एक्स्प्लोर

काम नसल्याने रात्रभर यूट्यूब पाहतात आणि 'लाव रे व्हिडिओ' म्हणतात, मुख्यमंत्र्यांची बोचरी टीका

यांना सध्या काही काम नसल्याने हे रात्रभर यूट्यूबवर व्हिडीओ पाहत बसतात आणि मग 'लाव रे व्हिडीओ लाव रे व्हिडीओ' करतात. पण यांचे व्हिडीओ पाहून जनतेने यांना विधानसभेतूनच नव्हे, तर महापालिकेतूनही घरी बसवलं, अशी बोचरी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर केली.

डोंबिवली : सध्या काही काम नसल्याने हे रात्रभर यूट्यूबवर व्हिडीओ पाहत बसतात आणि मग 'लाव रे व्हिडीओ लाव रे व्हिडीओ' करतात. पण यांचे व्हिडीओ पाहून जनतेने यांना विधानसभेतूनच नव्हे, तर महापालिकेतूनही घरी बसवलं, अशी बोचरी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर केली. काँग्रेस, राष्ट्रवादीकडे सध्या बोलायला वक्ते राहिलेले नसल्याने वक्ते भाड्याने घेतले जात आहेत. पूर्वी आपण जशी सायकल भाड्याने घ्यायचो, तसं आता इंजिन भाड्याने घेत आहेत, मात्र तोंडाच्या वाफेवर इंजिन चालत नाही, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला. VIDEO | आंबा खाण्यावरुन राज ठाकरेंचा नरेंद्र मोदींना टोला यांना सध्या काही काम नसल्याने हे रात्रभर यूट्यूबवर व्हिडीओ पाहत बसतात आणि मग 'लाव रे व्हिडीओ लाव रे व्हिडीओ' करतात. पण यांचे व्हिडीओ पाहून जनतेने यांना विधानसभेतूनच नव्हे, तर महापालिकेतूनही घरी बसवलं, अशी बोचरी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर केली.
जो प्रश्न विचारण्याची हिंमत कुठल्याही पत्रकारात नाही तो प्रश्न अक्षय कुमारने विचारला : राज ठाकरे
राष्ट्रवादीचे साहेब पिचवर न उतरताच पॅव्हेलीयनमध्ये परतले, त्यामुळे राष्ट्रवादीने निवडणूक सोडून दिल्याचा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. डोंबिवलीच्या फडके रोडवर झालेल्या या सभेला पालकमंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासह भाजप, शिवसेनेचे आमदार, लोकप्रतिनिधी आणि अनेक पदाधिकारी उपस्थित होते. या सभेनंतर मुख्यमंत्र्यांनी डोंबिवलीच्या गणेश मंदिरात जाऊन दर्शन घेतलं.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Iron Beam : ना मिसाइल, ना रॉकेट… फक्त एका लेझरमुळे शत्रूचा नायनाट, इस्त्रायलचे ‘आयरन बीम’ प्रथमच रणांगणात
ना मिसाइल, ना रॉकेट… फक्त एका लेझरमुळे शत्रूचा नायनाट, इस्त्रायलचे ‘आयरन बीम’ प्रथमच रणांगणात
Video: इराणचा सौदी अरेबियातील सर्वात मोठी तेल कंपनी अरामकोच्या ऑईल रिफायनरीवर हल्ला; रिफायनरी बंद करताच अवघ्या काही तासात कच्च्या तेलाच्या किंमती किती टक्क्यांनी वाढल्या?

प्रसिद्ध गायकाचा भीषण अपघात; मुंबईतील मेगा अवॉर्ड शोला जाण्यापूर्वी रस्त्यात भयंकर घडलं, आता प्रकृती कशी?

Iran Israel War : युद्ध इराणमध्ये, धग भारताला; तेल महाग, कांदा-केळी निर्यात ठप्प, शेतकऱ्यांना मोठा फटका
युद्ध इराणमध्ये, धग भारताला; तेल महाग, कांदा-केळी निर्यात ठप्प, शेतकऱ्यांना मोठा फटका

व्हिडीओ

Israel America Attack Iran : इराणकडून हल्ल्याला उत्तर; अमेरिकेचे तळ लक्ष्य Special Report
Mumbai BMC : घरांसाठी मालमत्ता कर सवलतीची मर्यादा 700 चौरस फुटांपर्यंत वाढवणार
Iran Vs Israel Kolhapur Family : मुलं कतारमध्ये, मिसाईल हल्ले पाहिले, कोल्हापूरचे कुटुंबीय भयभीत
Ayatollah Khomeini Special Reportखामेनींच्या हत्येनंतर जगातून प्रतिक्रिया,युद्ध भडकणार की युद्धबंदी?
Sanjay Raut PC : महाविकास आघाडीचा तीन तिघाडा आहे पण काम बिघाडा नाही, तिन्ही पक्षात चर्चा सुरूच!

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Iron Beam : ना मिसाइल, ना रॉकेट… फक्त एका लेझरमुळे शत्रूचा नायनाट, इस्त्रायलचे ‘आयरन बीम’ प्रथमच रणांगणात
ना मिसाइल, ना रॉकेट… फक्त एका लेझरमुळे शत्रूचा नायनाट, इस्त्रायलचे ‘आयरन बीम’ प्रथमच रणांगणात
Video: इराणचा सौदी अरेबियातील सर्वात मोठी तेल कंपनी अरामकोच्या ऑईल रिफायनरीवर हल्ला; रिफायनरी बंद करताच अवघ्या काही तासात कच्च्या तेलाच्या किंमती किती टक्क्यांनी वाढल्या?
Video: इराणचा सौदी अरेबियातील सर्वात मोठी तेल कंपनी अरामकोच्या ऑईल रिफायनरीवर हल्ला; रिफायनरी बंद करताच अवघ्या काही तासात कच्च्या तेलाच्या किंमती किती टक्क्यांनी वाढल्या?
प्रसिद्ध गायकाचा भीषण अपघात; मुंबईतील मेगा अवॉर्ड शोला जाण्यापूर्वी रस्त्यात भयंकर घडलं, आता प्रकृती कशी?
प्रसिद्ध गायकाचा भीषण अपघात; मुंबईतील मेगा अवॉर्ड शोला जाण्यापूर्वी रस्त्यात भयंकर घडलं, आता प्रकृती कशी?
Iran Israel War : युद्ध इराणमध्ये, धग भारताला; तेल महाग, कांदा-केळी निर्यात ठप्प, शेतकऱ्यांना मोठा फटका
युद्ध इराणमध्ये, धग भारताला; तेल महाग, कांदा-केळी निर्यात ठप्प, शेतकऱ्यांना मोठा फटका
जय पवारांनी शेअर केलेला व्हिडिओ मी पाहिला; हवाई उड्डाणमंत्री मुरलीधर मोहोळांकडून दखल, म्हणाले..

इस्त्रायलच्या हल्ल्यात खामेनींचं निधन; पाकिस्तानी अँकर ढसाढला रडली, म्हणाली 'माझी मुलं अन्...'

बीडमध्ये भीषण अपघात, धुळवड साजरी करायला निघालेल्या कारच्या कोलांटउड्या; 1 ठार तीन जखमी

BLOG : सीएम विरुद्ध जेएम : वेगळा पॅटर्न... राजकीय सत्तेविरुद्ध लोकशक्तीचा प्रयोग

Embed widget