एक्स्प्लोर

सोनिया गांधींच्या बालेकिल्ल्यात भाजपच्या तिकीटावर काँग्रेसचा माजी नेता

गेल्या वर्षी काँग्रेसला रामराम ठोकत दिनेश प्रताप सिंग यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला. आता त्यांनी थेट आपल्या आधीच्या पक्षाच्या माजी अध्यक्षांनाच आव्हान दिलं आहे.

नवी दिल्ली : काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांचा पारंपरिक मतदारसंघ रायबरेलीतील लोकसभा निवडणूक रंगतदार होणार आहे. भाजपने सोनिया गांधींविरोधात माजी काँग्रेस नेत्यालाच मैदानात उतरवलं आहे. दिनेश प्रताप सिंग रायबरेलीतून भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवणार आहेत. दिनेश प्रताप सिंह हे 2016 साली दुसऱ्यांदा विधानपरिषदेवर आमदार म्हणून निवडून आले होते. गेल्या वर्षी काँग्रेसला रामराम ठोकत त्यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला. आता त्यांनी थेट आपल्या आधीच्या पक्षाच्या माजी अध्यक्षांनाच आव्हान दिलं आहे. दुसरीकडे, आझमगडमधून भोजपुरी गायक दिनेश लाल यादव भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवणार आहेत. दिनेश लाल यादव हे 'निरहुआ' नावाने चाहत्यांमध्ये प्रसिद्ध आहेत. आझमगड हा सपाचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांचा बालेकिल्ला आहे. सपाचे माजी अध्यक्ष मुलामसिंह यादव यांच्याविरोधात भाजपने प्रेम सिंह शक्य यांना मैदानात उतरवलं आहे. मैनपुरी या मतदारसंघातून मुलायमसिंह रिंगणात आहेत. समाजवादी पक्षातून विलग झालेले मुलायमसिंह यांचे बंधू शिवपाल सिंह यादव यांनी प्रगतिशील समाजवादी पक्ष-लोहियाची स्थापना केली. ते फिरोझाबादमधून निवडणूक लढवत आहेत. त्यांच्याविरोधात भाजपने चंद्र सेन जडून यांना उतरवलं आहे. सपा नेते राम गोपाल यादव यांचे पुत्र अक्षय यादवही याच जागेवरुन रिंगणात आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी

Sarfaraz Khan: अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा, साई सुदर्शनच्या जागी संधी
अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले

व्हिडीओ

Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
Sarfaraz Khan: अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा, साई सुदर्शनच्या जागी संधी
अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार

Devendra Fadnavis: 'मी 100 टक्के ज्या अडचणी असतील त्या सोडवतो, पण कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे..' सीएम फडणवीसांनी व्यासपीठावरून ठणकावलं, बाॅल थेट लोकप्रतिनिधींच्या कोर्टात टाकला
'मी 100 टक्के ज्या अडचणी असतील त्या सोडवतो, पण कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे..' सीएम फडणवीसांनी व्यासपीठावरून ठणकावलं, बाॅल थेट लोकप्रतिनिधींच्या कोर्टात टाकला
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले

Embed widget