Aurangabad Gram Panchayat Election Results 2022 Live Updates: औरंगाबाद जिल्ह्यातील 208 ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल, संपूर्ण निकालाचा लाईव्ह अपडेट

Aurangabad Gram Panchayat Election Result 2022 Live: औरंगाबाद जिल्ह्यात ग्रामपंचायत मतमोजणीला सुरवात झाली असून, 208 गावाची मतमोजणी होणार आहे.

मोसीन शेख Last Updated: 20 Dec 2022 03:07 PM
मोठी बातमी: औरंगाबादमध्ये ग्रामपंचायत मतमोजणीला गालबोट, दोन गटात दगडफेक

औरंगाबादमध्ये ग्रामपंचायत मतमोजणीला गालबोट 


गंगापूर तालुक्यातील ढोरेगावात विजय आणि पराभूत गटात वाद 


दोन्ही गटाच्या वादातून दगडफेक झाल्याची घटना समोर आली आहे.


घटनास्थळी गंगापूर पोलीस दाखल 


गावात तणावाचे वातावरण 

औरंगाबाद जिल्हा ग्रामपंचायत निवडणूक तालुकानिहाय निकाल

सिल्लोड तालुका 
एकूण जागा: 18


शिंदे गट (अब्दुल सत्तार) : 14 जागांवर विजय 
भाजप  4 जागांवर विजय 


फुलंब्री तालुका
एकूण जागा: 18


भाजप 10 जागांवर विजय
काँग्रेस3 जागांवर विजय
राष्ट्रवादी 2 जागांवर विजय
इतर 3 जागांवर विजय


खुलताबाद तालुका 
एकूण 10 जागा 


ठाकरे गट 4  जागांवर विजय
भाजप 2 जागांवर विजय 
काँग्रेस 3 जागांवर विजय
इतर 1 जागेवर विजय


 

समान मते पडल्याने या दोन गावासाठी ईश्वर चिठ्ठी

लयगाव - नामदेव बोंगणे आणि चंद्रकांत यांना 189 मत, ईश्वर चिठ्ठी चंद्रकांत बोंगाने विजयी


पिंपळगाव पांढरी - जयश्री ठोंबरे आणि पुष्पा ठोंबरे यांना 145 समान मत, ईश्वर चिठ्ठी काढत जयश्री विजयी

औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड, सिल्लोड तालुक्यातील संपूर्ण सरपंच पदाची यादी...

Aurangabad Gram Panchayat Result 2022 Live: औरंगाबाद जिल्ह्यातील सरपंच पदाची यादी...


कन्नड तालुका

आडगाव जेहुर: सविता शिंदे (ठाकरे गट)
बहीरगाव: डॉ केशव शिससे (ठाकरे गट)
भारंबा: प्रविण शिंदे (ठाकरे गट)
आडगाव पिंपरी: रिना केदारे
भोकनगाव: हिराबाई घोरपडे (अपक्ष)
ब्राम्हणी: गौतम पवार                                                                                                                    चिंचखेडा (बु): कांताबाई सातदिवे (अपक्ष)
दिगाव: कविता समुद्रे (अपक्ष)
दाभाडी: अकिल शहा (अपक्ष)
भिलदरी: शोभा कोटवाडे (ठाकरे गट)
भारंबा तांडा: वंदना राठोड (अपक्ष)
गव्हाली: वर्षा काळे
डोणगाव: भगवान शेजवळ (भाजप)
हिवरखेडा (गौ) : सुमनबाई जाधव (अपक्ष)
जवखेडा बुद्रुक : प्रवीण हराळ (अपक्ष)
जवखेड खुर्द : मिराबाई भडगे
हसता: दीपक आखाडे (अपक्ष)
जळगाव घाट: सिंधुबाई मोरे (शिंदे गट)
जामडी: दिनकर खरात (अपक्ष)
हातखेडा: रूपाली पवार (अपक्ष)
खामगाव: देवेंद्र फडके (अपक्ष)
आरसवाडी विजय चव्हाण (भाजप)
गौरपिंपरी: मालनबाई सूर्यवंशी (अपक्ष)
लोहगाव: रजिया तडवी (अपक्ष)माळेगाव ठोकळ : सुगराबाई राठोड (ठाकरे गट)


सिल्लोड तालुका


कासोद धामणी: दत्तात्रेय काशीनाथ राकडे (शिंदे गट)


बोरगाव बाजार: सत्तार बागवान (शिंदे गट)


सारोला: मोहन गायकवाड (शिंदे गट)


जाभंई: लक्ष्मीबाई नारायण शिंदे (शिंदे गट)


रेलगाव: पंकज जैस्वाल (शिंदे गट)


खुल्लोड: स्वाती भागवान भोरकडे (शिंदे गट)


जलकी बाजार: ज्ञानेश्वर मधुकर दांडगे (शिंदे गट)


धोत्रा: पद्माबाई ज्ञानेश्वर जाधव (भाजप)


मोढा खुर्द: लक्ष्मण सखाराम कल्याणकर (शिंदेगट)


बोरगाव कासारी: मिनाबाई कौतीक जाधव(भाजप)


पिंपळगाव पेठ: दिलीप जाधव(शिंदे गट)


पिंपलदरी: पूजा माहोर(शिंदे गट)


निल्लोड: उत्तम शिंदे(भाजप)


चारनेर/चारनेर वाडी: रवींद्र बिलवाल(शिंदे गट)


सावखेडा: काशिनाथ गोरे(शिंदे गट)


शिंदेंफळ: रेखाबाई अक्कलकर(शिंदे गट)


मोढा बु: वर्षा हावळे(शिंदे गट)

औरंगाबाद जिल्हा ग्राम पंचायत निवडणूक निकाल

ठाकरे गट : 28
शिंदे गट : 52
भाजप : 44
काँग्रेस : 9
राष्ट्रवादी : 14
इतर : 23


216 पैकी 170 निकाल जाहीर

औरंगाबादच्या कन्नड तालुका ग्रामपंचायतचा निकाल

विजय सरपंच उमेदवाराचे नावे


१ ) आडगाव जेहुर : सरपंच सविता शिंदे : ठाकरे गट 


२) बहीरगाव : सरपंच : डॉ केशव शिससे : ठाकरे गट


३ )भारंबा : सरपंच : प्रविण शिंदे : ठाकरे गट


४ ) आडगाव पिंपरी : रिना केदारे :


५) भोकनगाव : हिराबाई घोरपडे : अपक्ष


६) ब्राम्हणी : गौतम पवार


७) चिंचखेडा ( बु ) कांताबाई सातदिवे : अपक्ष


८) दिगाव : कविता समुद्रे : अपक्ष


९) दाभाडी : अकिल शहा : अपक्ष


१०) भिलदरी : शोभा कोटवाडे : ठाकरे गट


११) भारंबा तांडा :  वंदना राठोड : अपक्ष


१२) गव्हाली :  वर्षा काळे :


१३) डोणगाव : भगवान शेजवळ : भाजप


१४) हिवरखेडा ( गौ) : सुमनबाई जाधव : अपक्ष


१५) जवखेडा बुद्रुक : प्रवीण हराळ : अपक्ष


१६) जवखेड खुर्द : मिराबाई भडगे अध्यक्ष


१७) हसता : दीपक आखाडे : अपक्ष


१८) जळगाव घाट : सिंधुबाई मोरे : शिंदे गट


१९) जामडी जा : दिनकर खरात : अपक्ष


२०) हातखेडा : रूपाली पवार : अपक्ष


२१) खामगाव : देवेंद्र फडके : अपक्ष


२२) आरसवाडी विजय चव्हाण भाजप


२३) गौरपिंपरी : मालनबाई सूर्यवंशी : अपक्ष


२४) लोहगाव : रजिया तडवी : अपक्ष


२५) माळेगाव ठोकळ : सुगराबाई राठोड : ठाकरे गट


 

Gram Panchayat Election Results: अब्दुल सत्तारांच्या सिल्लोड मतदारसंघात शिंदे गटाचा दबदबा...

Sillod Gram Panchayat Election Results: कृषीमंत्री अब्दुल सत्तारांच्यासिल्लोड तालुक्यातील 18 ग्रामपंचायमध्ये निवडणूक झाली होती. त्यातील 17 ठिकाणचा निकाल आला असून, ज्यात 14 ठिकाणी शिंदे गटाने बाजी मारली आहे. त्यामुळे अब्दुल सत्तार यांचा जादू पुन्हा एकदा सिल्लोडमध्ये पाहायला मिळाला आहे. 



महाविकास आघाडीचे खाते ही उघडले नाही


निकाल असे:-



कासोद धामणी :-  दत्तात्रेय काशीनाथ राकडे(शिंदे गट)
बोरगाव बाजार :-सत्तार बागवान (शिंदे गट )
सारोला   :-  मोहन गायकवाड (शिंदे गट )
जाभंई:- लक्ष्मीबाई नारायण शिंदे (शिंदे गट)
रेलगाव  :-पंकज जैस्वाल     (शिंदे गट)
खुल्लोड :- स्वाती भागवान भोरकडे  (शिंदे गट)
जलकी बाजार  :- ज्ञानेश्वर मधुकर दांडगे (शिंदे गट)
धोत्रा   :-पद्माबाई ज्ञानेश्वर जाधव (भाजप)  
मोढा खुर्द :- लक्ष्मण सखाराम कल्याणकर (शिंदेगट)
बोरगाव कासारी:-मिनाबाई कौतीक जाधव(भाजप)
पिंपळगाव पेठ:-दिलीप जाधव(शिंदे गट)
पिंपलदरी:-पूजा माहोर(शिंदे गट)
निल्लोड:-उत्तम शिंदे(भाजप)
चारनेर/चारनेर वाडी:-रवींद्र बिलवाल(शिंदे गट)
सावखेडा :-काशिनाथ गोरे(शिंदे गट)
शिंदेंफळ:-रेखाबाई अक्कलकर(शिंदे गट)
मोढा बु:-वर्षा हावळे(शिंदे गट)

Gram Panchayat Election Results: अब्दुल सत्तारांच्या सिल्लोड मतदारसंघात शिंदे गटाचा दबदबा...

Sillod Gram Panchayat Election Results: कृषीमंत्री अब्दुल सत्तारांच्यासिल्लोड तालुक्यातील 18 ग्रामपंचायमध्ये निवडणूक झाली होती. त्यातील 17 ठिकाणचा निकाल आला असून, ज्यात 14 ठिकाणी शिंदे गटाने बाजी मारली आहे. त्यामुळे अब्दुल सत्तार यांचा जादू पुन्हा एकदा सिल्लोडमध्ये पाहायला मिळाला आहे. 



महाविकास आघाडीचे खाते ही उघडले नाही


निकाल असे:-



कासोद धामणी :-  दत्तात्रेय काशीनाथ राकडे(शिंदे गट)
बोरगाव बाजार :-सत्तार बागवान (शिंदे गट )
सारोला   :-  मोहन गायकवाड (शिंदे गट )
जाभंई:- लक्ष्मीबाई नारायण शिंदे (शिंदे गट)
रेलगाव  :-पंकज जैस्वाल     (शिंदे गट)
खुल्लोड :- स्वाती भागवान भोरकडे  (शिंदे गट)
जलकी बाजार  :- ज्ञानेश्वर मधुकर दांडगे (शिंदे गट)
धोत्रा   :-पद्माबाई ज्ञानेश्वर जाधव (भाजप)  
मोढा खुर्द :- लक्ष्मण सखाराम कल्याणकर (शिंदेगट)
बोरगाव कासारी:-मिनाबाई कौतीक जाधव(भाजप)
पिंपळगाव पेठ:-दिलीप जाधव(शिंदे गट)
पिंपलदरी:-पूजा माहोर(शिंदे गट)
निल्लोड:-उत्तम शिंदे(भाजप)
चारनेर/चारनेर वाडी:-रवींद्र बिलवाल(शिंदे गट)
सावखेडा :-काशिनाथ गोरे(शिंदे गट)
शिंदेंफळ:-रेखाबाई अक्कलकर(शिंदे गट)
मोढा बु:-वर्षा हावळे(शिंदे गट)

रावसाहेब दानवे यांच्या मेहुणे विजयी

सिल्लोड तालुक्यातील निल्लोड ग्रामपंचायत मध्ये रावसाहेब दानवे यांच्या मेहुणे विजयी


निल्लोड गावात भारतीय जनता पार्टीचे पॅनल विजयी

Gram Panchayat Election Results :औरंगाबाद जिल्ह्यातील आतापर्यंतचा निकाल

पैठणच्या हीरापुर ग्रामपंचायत मध्ये शिंदे गटाच्या विनोद राठोड सरपंच पदाचे उमे्दवार विजयी.
सिल्लोड येथील बोरगाव येथील अ.सत्तार बागवान सरपंच पदी विजय. (शिंदे गट)
आडगाव जेहुर सविता दादासाहेब शिंदे सरपंच पदी विजयी.
भारंबा ग्रामपंचायत प्रविण दामोदर शिंदे सरपंच पदासाठी विजयी
भोयगाव येथे संरपच पदाचे उमेदवार आशा भेंडे विजयी. (अपक्ष)
सिरजगाव शरीफपुरवाडी ज्ञानेश्वर शिंदे अपक्ष संरपच पदाचे उमेदवार विजयी
औरंगाबाद ता.जळगाव येथून निर्मलाबाई रामकिसन भोसले विजयी
गोलटगाव येथून सरपंच पदासाठी भाजपच्या सचिन लाळे विजय
औरंगाबाद जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब तरमळे यांच्या मातोश्री बोकुड जळगाव ग्रामपंचायत सरपंच पदी विजयी
चिंचखेडा खुर्द तालुका कन्नड येथील सरपंच पद कांताबाई सातदिवे कदम काका यांचे 4 सीट व घुले पॅनलचे तीन सीट निवडून आले
अगाजी अण्णा (महाल पिंप्री ग्रामपंचायत) भाजप विजयी
गौतम घोरपडे (लामकाना ग्रामपंचायत ) भाजप विजयी
आडुळ ठाकरे गटाचे बबन भावले सरपंच पदासाठी विजयी
छाया राठोड - रहाड पट्टी तांडा (काँग्रेस) विजयी
सटाणा बाबासाहेब भवटे (भाजप) विजयी 
सिल्लोड बोरगाव कासारी भाजपा विजय, भाजपाचे तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर मोठे यांनी भाजपची जागा राखली
औरंगाबाद ता.लाडगाव येथून जयश्री गजानन बागल विजयी
बाबतरा ग्रामपंचायत सरपंच पदी लक्ष्मण रावसाहेब मुकिंद, डागपिंपळगाव ग्रामपंचायत सरपंच पदी शकुंतला गंगाधर रोठे, खिर्डी हरगोविंदपूर ग्रामपंचायत सरपंच पदी शिंदे नवनाथ चांगदेव

पार्श्वभूमी

Aurangabad Gram Panchayat Election Result 2022 Live: औरंगाबाद जिल्ह्यात एकूण 208 ग्रामपंचायतीसाठी 711 मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी 144015 स्त्री आणि 160346 पुरुष असे एकूण 304361 मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. त्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यात एकूण 86.55 टक्के मतदान झाले आहे. तर आज या निवडणुकीचे निकाल यायला सुरवात झाली आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.