एक्स्प्लोर

चारकोप विधानसभा मतदारसंघ | भाजपचे योगेश सागर विजयाची हॅटट्रिक करणार का?

चारकोपमध्ये गुजराती आणि उत्तर भारतीय मतदार हे मोठ्या प्रमाणात आहेत. गेल्या दोन निवडणुकांमध्ये भाजपच्या योगेश सागर यांना त्याचा मोठा फायदा झाला आहे.

चारकोप विधानसभा मतदारसंघातून भाजपचे योगेश सागर हे दुसऱ्यांदा निवडून आले आहेत. एकेकाळी काँग्रेसचा गड मानला जाणाऱ्या चारकोप मध्ये आता भाजपचं वर्चस्व पाहायला मिळत आहे आणि याचे श्रेय जाते योगेश सागर यांना. 2009 च्या निवडणुकीत योगेश सागर यांनी काँग्रेसचे तत्कालीन आमदार भरत पारिख यांचा पराभव करत चारकोप विधानसभेवर भाजपचं कमळ फुलवलं. त्यावेळी योगेश सागर यांना 58 हजार 687 मते मिळाली होती. 2014 ला मोदी लाटेमुळे योगेश सागर यांच्या मतांच्या टक्केवारीत 14 टक्क्यांनी वाढ झाली. एकून मतदानापैकी 60 टक्के मतदान हे योगेश सागर यांना झालं. 2014 च्या निवडणुकीत योगेश सागर यांनी शिवसेनेच्या शुभदा गुडेकर यांचा पराभव केला. 2014 ला सेना आणि भाजपची युती तुटली तेव्हा शुभदा गुडेकर या शिवसेनेच्या उमेदवार म्हणून चारकोप विधानसभेतून उभ्या राहिल्या. परंतु त्यांना पराभवाला सामोर जावं लागलं. त्यांना 31 हजार 730 मतं मिळाली टक्केवारीनुसार त्यांना केवळ 19.87 टक्के मतदान झालं. चारकोपची भौगोलिक परिस्थिती. चारकोपमध्ये चाकरमानी मोठ्या प्रमाणात राहतात. चारकोपची ओळख म्हणजे चाळी आणि इमारतींचे मिश्रण. चारकोपचा मोठा भाग चाळींनी व्यापलेला आहे. भविष्यामध्ये आपल्याला त्याचे बदललेले स्वरूप पाहायला मिळणार आहे. मेट्रोचे कामही सध्या चारकोपमध्ये सुरु आहे. यामुळे सध्या पार्किंग आणि ट्रॅफिकची मोठी समस्या निर्माण झाली आहे. चारकोपमध्ये गुजराती आणि उत्तर भारतीय मतदार हे मोठ्या प्रमाणात आहेत. गेल्या दोन निवडणुकांमध्ये भाजपच्या योगेश सागर यांना त्याचा मोठा फायदा झाला आहे. चारकोप विधानसभेतून कोण असतील विरोधक? काँग्रेसचे भरत पारिख यांचेच नाव सध्या चर्चेत आहे. तर मनसेकडून दिनेश साळवी चारकोप विधानसभेतून इच्छूक उमेदवार आहेत. शिवसेना आणि भाजपची युती झाली नाही तर शिवसेनेकडून शुभदा गुडेकर यांना पुन्हा एकदा संधी दिली जाऊ शकते. चारकोप विधानसभा योगेश सागर यांच्यासाठी किती सुरक्षित? 2009 योगेश सागर पहिल्यांदाच चारकोप विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आणि गेली दहा वर्ष चारकोप विधानसभेवर भाजपचं कमळ फुलत आहे. योगेश सागर यांच्या कामाची पोचपावती म्हणून फडणवीस सरकारमध्ये त्यांना राज्य गृहनिर्माण मंत्रीपद देण्यात आलं. योगेश सागर यांच्याव्यतिरिक्त भाजपचं कुठलंच नाव या विधानसभेमधून चर्चेत नाही. त्यामुळे भाजपकडून योगेश सागर पुन्हा उमेदवार असतील असं चित्र जवळपास दिसत आहे. चारकोप मधील गेल्या दोन विधानसभा निवडणुकीतील मतदानाची आकडेवारी. 2009 भाजप - योगेश सागर - 58,687 मतं काँग्रेस - भरत पारेख - 42,324 मतं मनसे - दीपक देसाई - 23,268 मतं 2014 भाजप - योगेश सागर - 96,097 मतं शिवसेना - शुभदा गुडेकर - 32,730 मतं काँग्रेस - भरत पारेख - 21,733 मतं

महत्त्वाच्या बातम्या

Gokul Election: 'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
मराठवाडा पदवीधर निवडणुकीत तिरंगी सामना; एका जागेसाठी 41 उमेदवार मैदानात, 13 जणांची माघार; महायुतीचं गणित सोप्प
मराठवाडा पदवीधर निवडणुकीत तिरंगी सामना; एका जागेसाठी 41 उमेदवार मैदानात, 13 जणांची माघार; महायुतीचं गणित सोप्प
Maharashtra Vidhan Parishad Election: पुण्यात बंडखोरांची मनधरणी; शिवसेनेचे मंगेश चिवटे अन् राष्ट्रवादीचे भैया माने यांची माघार, मविआतील बंड देखील थंड, राजकीय घडामोडींना वेग
पुण्यात बंडखोरांची मनधरणी; शिवसेनेचे मंगेश चिवटे अन् राष्ट्रवादीचे भैया माने यांची माघार, मविआतील बंड देखील थंड, राजकीय घडामोडींना वेग
Raju Shetti on Gokul Election: 'तुम्ही दोघं सांगताय म्हणून 24 मते देतो, पण एक मत कोणाला द्यायचं आमचं ठरलंय..' राजू शेट्टींनी गोकुळच्या लढाईत शिरोळच्या सभासदाची 'मन की बात' सांगितली
'तुम्ही दोघं सांगताय म्हणून 24 मते देतो, पण एक मत कोणाला द्यायचं आमचं ठरलंय..' राजू शेट्टींनी गोकुळच्या लढाईत शिरोळच्या सभासदाची 'मन की बात' सांगितली!

व्हिडीओ

Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha
Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Yugendra Pawar: आमची एकत्र येण्याची इच्छा असेल आणि समोरच्याची नसेल तर काय करावं? सोमेश्वर कारखान्याचा चेअरमन आमच्याशिवाय ठरणार नाही : युगेंद्र पवार
सोमेश्वरमध्ये तिरंगी लढत,आमच्या शिवाय कारखान्याचा चेअरमन ठरणार नाही: युगेंद्र पवार
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
यूपी बिहारमधून लहान मुलं पकडून आणतात, गोळी घालतात; भयमुक्त ठाणे म्हणत मोर्चा
यूपी-बिहारमधून लहान मुलं पकडून आणतात, गोळी घालतात; भयमुक्त ठाणे म्हणत मोर्चा, मविआ नेत्यांचे पोलिस आयुक्तांना निवेदन
Gokul Election: 'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण
Sai Paranjpye: ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर
ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर
Rohit Pawar: खोटे गुन्हे नोंदवायची एवढी हौस असेलच, तर विद्यार्थ्यांवरील गुन्हे रद्द करून माझ्यावर गुन्हे नोंद करा, रोहित पवार यांचं पुणे पोलिसांना आव्हान
पुणे पोलीस आयुक्त साहेब, किती खोटे बोलणार? किती खोट्या FIR करणार? रोहित पवार यांचा सवाल
Embed widget