एक्स्प्लोर

मुख्यमंत्री शिंदे फडणवीसांच्या नेतृत्वात काम करतात - आशिष देशमुख

Eknath Shinde : अजित पवार यांनीही जाहिरात वादात फडणवीस यांचे कौतुक केले असे त्यांचे विलक्षण व्यक्तीमत्व आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात काम करत आहेत

Devendra Fadanvis Eknath Shinde : देवेंद्र फडणवीस यांचे विलक्षण व्यक्तिमत्व आहे. स्वतः अजित पवार यांनीही जाहिरात वादात फडणवीस यांचे कौतुक केले असे त्यांचे विलक्षण व्यक्तीमत्व आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात काम करत आहेत, असे वक्तव्य आशिष देशमुख यांनी केले. ते नागपुरात बोलत होते. उद्धव ठाकरे यांनी 2019 मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीत खंजीर नाही तर तलवार खुपसली होती, असा टोलाही यावेळी त्यांनी ठाकरेंना लगावला. माजी आमदार आशिष देशमुख यांनी आज नागपूर जिल्ह्यातील शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी देवेंद्र फडणवीस व चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते. नागपूरच्या कोराडी येथील नैवेद्यम सभागृहात कार्यक्रम पार पडला. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर देशमुख यांनी काँग्रेसवर सडेतोड टीकास्त्र सोडले. काँग्रेस आता म्हातारी झाली आहे, अशी टीका आशिष देशमुख यांनी पक्ष सोडताना केली.

नाना पटोले यांच्या वागण्यात अविर्भाव आहे. नाना पटोले यांच्याकडे आपण बघितलं तर ते दुसरीकडे बघतात. काँग्रेस प्रदेशाध्यशाचा एक तर कार्यकर्त्यांना फोन येत नाही व आपण फोन केला तर नाना पटोलेंचा फोन लागत नाही. राहुल गांधी ओबीसीद्रोही आहेत. राहुल गांधी यांनी राफेल व चौकीदार चोर आहे. या विषयावर बिनशर्त माफी मागितली तर  ओबीसी बद्दल अनवधानाने काही बोलले तर माफी मागावी अशीच माझी भूमिका होती. मात्र मला काँग्रेसने बरखास्त केले, असा आरोप यावेळी देशमुख यांनी लगावला. 2024 मध्ये मी विधानसभा व लोकसभेची निवडणूक लढणार नाही. काटोल मधील काकागिरी, सावनेर मधील दादागिरी व विदर्भातील नानागिरी मला भाजपमध्ये राहून संपवायची आहे. मला आमदारकीसाठी एक मतदार संघात अडकून देण्यापेक्षा मी 20 ते 25 जणांना निवडून आण्यासाठी मला व्यापम भूमिका पक्षात द्यावी, अशी मागणी देशमुख यांनी पक्षप्रवेशाच्या वेळेस केली. 

नाना पाटोले व नितीन राऊत यांना माझ्या घरून तिकीट दिल्याने आमदार झाले. माझे वडील रणजित देशमुख काँग्रेस प्रदेशाध्यक्ष असताना त्यांना काँग्रेसची तिकीट देण्यात आली होती, त्यामुळे मला आमदारकीचा रस नाही. माझ्या कुटुंबात अनेकांनी आमदारकी भोगली आहे, असे देशमुख म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

Pune Graduate Election : 'शनिवारवाड्यावर डिबेट ठेवा, उमेदवारांची लायकी स्पष्ट होऊ द्या', जयंत पाटलांचे महायुतीला उघड आव्हान; विधान परिषदेची निवडणूक रंगतदार
'शनिवारवाड्यावर डिबेट ठेवा, उमेदवारांची लायकी स्पष्ट होऊ द्या', जयंत पाटलांचे महायुतीला उघड आव्हान; विधान परिषदेची निवडणूक रंगतदार
Gokul Election: जागावाटपात एकमेकांचा घामटा काढल्यानंतर आता महायुतीला क्रॉस व्होटिंगचा धसका; इतिहासात पहिल्यांदाच ठरावधारकांना सहलीवर पाठवणार, शपथा सुद्धा घेतल्या जाणार!
जागावाटपात एकमेकांचा घामटा काढल्यानंतर आता महायुतीला क्रॉस व्होटिंगचा धसका; इतिहासात पहिल्यांदाच ठरावधारकांना सहलीवर पाठवणार, शपथा सुद्धा घेतल्या जाणार!
अचानक मुख्यमंत्री घरी आले, माझ्यासमोर कुठलाच पर्याय उरला नाही, अखेर अनिल सोलेंचं बंड शमलं, भाजपचा उमेदवार विजयी करण्याचा निर्धार 
अचानक मुख्यमंत्री घरी आले, माझ्यासमोर कुठलाच पर्याय उरला नाही, अखेर अनिल सोलेंचं बंड शमलं, भाजपचा उमेदवार विजयी करण्याचा निर्धार 
Someshwar Sugar Factory Election Result : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा पहिला निकाल आला, सुनेत्रा पवारांच्या पॅनलने खातं उघडलं, कोणता उमेदवार विजयी?
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा पहिला निकाल आला, सुनेत्रा पवारांच्या पॅनलने खातं उघडलं, कोणता उमेदवार विजयी?

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Bharti Nirgude | घरात संकट होतं, पण शेतात तिची हिंमत पिकत होती!
India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha
Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha
Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'चीन लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता देत नाही..' लडाखमधील 28 ठिकाणांवर दावा; गोगरा-हॉट स्प्रिंगचाही समावेश, जिथं 2020 मध्ये दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये घनघोर संघर्ष
'चीन लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता देत नाही..' लडाखमधील 28 ठिकाणांवर दावा; गोगरा-हॉट स्प्रिंगचाही समावेश, जिथं 2020 मध्ये दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये घनघोर संघर्ष
L Murugan Resignation : मोठी बातमी! मोदींच्या कॅबिनेटमधील मंत्र्याचा राजीनामा, राज्यसभेचे खासदारपदही सोडलं, विरोधकांनी घेरलं असताना दिल्लीत मोठी घडामोड
मोठी बातमी! मोदींच्या कॅबिनेटमधील मंत्र्याचा राजीनामा, राज्यसभेचे खासदारपदही सोडलं, विरोधकांनी घेरलं असताना दिल्लीत मोठी घडामोड
पुण्यात IT अभियंता महिलेनं संपवलं जीवन, चिठ्ठीत लिहला सासरच्याकडून होणारा त्रास; पतीसह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
पुण्यात IT अभियंता महिलेनं संपवलं जीवन, चिठ्ठीत लिहला सासरच्याकडून होणारा त्रास; पतीसह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
ज्ञानेश कुमार माफिया, सिस्टीमचं अपराधीकरण केलं; इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर संजय राऊत कडाडले, सांगितली पुढील रणनीती
ज्ञानेश कुमार माफिया, सिस्टीमचं अपराधीकरण केलं; इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर संजय राऊत कडाडले, सांगितली पुढील रणनीती
Cyberattack on Refrigeration: फ्रान्समधील शेकडो सुपरमार्केटच्या रेफ्रिजरेशन प्रणालीवर सायबर हल्ला; फ्रीझर तापमान 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचून आगीचा भडका
फ्रान्समधील शेकडो सुपरमार्केटच्या रेफ्रिजरेशन प्रणालीवर सायबर हल्ला; फ्रीझर तापमान 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचून आगीचा भडका, अनेक दुकानांमध्येही आगीचा भडका
Piyush Goyal Vs Rahul Gandhi : 'एकाला मंत्री केलं तर दुसऱ्याला पद्मभूषण दिलं', पीयूष गोयल यांचा राहुल गांधींवर पलटवार; काँग्रेसचा जुना ट्रॅक रेकॉर्डच काढला बाहेर
'एकाला मंत्री केलं तर दुसऱ्याला पद्मभूषण दिलं', पीयूष गोयल यांचा राहुल गांधींवर पलटवार; काँग्रेसचा जुना ट्रॅक रेकॉर्डच काढला बाहेर
एकनाथ शिंदे नाराज झाल्यास स्फोट होतो, ते नाराज नाहीत; बैठकीच्या अनुपस्थितीवरुन बच्चू कडूंनी सांगितली मन की बात
एकनाथ शिंदे नाराज झाल्यास स्फोट होतो, ते नाराज नाहीत; बैठकीच्या अनुपस्थितीवरुन बच्चू कडूंनी सांगितली मन की बात
PM Modi: 'भारत ही लोकशाहीची जननी, शासनाचा उद्देश केवळ सत्तेचा वापर करणे नाही तर..' पीएम मोदी काय काय म्हणाले?
'भारत ही लोकशाहीची जननी, शासनाचा उद्देश केवळ सत्तेचा वापर करणे नाही तर..' पीएम मोदी काय काय म्हणाले?
Embed widget