एक्स्प्लोर

आंध्रप्रदेशात उमेदवाराने EVM मशीन जमिनीवर आदळलं (व्हिडीओ)

लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला आज देशभरात मोठ्या उत्साहात सुरवात झालेली असताना आंध्रप्रदेशात मात्र उमेदवाराने ईव्हीएम मशीन जमीनीवर आदळल्याची घटना घडली आहे.

अनंतपूर(आंध्रप्रदेश) : लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला आज देशभरात मोठ्या उत्साहात सुरवात झालेली असताना मात्र आंध्रप्रदेशात विधानसभा उमेदवाराने ईव्हीएम मशीन जमीनीवर आदळल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर पोलिसांकडून त्या उमेदवाराला अटक करण्यात आली आहे. आंध्रप्रदेशात आज लोकसभेच्या 25 आणि विधानसभेच्या 175 जागांसाठी मतदान होत आहे. आंध्रप्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यातील जन सेना पक्षाचे उमेदवार मधुसुदन गुप्ता यांनी गुटी येथील मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीन जमीनीवर आदळलं.  मतदान कक्षामध्ये लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघांची नावं योग्यप्रकारे दर्शवण्यात आली नसल्याचा आरोप गुप्ता यांनी केला. निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला मात्र राग अनावर झालेल्या गुप्ता यांनी जवळच असलेले ईव्हीएम मशीन जमिनीवर आदळलं.  या घटनेनंतर मतदान केंद्रावर गोंधळ उडाला होता. या घटनेचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. मतदान केंद्रावर माध्यमांशी बोलताना मधुसुदन यांनी अचानक ईव्हीएम मशीन उचलून जमिनीवर आदळल्याचे या व्हिडीओमध्ये दिसून येत आहे. या प्रकारानंतर पोलिसांनी मधुसुदन गुप्ता यांना अटक केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात आज देशभरातील 91 मतदारसंघात मतदान होत आहे. महाराष्ट्रातही 7 मतदारसंघात आज सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली आहे. व्हिडीओ : संबंधित बातम्या :

विदर्भात पहिल्या दोन तासातील मतदानाची आकडेवारी

विदर्भातील रंगतदार लढती, पहिल्या टप्प्यातील सात मतदारसंघांचा आढावा

देशातील 'या' दिग्गजांचं भविष्य आज ईव्हीएममध्ये कैद होणार

महत्त्वाच्या बातम्या

Amravati Hospital Fire baby death: अमरावतीच्या रुग्णालयात आग, तीन नवजात बालकांचा मृत्यू, रवी राणांचा डॉक्टर-कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप, म्हणाले...
अमरावतीच्या रुग्णालयात आग, तीन बालकांचा मृत्यू, रवी राणांचा डॉक्टर-कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप, म्हणाले...
Amravati Hospital Fire: व्हेंटिलेटरचा स्फोट, नवजात बाळांच्या कक्षात आग; 12 पैकी 3 चिमुकल्यांचा मृत्यू; अमरावतीच्या स्त्री रुग्णालयातील घटना, अंगावर काटा आणणारे 7 फोटो
व्हेंटिलेटरचा स्फोट, नवजात बाळांच्या कक्षात आग; 12 पैकी 3 चिमुकल्यांचा मृत्यू; अमरावतीच्या स्त्री रुग्णालयातील घटना, अंगावर काटा आणणारे 7 फोटो
Mumbai Crime News: राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार प्राप्त मुंबईतील शिक्षकाकडून संतापजनक कृत्य, व्यायमशाळेत एकट्या चिमुकलीला बोलावलं अन्....;
राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार प्राप्त मुंबईतील शिक्षकाकडून संतापजनक कृत्य, व्यायमशाळेत एकट्या चिमुकलीला बोलावलं अन्....;
Amravati Fire baby death: नवजात बाळांच्या कक्षात आगीच्या ज्वाळा, दोन नर्सेस जीवाची पर्वा न करता आत शिरल्या, हात भाजले तरीही....
नवजात बाळांच्या कक्षात आगीच्या ज्वाळा, दोन नर्सेस जीवाची पर्वा न करता आत शिरल्या, हात भाजले तरीही....

व्हिडीओ

Amravati News : एवढी आग होती, जीवाची पर्वा न करता लेकरांन बाहेर काढलं, परिचारिकांनी सांगितला थरार
Amravati hospital fire news : व्हेंटिलेटरचा स्फोट, ICU कक्षात आग, अमरावतीत ३ बालकं दगावली
Solpaur Drought Marriage Special Report : 350 तरुणांची लग्न पाण्याखाली रखडली? ABP Majha
Bhuleshwarcha Raja Special Report : भुलेश्वरच्या दुर्घटनेचं कारण काय? मुंबईतील गणेश मंडळं सावध
Gen Z Special Report : नेत्यांची व्होट बँक जेन झी, राजकीय नेत्यांकडून मेळावे : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Amravati Hospital Fire baby death: अमरावतीच्या रुग्णालयात आग, तीन नवजात बालकांचा मृत्यू, रवी राणांचा डॉक्टर-कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप, म्हणाले...
अमरावतीच्या रुग्णालयात आग, तीन बालकांचा मृत्यू, रवी राणांचा डॉक्टर-कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप, म्हणाले...
Amravati Hospital Fire: व्हेंटिलेटरचा स्फोट, नवजात बाळांच्या कक्षात आग; 12 पैकी 3 चिमुकल्यांचा मृत्यू; अमरावतीच्या स्त्री रुग्णालयातील घटना, अंगावर काटा आणणारे 7 फोटो
व्हेंटिलेटरचा स्फोट, नवजात बाळांच्या कक्षात आग; 12 पैकी 3 चिमुकल्यांचा मृत्यू; अमरावतीच्या स्त्री रुग्णालयातील घटना, अंगावर काटा आणणारे 7 फोटो
Mumbai Crime News: राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार प्राप्त मुंबईतील शिक्षकाकडून संतापजनक कृत्य, व्यायमशाळेत एकट्या चिमुकलीला बोलावलं अन्....;
राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार प्राप्त मुंबईतील शिक्षकाकडून संतापजनक कृत्य, व्यायमशाळेत एकट्या चिमुकलीला बोलावलं अन्....;
Amravati Fire baby death: नवजात बाळांच्या कक्षात आगीच्या ज्वाळा, दोन नर्सेस जीवाची पर्वा न करता आत शिरल्या, हात भाजले तरीही....
नवजात बाळांच्या कक्षात आगीच्या ज्वाळा, दोन नर्सेस जीवाची पर्वा न करता आत शिरल्या, हात भाजले तरीही....
Eknath Shinde On Chakan MIDC Pune News: एकनाथ शिंदेंचे 8 आश्वासन, अधिकाऱ्यांना निर्देश; चाकण MIDC मधील उद्योजकांचे मतपरिवर्तन, नेमकं काय घडलं?
एकनाथ शिंदेंचे 8 आश्वासन, अधिकाऱ्यांना निर्देश; चाकण MIDC मधील उद्योजकांचे मतपरिवर्तन, नेमकं काय घडलं?
FPI : विदेशी गुंतवणूकदारांनी तिजोरी उघडली, ऑगस्टमध्ये भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले, जाणून घ्या सविस्तर 
जुलैचा ट्रेंड ऑगस्टमध्ये कायम ठेवला, FPI नं भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले,तज्ज्ञ म्हणतात... 
Sambhajinagar News: तिघांचे अंत्यसंस्कार एकाच ठिकाणी का नाही केले? मुरलीधर यांच्या बहिणीने सांगितलं कौटुंबिक कारण
तिघांचे अंत्यसंस्कार एकाच ठिकाणी का नाही केले? मुरलीधर यांच्या बहिणीने सांगितलं कौटुंबिक कारण
आंदोलनावेळी अचानक पाऊस, पोलीस आयुक्तांनी वृद्धांसाठी छत्री धरली, संवेदनशीलपणा कॅमेऱ्यात कैद; व्हिडिओ व्हायरल
आंदोलनावेळी अचानक पाऊस, पोलीस आयुक्तांनी वृद्धांसाठी छत्री धरली, संवेदनशीलपणा कॅमेऱ्यात कैद; व्हिडिओ व्हायरल
Embed widget