एक्स्प्लोर

कल्याणमध्ये शिवसेनेच्या 26 नगरसेवकांचे राजीनामे, शिवसेना बंडखोर उमेदवाराला जाहीर समर्थन

कल्याण पूर्व विधानसभेत शिवसेनेचं प्राबल्य असतानाही विद्यमान अपक्ष आमदार गणपत गायकवाड हे भाजपात गेल्याने हा मतदारसंघ भाजपला देण्यात आला. त्यामुळे शिवसेनेतून इच्छुक असलेले ज्येष्ठ नगरसेवक धनंजय बोडारे यांनी बंडखोरी केली.

कल्याण : कल्याण पूर्व विधानसभेत शिवसेनेच्या तब्बल 26 नगरसेवकांनी निवडणुकीच्या तोंडावर सामूहिक राजीनामे दिले आहेत. यानंतर त्यांनी भाजपच्या विरोधात मैदानात उतरलेले शिवसेनेचे बंडखोर उमेदवार धनंजय बोडारे यांना समर्थन दिलं आहे.

कल्याण पूर्व विधानसभेत शिवसेनेचं प्राबल्य असतानाही विद्यमान अपक्ष आमदार गणपत गायकवाड हे भाजपात गेल्याने हा मतदारसंघ भाजपला देण्यात आला. त्यामुळे शिवसेनेतून इच्छुक असलेले ज्येष्ठ नगरसेवक धनंजय बोडारे यांनी बंडखोरी केली. मात्र यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना युतीधर्म पाळण्याचे आदेश दिला.

मात्र कल्याण पूर्वेतील 26 नगरसेवक आणि सुमारे 300 पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिले. आमच्यामुळे पक्षप्रमुखांना कमीपणा घ्यावा लागू नये, यासाठी हा निर्णय घेत असल्याची प्रतिक्रिया यानंतर शिवसैनिकांनी दिली आहे. तसेच आम्ही पक्षप्रमुखांना कल्याण पूर्वेतून आमदार निवडून आणत भेट देऊ, अशीही भावना शिवसैनिक व्यक्त करत आहेत. त्यामुळे आता कल्याण पूर्वेत शिवसेनेच्या बंडखोरीला चांगलीच धार आल्याचं पाहायला मिळत आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Thalapathy Vijay: तीन दिवसांच्या नाट्यमय वळणानंतर थलपती विजय यांचा शपथविधीचा मुहूर्त अखेर ठरला! बहुमत सिद्ध करण्याची तारीख सुद्धा ठरली
तीन दिवसांच्या नाट्यमय वळणानंतर थलपती विजय यांचा शपथविधीचा मुहूर्त अखेर ठरला! बहुमत सिद्ध करण्याची तारीख सुद्धा ठरली
Mamata Banerjee: सीएम ममता बॅनर्जींनी शेवटपर्यंत राजीनामा दिलाच नाही, विधानसभा बरखास्त झाली; आता सर्व सोशल मीडिया बायोमध्ये लिहिलेल्या शब्दांनी सुद्धा लक्ष वेधलं!
सीएम ममता बॅनर्जींनी शेवटपर्यंत राजीनामा दिलाच नाही, राज्यपालांनी विधानसभा विसर्जित झाली; आता सर्व सोशल मीडिया बायोमध्ये लिहिलेल्या शब्दांनी सुद्धा लक्ष वेधलं!
तब्बल तीन दिवसांच्या प्रतीक्षेनंतर बहुमोल दोन आमदार असलेल्या VCK चा टीव्हीकेला अखेर पाठिंबा; चार पक्षांच्या पाठिंब्याने तमिळनाडूत 'विजय सरकार'! इंडियन युनियन मुस्लिम लीगचाही बिनशर्त पाठिंबा
तब्बल तीन दिवसांच्या प्रतीक्षेनंतर बहुमोल दोन आमदार असलेल्या VCK चा टीव्हीकेला अखेर पाठिंबा; चार पक्षांच्या पाठिंब्याने तमिळनाडूत 'विजय सरकार'! इंडियन युनियन मुस्लिम लीगचाही बिनशर्त पाठिंबा
Agnimitra Paul Profile: फॅशन डिझायनर ते पश्चिम बंगालच्या मंत्री, शुभेंदू अधिकारींच्या सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या अग्निमित्रा पॉल कोण?
फॅशन डिझायनर ते पश्चिम बंगालच्या मंत्री, शुभेंदू अधिकारींच्या सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या अग्निमित्रा पॉल कोण?

व्हिडीओ

Nitesh Rane On Vikas Lawande : विकास लवांडे यांच्यावर शाईफेक, मंत्री नितेश राणेंकडून संग्राम भंडारे यांचं समर्थन | ABP Majha
Nida Khan Mateen Patel : मतीन पटेलची भूमिका योग्य की अयोग्य? सहकारी नगरसेवक म्हणाले....
Rohit Pawar meet Vikas Lawande : विकास लवांडेंच्या भेटीनंतर रोहित पवार काय म्हणाले?
SSC Result 2026 : भले शाब्बास... दहावीच्या विद्यार्थ्यांची कामगिरी खास! Special Report
Suvendu Adhikari New CM of Bengal : पश्चिम बंगालचे नवे 'अधिकारी'Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
इन्स्टाग्रामवर भूकंप! विराट कोहली आणि इतर अनेक मोठ्या स्टार्सनी रातोरात लाखो ते कोट्यवधीत फॉलोअर्स गमावले, नेमकं काय घडलं?
इन्स्टाग्रामवर भूकंप! विराट कोहली आणि इतर अनेक मोठ्या स्टार्सनी रातोरात लाखो ते कोट्यवधीत फॉलोअर्स गमावले, नेमकं काय घडलं?
'करा किंवा मरा' स्थितीत पोहोचलेल्या आरसीबीविरुद्धच्या सामन्यात हार्दिक आणि सूर्या खेळणार की नाही? मुंबई इंडियन्सकडून महत्त्वाची अपडेट
'करा किंवा मरा' स्थितीत पोहोचलेल्या आरसीबीविरुद्धच्या सामन्यात हार्दिक आणि सूर्या खेळणार की नाही? मुंबई इंडियन्सकडून महत्त्वाची अपडेट
उन्हाळ्यात मालदीवच्या बीचवर सनी लिओनीचा जलवा; समुद्रकिनारी वाळूत हॉट अदा, चाहते फिदा
उन्हाळ्यात मालदीवच्या बीचवर सनी लिओनीचा जलवा; समुद्रकिनारी वाळूत हॉट अदा, चाहते फिदा
Thalapathy Vijay: तीन दिवसांच्या नाट्यमय वळणानंतर थलपती विजय यांचा शपथविधीचा मुहूर्त अखेर ठरला! बहुमत सिद्ध करण्याची तारीख सुद्धा ठरली
तीन दिवसांच्या नाट्यमय वळणानंतर थलपती विजय यांचा शपथविधीचा मुहूर्त अखेर ठरला! बहुमत सिद्ध करण्याची तारीख सुद्धा ठरली
Kerala Government Formation: त्रिमूर्तीत 'हात' अडकला! थेट डीएमकेला तोडून टीव्हीके प्रमुख विजयसाठी अवघ्या काही क्षणात सरसावलेल्या काँग्रेसला केरळ मुख्यमंत्रीपदाचा तिढा सुटता सुटेना
त्रिमूर्तीत 'हात' अडकला! थेट डीएमकेला तोडून टीव्हीके प्रमुख विजयसाठी अवघ्या काही क्षणात सरसावलेल्या काँग्रेसला केरळ मुख्यमंत्रीपदाचा तिढा सुटता सुटेना
BCCI on IPL Rule: आयपीएल सुरु असतानाच बीसीसीआयला मास्तरकी करून नियम बदलायची वेळ का आली; कोणकोणत्या गोष्टींना एका झटक्यात बंदी आणली?
आयपीएल सुरु असतानाच बीसीसीआयला मास्तरकी करून नियम बदलायची वेळ का आली; कोणकोणत्या गोष्टींना एका झटक्यात बंदी आणली?
निदा खान अन् तिच्या आईला समोरासमोर बसवले; पोलिसांकडून दीड तास चौकशी, नेमकं काय विचारल?
निदा खान अन् तिच्या आईला समोरासमोर बसवले; पोलिसांकडून दीड तास चौकशी, नेमकं काय विचारल?
इंस्टाग्रामवरील धमक्यांना कंटाळून तरुणानं टोकाचं पाऊल, सुसाईड नोटमधून धक्कादायक माहिती समोर
इंस्टाग्रामवरील धमक्यांना कंटाळून तरुणानं टोकाचं पाऊल, सुसाईड नोटमधून धक्कादायक माहिती समोर
Embed widget