एक्स्प्लोर

भाजपच्या कॅबिनेट मंत्र्याकडून चंद्रकांत पाटलांचा ‘चंपा’ असा उल्लेख : अजित पवार

चंद्रकांत पाटील यांना आपण यासंदर्भात भेटल्यावर आवर्जून माहिती देणार आहोत असंही पवारांनी यावेळी स्पष्ट केलं. ‘आता मी स्वत: दादांना सांगणार आहे. की दादा तुम्ही ज्यांच्या मांडीला मांडी लावून बसत होता त्याच शहाण्याने हा शब्द पहिल्यांदा वापरला,’ हे सांगणार आहोत असं पवार म्हणाले.

पुणे : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांचा 'चंपा' असा उल्लेख पहिल्यांदा भाजपच्याच मंत्र्यांनी केला होता असं वक्तव्य अजित पवारांनी केलं आहे. आपल्याशी खासगीत बोलताना 'त्या' मंत्र्याने हा उल्लेख केल्याचं पवारांनी सांगितल आहे. चंद्रकांत पाटलांना चंपा असे म्हणणारा 'तो' मंत्री कोण हे निवडणुकीनंतर सांगेन असंही अजित पवार म्हणाले आहेत. मी एका भाजपच्या कॅबिनेट मंत्र्यांकडे गेलो होतो, त्यावेळी त्यांनी ‘चंपा’ माझं ऐकतील अस वाटत नाही, अशा शब्दात चंद्रकांत पाटलांचा उल्लेख केल्याचं अजित पवारांनी सांगितलं. पुण्यातील पत्रकार परिषदेत अजित पवार बोलत होते. तसेचं चंद्रकांत पाटील यांना आपण यासंदर्भात भेटल्यावर आवर्जून माहिती देणार आहोत असंही पवारांनी यावेळी स्पष्ट केलं. ‘आता मी स्वत: दादांना सांगणार आहे. की दादा तुम्ही ज्यांच्या मांडीला मांडी लावून बसत होता त्याच शहाण्याने हा शब्द पहिल्यांदा वापरला,’ हे सांगणार आहोत असं पवार म्हणाले. Ajit Pawar | भाजप मंत्र्याकडूनच चंद्रकांत पाटलांचा ‘चंपा' असा उल्लेख : अजित पवार | ABP Majha देशपातळीवरील अनेक नेते प्रचाराला आले पण फक्त 370 चा मुद्दा घेतला. ही निवडणूक देशाची नाही तर राज्याची आहे. सत्ताधाऱ्यांनी राज्याचे विषय मांडायला हवे होते अस सांगत त्यांनी मोदी आणि शहांवर निशाणा साधला. भाजप-शिवसेनेमध्ये युती राहिली नाही, अनेक बंडखोर उभे आहेत, काहीजणांनी तर माघारही घेतली नाही मग कसली युती, असं म्हणत पवारांनी  भाजप-शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं. पंतप्रधान आपल्या उमेदवार प्रचाराला येतात त्यावेळी विरोधकांच्या सभा असतात. अनेक ठिकाणी त्यांच्यामुळे आमच्या सभा रद्द कराव्या लागल्या. यामध्ये हेलिकॉप्टर उडू दिले नाहीत.  काँग्रेस-राष्ट्रवादीची एकत्रित एक सभा घ्यायच ठरल होत. पण त्यानंतर बराच वेळ गेला त्यामुळे एकत्रीत सभा होऊ शकली नाही असेही अजित पवार म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

EPFO : पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, 2025-26 चं व्याज कधीपर्यंत खात्यात जमा होणार?, केंद्रीय श्रम मंत्र्यांनीच तारीख सांगितली
पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, 2025-26 चं व्याज कधीपर्यंत खात्यात जमा होणार? तारीख समोर
देवेंद्र फडणवीस म्हणाले, खोटारडे, भाडे के टट्टू; आता विरोधकांचा पलटवार, भास्कर जाधव म्हणाले, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही
देवेंद्र फडणवीस म्हणाले, खोटारडे, भाडे के टट्टू; आता विरोधकांचा पलटवार, भास्कर जाधव म्हणाले, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही
Sanju Samson : ...अन्यथा संजू सॅमसनला संघात घेऊ नका, अभिषेक नायर यांनी संजूला कोणत्या क्रमांकावर खेळवायचं हे सांगत महत्वाचा सल्ला दिला
संजूला टीममध्ये पुन्हा संधी दिल्यास कोणत्या क्रमांकावर खेळवायचं? अभिषेक नायर यांचं रोखठोक मत
पातळगंगा नदीतून 3000 सिलेंडर वाहून गेले, टाक्या घेण्यासाठी नागरिकांची झुंबड; जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन
पातळगंगा नदीतून 3000 सिलेंडर वाहून गेले, टाक्या घेण्यासाठी नागरिकांची झुंबड; जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन

व्हिडीओ

Ramesh Mhatre Special Report : महिला डॉक्टर मारहाण प्रकरणी रमेश म्हात्रेला अटक, माज उतरणार?
Sudhir Mungantiwar on Doctors Nurses Assaults : डॉक्टर,नर्सेसवरील मारहाणीचे समर्थन नाही
Sharad Pawar NCP Special Report : भेटीगाठी कशासाठी? शरद पवारांच्या निर्णयाकडे लक्ष
Missing Link : संवादाची लिंक मिसिंग? ठाकरेंच्या शिवसेनेचे वेगवेगळे सूर | Special Report
Zero Hour Full : 7 July | भारतीय रेल्वेचा प्रवास महिलांसाठी सुरक्षित आहे असं वाटतं का? | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
EPFO : पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, 2025-26 चं व्याज कधीपर्यंत खात्यात जमा होणार?, केंद्रीय श्रम मंत्र्यांनीच तारीख सांगितली
पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, 2025-26 चं व्याज कधीपर्यंत खात्यात जमा होणार? तारीख समोर
देवेंद्र फडणवीस म्हणाले, खोटारडे, भाडे के टट्टू; आता विरोधकांचा पलटवार, भास्कर जाधव म्हणाले, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही
देवेंद्र फडणवीस म्हणाले, खोटारडे, भाडे के टट्टू; आता विरोधकांचा पलटवार, भास्कर जाधव म्हणाले, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही
Sanju Samson : ...अन्यथा संजू सॅमसनला संघात घेऊ नका, अभिषेक नायर यांनी संजूला कोणत्या क्रमांकावर खेळवायचं हे सांगत महत्वाचा सल्ला दिला
संजूला टीममध्ये पुन्हा संधी दिल्यास कोणत्या क्रमांकावर खेळवायचं? अभिषेक नायर यांचं रोखठोक मत
पातळगंगा नदीतून 3000 सिलेंडर वाहून गेले, टाक्या घेण्यासाठी नागरिकांची झुंबड; जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन
पातळगंगा नदीतून 3000 सिलेंडर वाहून गेले, टाक्या घेण्यासाठी नागरिकांची झुंबड; जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन
Accident : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात, दोघे जागीच ठार; ठाण्यातही रिक्षावर टँकर पडून 2 मृत्यूमुखी
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात, दोघे जागीच ठार; ठाण्यातही रिक्षावर टँकर पडून 2 मृत्यूमुखी
विधानभवनात शरद पवारांची पक्षाच्या आमदारांसोबत बैठक; रोहित पवार गैरहजर, सत्तेत सहभागी होण्यावरुन नाराजी?
विधानभवनात शरद पवारांची पक्षाच्या आमदारांसोबत बैठक; रोहित पवार गैरहजर, सत्तेत सहभागी होण्यावरुन नाराजी?
Gold Rate : सलग तिसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण, सोनं 1733 रुपयांनी तर चांदी 5659 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर
सलग तिसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण, सोनं 1733 रुपयांनी तर चांदी 5659 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर
'इंद्रायणी' काठी देवाची आळंदी... नदीच्या पुरामुळे मोजक्याच वारकऱ्यांच्या उपस्थितीत माऊलींच्या पालखीचे प्रस्थान
'इंद्रायणी' काठी देवाची आळंदी... नदीच्या पुरामुळे मोजक्याच वारकऱ्यांच्या उपस्थितीत माऊलींच्या पालखीचे प्रस्थान
Embed widget