एक्स्प्लोर

भाजपच्या स्मिता वाघ आणि राष्ट्रवादीचे उमेदवार देवकरांच्या भेटीने चर्चेला उधाण

देवकर यांनी निवडणुकीत वाघ कुटुंबाने आपल्याला सहकार्य करावे अशी विनंती केल्याची सूत्रांनी माहिती आहे. यावेळी स्मिता वाघ त्यांचे पती उदय वाघ आणि देवकर यांच्यात बराच वेळ चर्चा झाली.

जळगाव : जळगाव लोकसभा मतदार संघाची उमेदवारी कापल्याने नाराज असलेल्या भाजपच्या आमदार स्मिता वाघ यांची आज राष्ट्रवादीचे उमेदवार गुलाबराव देवकर यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. देवकर यांनी निवडणुकीत वाघ कुटुंबाने आपल्याला सहकार्य करावे अशी विनंती केल्याची सूत्रांनी माहिती आहे.
यावेळी स्मिता वाघ त्यांचे पती उदय वाघ आणि राष्ट्रवादीचे उमेदवार देवकर यांच्यात बराच वेळ चर्चा झाली. देवकर आणि वाघ यांच्यातील आज झालेल्या भेटीने जिल्ह्यात विविध तर्कवितर्क आता लढविले जात आहेत.
जळगावात भाजपने उमेदवार बदलला, स्मिता वाघ यांचा पत्ता कट, उन्मेष पाटलांचा उमेदवारी अर्ज जळगावात भाजपनं स्मिता वाघ यांना उमेदवारी घोषित केली होती. मात्र वाढता विरोध पाहून स्मिता वाघ यांचा पत्ता कट करत भाजपनं चाळीसगावचे विद्यमान आमदार उन्मेष पाटील यांना उमेदवारी दिली आहे.  एबी फॉर्म मिळाल्यानंतर उन्मेष पाटील यांनी भाजपकडून अर्ज दाखल केला. विशेष म्हणजे पाटील अर्ज भरताना स्मिता वाघही उपस्थित होत्या. भाजपमधील गटबाजी आणि पराभवाच्या भीतीने भाजपनं स्मिता वाघ यांच्यायऐवजी उन्मेश पाटील यांना उमेदवारी दिल्याचं बोललं जातं आहे. जळगावातील विद्यमान खासदार ए. टी. पाटील यांना भाजपने तिकीट नाकारल्यामुळे ते नाराज आहेत. दुसरीकडे आघाडीने गुलाबराव पाटलांना उमेदवारी दिल्याने त्यांचं पारड जड झाल्याची चर्चा मतदारसंघात होती. त्यामुळे उन्मेष पाटील यांच्यावर पक्षाने विश्वास दाखवला.

महत्त्वाच्या बातम्या

Vidhan Parishad Deputy Speaker Election: विधानपरिषदेच्या उपसभापतीपदाची निवडणूक पुढील आठवड्यात, निलम गोऱ्हेंना पुन्हा संधी की नवा चेहरा?
विधानपरिषदेच्या उपसभापतीपदाची निवडणूक पुढील आठवड्यात, निलम गोऱ्हेंना पुन्हा संधी की नवा चेहरा?
ठाकरेंचे आमदार दिलीप सोपलांच्या घराबाहेर मध्यरात्री फटाके फोडले, झाडांना आग; सुधीर सोपलांची पोलिसांत तक्रार
ठाकरेंचे आमदार दिलीप सोपलांच्या घराबाहेर मध्यरात्री फटाके फोडले, झाडांना आग; सुधीर सोपलांची पोलिसांत तक्रार
Krishna Sugar Factory : 50 हजार सभासद असणाऱ्या साखर कारखान्याचा निकाल लागला, जयवंतराव भोसले पॅनलचा ऐतिहासीक विजय
Krishna Sugar Factory : 50 हजार सभासद असणाऱ्या साखर कारखान्याचा निकाल लागला, जयवंतराव भोसले पॅनलचा ऐतिहासीक विजय
विधानपरिषदेत 16 नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी, पाहा यादी; कुणी म्हटलं जय शिवराय, कुणी जय श्रीराम
विधानपरिषदेत 16 नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी, पाहा यादी; कुणी म्हटलं जय शिवराय, कुणी जय श्रीराम

व्हिडीओ

Special Report NCRT :पुस्तकात आणीबाणी, वादाची कहाणी, नेमकं पुस्तकात काय?
Operation Tiger Breaking : एकनाथ शिंदेंच्या ‘ऑपरेशन टायगर’ मोहीमेत मुख्यमंत्र्यांचा महत्वाचा रोल?
Maharashtra Rain News : पुणे, सातारा, लातूर, धाराशिव, यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
Sanjay Jadhav PC : निधीवरुन राजकारण, संजय जाधव म्हणाले, मीडियाने दाखवलेली सर्व माहिती चुकीची!
Mumbai Waterlogging Special Report: सालाबादप्रमाणे मुंबईची तुंबई; पालिका कर्मचाऱ्यांची रात्रभर धावपळ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Dina Patil MNS : संजय दिना पाटील यांच्या विरोधात मनसे मैदानात, चारकोप विधानसभा मतदारसंघात पोस्टर लावले, फडणवीसांचा उल्लेख
संजय दिना पाटील यांच्या विरोधात मनसे मैदानात, चारकोप विधानसभा मतदारसंघात बॅनर लावत निषेध, फडणवीसांचा उल्लेख चर्चेत
Share Market : क्रूड ऑइलचा 73 अमेरिकन डॉलर्स प्रति बॅरलच्या खाली, निफ्टी, सेन्सेक्स किंचित वाढीसह बंद
क्रूड ऑइलचा 73 अमेरिकन डॉलर्स प्रति बॅरलच्या खाली, निफ्टी, सेन्सेक्स किंचित वाढीसह बंद
Passport Fee : पासपोर्ट अर्जाच्या शुल्कात मोठी वाढ, तात्काळ पासपोर्टसाठी 5000 रुपये मोजावे लागणार, नवे दर जाणून घ्या
पासपोर्ट अर्जाच्या शुल्कात मोठी वाढ, तात्काळ पासपोर्टसाठी 5000 रुपये मोजावे लागणार, नवे दर जाणून घ्या
Maharashtra Epstein Files : 'आता सगळं उघड होणार!' अशोक खरातवरील 'महाराष्ट्र एपस्टिन फाईल्स'चा टीझर रिलीज; रुपाली चाकणकरांच्या भूमिकेत दिपाली सय्यद, पहिला लूक चर्चेत
'आता सगळं उघड होणार!' अशोक खरातवरील 'महाराष्ट्र एपस्टिन फाईल्स'चा टीझर रिलीज; रुपाली चाकणकरांच्या भूमिकेत दिपाली सय्यद, पहिला लूक चर्चेत
व्हेनेझुएलात अवघ्या 39 सेकंदांच्या अंतराने दोन विनाशकारी भूकंपात आतापर्यंत 164 जणांचा मृत्यू, हजारांवर जखमी; भूकंपानंतर 60 सेकंद शहर हादरत राहिलं
व्हेनेझुएलात अवघ्या 39 सेकंदांच्या अंतराने दोन विनाशकारी भूकंपात आतापर्यंत 164 जणांचा मृत्यू, हजारांवर जखमी; भूकंपानंतर 60 सेकंद शहर हादरत राहिलं
'एकट्याने किती दिवस पक्षाची पालखी सांभाळायची?' शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवलेंचा तडकाफडकी राजीनामा; कोल्हापुरात ठाकरेंच्या सेनेत खदखद सुरुच
'एकट्याने किती दिवस पक्षाची पालखी सांभाळायची?' शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवलेंचा तडकाफडकी राजीनामा; कोल्हापुरात ठाकरेंच्या सेनेत खदखद सुरुच
RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा नियमभंग करणाऱ्या तीन बँकांना दणका, महाराष्ट्रातील एका बँकेला आर्थिक दंड
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा नियमभंग करणाऱ्या तीन बँकांना दणका, महाराष्ट्रातील एका बँकेला आर्थिक दंड
Share Market : शेअर बाजारात सेन्सेक्स निफ्टी तेजीसह बंद, गुंतवणूकदारांना तेजीनंतरही फटका बसला, किती रुपयांचं नुकसान?
शेअर बाजारात सेन्सेक्स निफ्टी तेजीसह बंद, गुंतवणूकदारांना तेजीनंतरही फटका बसला, किती रुपयांचं नुकसान?
Embed widget