोटेपणापुढे सत्याचा विजय; राजस्थानमधील पंचायत निवडणुका जिंकल्यानंतर पंतप्रधान मोदी काय म्हणाले? 
पत्नीसह आई वडिलांनीही नाकारलं! भाजपच्या उमेदवाराला मिळालं फक्त 1 मत, दारुन पराभव झाल्यानं देशभर चर्चा
पत्नीसह आई वडिलांनीही नाकारलं! भाजपच्या उमेदवाराला मिळालं फक्त 1 मत, दारुन पराभव झाल्यानं देशभर चर्चा
Local Body Election: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील वर्षीच होण्याची शक्यता; SIRची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर निवडणुका घ्याव्या, केंद्रीय आयोगाची भूमिका
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील वर्षीच होण्याची शक्यता; SIRची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर निवडणुका घ्याव्या, केंद्रीय आयोगाची भूमिका
Prashant Kishor Bihar Bankipur By-Election 2026 Results: भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!
भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!

व्हिडीओ

Nashik Tree Cutting : नाशिकमध्ये झाडं तोडणारे हात नेमके कुणाचे? | Special Report ABP Majha
Jarange Chalo Mumbai : जरांगे मुंबई गाठणार की तोडगा निघणार? Special Report
Uniform Civil Code 2029 : 2029 आधी यूसीसी लागू करण्याचा प्रयत्न | Special Report ABP Majha
Disha Salian FIR : सतीश सालियन यांच्या जबाबानंतर जोरदार राजकारण Special Report
Manoj Jarange Patil Mumbai Morcha : मनोज जरांगेंची मुंबईकडे कूच; गाडीत बसताच रडले आणि म्हणाले...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manoj Jarange Patil: उपोषणात दौरा चांगला नाही, त्रास होत असल्याने दौरा रद्द करू शकतो, मनोज जरांगे यांचं सूतोवाच, बीडच्या पाटोदा येथे रात्री दोन वाजता सभा
उपोषणात दौरा चांगला नाही, त्रास होत असल्याने दौरा रद्द करू शकतो, मनोज जरांगे यांचं सूतोवाच, बीडच्या पाटोदा येथे रात्री दोन वाजता सभा
UPI Charge Rules : UPI द्वारे पेट्रोल, डिझेल आणि CNG भरणे महाग होणार, UPI पेमेंटच्या नव्या नियमाने काय बदलणार? वाचा सविस्तर
UPI द्वारे पेट्रोल, डिझेल आणि CNG भरणे महाग होणार, UPI पेमेंटच्या नव्या नियमाने काय बदलणार? वाचा सविस्तर
Sunil Lodhi : आंधळा असल्याने गावकऱ्यांनी 'पनवती' मानलं, बहिष्कृत केलं, पण पठ्ठ्याने नाव गाजवलं; 'हनुमान अंश' फेम गायक सुनील लोधीची संघर्षकथा
आंधळा असल्याने गावकऱ्यांनी 'पनवती' मानलं, बहिष्कृत केलं, पण पठ्ठ्याने नाव गाजवलं; 'हनुमान अंश' फेम गायक सुनील लोधीची संघर्षकथा
Manoj Jarange : जरांगेंची भाषा अयोग्यच; कॅबिनेट बैठकीत सर्वच मंत्र्यांचा मुख्यमंत्र्यांसमोर नाराजीचा सूर, सूत्रांची माहिती
जरांगेंची भाषा अयोग्यच; कॅबिनेट बैठकीत सर्वच मंत्र्यांचा मुख्यमंत्र्यांसमोर नाराजीचा सूर, सूत्रांची माहिती
मनोज जरांगे पाटलांसोबत मोठा ताफा; पाडळशिंगी टोल नाक्यावर गाड्याच गाड्या, मराठा बांधवांकडून घोषणाबाजी
मनोज जरांगे पाटलांसोबत मोठा ताफा; पाडळशिंगी टोल नाक्यावर गाड्याच गाड्या, मराठा बांधवांकडून घोषणाबाजी
ना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ना एकनाथ शिंदे; राज ठाकरेंच्या घरी बाप्पांच्या दर्शनाला जाणे टाळले, राजकीय वर्तुळात चर्चा
ना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ना एकनाथ शिंदे; राज ठाकरेंच्या घरी बाप्पांच्या दर्शनाला जाणे टाळले, राजकीय वर्तुळात चर्चा
Narendra Mehta and Asgar ali vora: भाजपच्या नरेंद्र मेहतांनी अखेर पंतप्रधान मोदींच्या वर्गमित्राची जमीन परत केली, पोलीस तक्रारही मागे घेतली, मीरा भाईंदरमध्ये नेमकं काय घडलं?
भाजपच्या नरेंद्र मेहतांनी अखेर पंतप्रधान मोदींच्या वर्गमित्राची जमीन परत केली, पोलीस तक्रारही मागे घेतली, मीरा भाईंदरमध्ये नेमकं काय घडलं?
Lalbaugcha Raja: सोनं,चांदी, डॉलर... लालबागचा राजा चरणी, पहिल्याच दिवशी भरभरुन दान; स्टेज पेटीमध्ये 27 लाख 50 हजार
सोनं,चांदी,डॉलर... लालबागचा राजा चरणी, पहिल्याच दिवशी भरभरुन दान; स्टेज पेटीमध्ये 27 लाख 50 हजार
Embed widget