एक्स्प्लोर

अहमदनगर महापालिका निवडणूक प्रचारात जादूटोणा?

जादूटोण्याचा प्रकार विरोधकांचा डाव असल्याचं शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून आरोप केला जात आहे. तर अंधश्रद्धा पसरवणाऱ्या अशा गोष्टींना सोशल मीडियावर थारा देऊ नये, असं सांगत अंधश्रद्धा निर्मूलन समितीने या घटनेचा निषेध केला आहे.

अहमदनगर : एकीकडे निवडणूक प्रचारासाठी राजकीय पक्ष आधुनिक तंत्रज्ञानाचा, सोशल मीडियाचा वापर करत आहेत. तर दुसरीकडे अहमदनगर महापालिकेच्या निवडणुकीत प्रचारासाठी जादूटोणा केला जात असल्याचा प्रकार समोर आला आहे.

अहमदनगर शहरातील पटवर्धन चौकात जादूटोण्याचा प्रकार उघड झाला आहे. याठिकाणी विकासाचे मुद्दे बाजूला सारत निवडणूक थेट अंधश्रद्धेच्या बाजरात जाऊन बसली आहे. पटवर्धन चौकातील मुख्य रस्त्यावर शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या प्रचार पत्रकावर अंडे, मांस, दोन काळ्या बाहुल्या, लिंबू, हळद-कुंकू हे साहित्य आढळल्याने खळबळ माजली आहे. घटनेमुळे शहरात प्रचारापेक्षा याच गोष्टीची चर्चा जास्त रंगत आहे.

जादूटोण्याचे हे साहित्य पाहून अनेकजण आपापल्या परीने तर्क-वितर्क लावत आहेत. दोन बाहुल्या असल्याने चारपैकी दोन उमेदवारांवर जादूटोणा करण्यात आला आहे, अशा चर्चा  रंगू लागल्या आहेत.

मात्र सगळा प्रकार विरोधकांचा डाव असल्याचं शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून आरोप केला जात आहे. तर अंधश्रद्धा पसरवणाऱ्या अशा गोष्टींना सोशल मीडियावर थारा देऊ नये, असं सांगत अंधश्रद्धा निर्मूलन समितीने या घटनेचा निषेध केला आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

पक्ष संघटनेसाठी नीलम गोऱ्हेंनी काहीही केलं नाही, त्यांना विधान परिषदेची उमेदवारी देऊ नये, महिला आघाडीचं एकनाथ शिंदेंना पत्र 
पक्ष संघटनेसाठी नीलम गोऱ्हेंनी काहीही केलं नाही, त्यांना विधान परिषदेची उमेदवारी देऊ नये, महिला आघाडीचं एकनाथ शिंदेंना पत्र 
Bacchu Kadu And Eknath Shinde: प्रहार जनशक्ती पक्ष शिवसेनेत विलीन होणार?; विधान परिषदेच्या निवडणुकीआधी मोठ्या घडामोडी, एकनाथ शिंदे-बच्चू कडूंच्या भेटीत काय काय घडलं?
प्रहार जनशक्ती पक्ष शिवसेनेत विलीन होणार?; विधान परिषदेच्या निवडणुकीआधी मोठ्या घडामोडी, एकनाथ शिंदे-बच्चू कडूंच्या भेटीत काय काय घडलं?
Maharashtra Vidhan Parishad Election 2026: नीलम गोऱ्हे , बच्चू कडू नको...; विधान परिषदेसाठी 'त्यांना' संधी द्या, शिंदेंच्या मंत्र्यांनी स्पष्ट सांगितलं!
नीलम गोऱ्हे , बच्चू कडू नको...; विधान परिषदेसाठी 'त्यांना' संधी द्या, शिंदेंच्या मंत्र्यांनी स्पष्ट सांगितलं!
West Bengal Elections : बांग्लादेशी घुसखोरांना बंगालमधून हाकलून देऊ, ममता बॅनर्जी त्यांना वाचवू शकणार नाहीत; पंतप्रधान मोदींचे आश्वासन
बांग्लादेशी घुसखोरांना बंगालमधून हाकलून देऊ, ममता बॅनर्जी त्यांना वाचवू शकणार नाहीत; पंतप्रधान मोदींचे आश्वासन

व्हिडीओ

Chhagan Bhujbal Nashik : अशोक खरात प्रकरणी जे कोणी आरोपी आहेत त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे- भुजबळ
Sambhajiraje On Bageshwar Baba Special Report : छत्रपती संभाजीराजे छत्रपतींची बागेश्वर बाबांवर टीका
Manohar Mama Special Report : करमाळ्याचा खरात, भोंदूबाबांकडून फसवणूक आणि अत्याचार
Ashok Kaharat Special Report:काजू कतली, आचारी आणि खेळ खल्लास, आचाऱ्यानं फोडली काळ्या कृत्यांना वाचा
Heat Wave Special Report : रेकॉर्डब्रेक रखरखाट, रस्त्यावर शुकशुकाट, विदर्भ उन्हाने भाजून निघाला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Iran US Talks : अमेरिकेशी तणावात इराणचा नवा डाव; पाकिस्तानला बाजूला ठेवत रशियाकडे मध्यस्थीची सूत्रे?
अमेरिकेशी तणावात इराणचा नवा डाव; पाकिस्तानला बाजूला ठेवत रशियाकडे मध्यस्थीची सूत्रे?
पुण्यातील बुधवार पेठेत पोलिसांची कारवाई, 4 फ्लॅट सील; 3 बांगलादेशी महिलांना अटक
पुण्यातील बुधवार पेठेत पोलिसांची कारवाई, 4 फ्लॅट सील; 3 बांगलादेशी महिलांना अटक
मुंबई-सोलापूर वंदे भारत ट्रेनला पुणे स्थानकाजवळ अपघात, कोच रुळावरुन घसरला; रेल्वे वाहतुकीवर परिणाम
मुंबई-सोलापूर वंदे भारत ट्रेनला पुणे स्थानकाजवळ अपघात, कोच रुळावरुन घसरला; रेल्वे वाहतुकीवर परिणाम
Home Loan : गृहकर्ज काढून घर खरेदीचा विचार करताय, 20-30-40 चा फॉर्म्युला कसा फायदेशीर ठरतो? जाणून घ्या
गृहकर्ज काढून घर खरेदीचा विचार करताय, 20-30-40 चा फॉर्म्युला कसा फायदेशीर ठरतो? जाणून घ्या
RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा मोठा निर्णय, आरबीआयकडून मुंबईतील बँकेला आर्थिक दंड, नेमकं कारण समोर
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा मोठा निर्णय, आरबीआयकडून मुंबईतील बँकेला आर्थिक दंड, नेमकं कारण समोर
MNS Campaign : 'मी मराठी बोलतो, मला मराठी समजते, या माझ्या रिक्षात बसा'; मनसेची नवी मुंबईत रिक्षांवर मराठी स्टिकर मोहीम
'मी मराठी बोलतो, मला मराठी समजते, या माझ्या रिक्षात बसा'; मनसेची नवी मुंबईत रिक्षांवर मराठी स्टिकर मोहीम
Sanjay Dutt apologize अखेर संजय दत्तकडून माफी, 50 आदिवासी मुलींच्या शिक्षणाचा खर्च उचलणार; गाण्यातील अश्लील स्टेप्स अन् शब्दावरुन वाद
अखेर संजय दत्तकडून माफी, 50 आदिवासी मुलींच्या शिक्षणाचा खर्च उचलणार; गाण्यातील अश्लील स्टेप्स अन् शब्दावरुन वाद
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 एप्रिल 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 एप्रिल 2026 | सोमवार
Embed widget