एक्स्प्लोर

गठबंधन सरकार आलं तर सोमवारी मायावती, शनिवारी पवार पंतप्रधान, रविवारी सुट्टी, शाह गरजले

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी गोवा दौऱ्यात अनपेक्षितपणे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांची भेट घेतली आणि त्या भेटीशी 'राफेल'ला जोडून तुच्छ राजकारण केलं आहे, असा घणाघातही अमित शाह यांनी केला. गोव्यात पणजीजवळ भाजपच्या बूथ कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी शाह गोव्यात आले होते.

पणजी : उद्या जर गठबंधन सरकार आलं, तर सोमवारी मायावती पंतप्रधान असतील, मंगळवारी अखिलेश, बुधवारी देवेगौडा, गुरुवारी चंद्राबाबू नायडू, शुक्रवारी स्टेलिन, तर शनिवारी शरद पवार पंतप्रधान असतील आणि रविवारी देशाला सुट्टी असेल, असं म्हणत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित अमित शाहांनी गठबंधनमधील घटकपक्षांवर तोफ डागली. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी गोवा दौऱ्यात अनपेक्षितपणे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांची भेट घेतली आणि त्या भेटीशी 'राफेल'ला जोडून तुच्छ राजकारण केलं आहे, असा घणाघातही शहा यांनी केला. गोव्यात पणजीजवळ भाजपच्या बूथ कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी शहा गोव्यात आले होते. 55 वर्ष राज्य करुनही देशाला अपेक्षित विकासापर्यंत नेण्यास अपयशी ठरलेल्या काँग्रेसला आमच्या 55 महिन्यांच्या कामाची माहिती मागण्याचा अधिकार नसल्याचंही शाह म्हणाले. आजारी असूनही गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर राज्याच्या विकासाचे प्रश्न घेऊन केंद्राकडे सतत पाठपुरावा करत असतात. त्यांच्यासारखा मुख्यमंत्री आपण आयुष्यात पाहिला नाही, अशा शब्दात शाहांनी पर्रिकरांवर स्तुतिसुमनं उधळली. भाजपचा कार्यकर्ता कसा निष्ठेने काम करतो त्याचं पर्रिकर हे उत्तम उदाहरण आहेत. पर्रिकर आणि मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाची संरक्षण व्यवस्था भक्कम करण्यासाठी भाजप सरकारने प्रयत्न केल्याचा दावा अमित शाहांनी सर्जिकल स्ट्राईकचं उदाहरण देत केला. शाहांनी गोव्यात येताच मनोहर पर्रिकर यांची भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची चौकशी केली. त्यानंतर पर्रिकर यांनी आपण कार्यकर्त्यांशी बोलण्यासाठी तुमच्या सोबत येत असल्याचं सांगत सभास्थळ गाठलं. पर्रिकर यांनी बसून भाषण करताना केंद्रात मोदी यांचे सरकार पुन्हा आणण्यासाठी छोटे मोठे मतभेद विसरुन एकत्र येऊन काम करण्याचे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.

महत्त्वाच्या बातम्या

Satej Patil : मामाचं भाचीकडे लक्ष असतंच, पण दिलेला शब्द पाळणार; विधान परिषद आणि 'गोकुळ'वरून सतेज पाटलांची थेट गर्जना
मामाचं भाचीकडे लक्ष असतंच, पण दिलेला शब्द पाळणार; विधान परिषद आणि 'गोकुळ'वरून सतेज पाटलांची थेट गर्जना
शरद पवारांचा उमेदवार मैदानात, ठाकरेंची चिंता वाढली, मराठवाडा पदवीधर मतदारसंघात मविआत बंडखोरी
शरद पवारांचा उमेदवार मैदानात, ठाकरेंची चिंता वाढली, मराठवाडा पदवीधर मतदारसंघात मविआत बंडखोरी
Gokul Election: गोकूळ दूध संघाच्या निवडणुकीबाबत मोठी अफवा पसरताच सतेज पाटील सावध झाले, लगेच फोन फिरवून म्हणाले...
गोकूळ दूध संघाच्या निवडणुकीबाबत मोठी अफवा पसरताच सतेज पाटील सावध झाले, लगेच फोन फिरवून म्हणाले...
Marathwada Graduate Constituency Election: मराठवाडा पदवीधर निवडणुकीत मविआत बिघाडी?, ठाकरे गटानंतर आता शरद पवारांची राष्ट्रवादीही उमेदवारी अर्ज करणार दाखल
मराठवाडा पदवीधर निवडणुकीत मविआत बिघाडी?, ठाकरे गटानंतर आता शरद पवारांची राष्ट्रवादीही उमेदवारी अर्ज करणार दाखल

व्हिडीओ

Rahul Gandhi : बॅरिकेड्सवर चढत तिरंगा फडकावला, ज्ञानेश कुमारांच्या विरोधात राहुल गांधी आक्रमक
Rohit Pawar MPSC agitation Pune: विवेक भीमनवारांनी फडणवीसांकडे राजीनामा पाठवलाय
Raj Thackeray MPSC Student Protest : एमपीएससी अध्यक्षांना राज्य सरकार काढू शकत नाही
India Alliance Protest Delhi : ज्ञानेश कुमारांविरोधात इंडिया आघाडीची एकजूट, दिल्लीत आज आंदोलन
Mumbai Adivasi Morcha : मुंबईत उलगुलान, अटकेवरुन आरोपांना उधाण | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तुकाराम मुंढेंचा आदेश, FDA ची मोठी कारवाई; 80 हजार पाण्याच्या बॉटल्स जप्त, नमुने तपासणीसाठी घेतले
तुकाराम मुंढेंचा आदेश, FDA ची मोठी कारवाई; 80 हजार पाण्याच्या बॉटल्स जप्त, नमुने तपासणीसाठी घेतले
राहुल गांधी पोलीस व्हॅनमध्ये, महाराष्ट्रातील दोन महिला खासदारही ताब्यात; दिल्लीत आंदोलक अन् पोलिसांमध्ये झटापट
राहुल गांधी पोलीस व्हॅनमध्ये, महाराष्ट्रातील दोन महिला खासदारही ताब्यात; दिल्लीत आंदोलक अन् पोलिसांमध्ये झटापट
Drought Action Plan Maharashtra : राज्यात 10 टक्के पाणीकपात लागू; बँकांचा तगादा थांबवून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीचे नियोजन
राज्यात 10 टक्के पाणीकपात लागू; बँकांचा तगादा थांबवून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीचे नियोजन
मोठी बातमी! राहुल गांधी यांना पोलिसांनी उचललं, दिल्ली आंदोलनात मोठा गोंधळ, प्रियंका गांधींनाही ताब्यात घेतलं
मोठी बातमी! राहुल गांधी यांना पोलिसांनी उचललं, दिल्ली आंदोलनात मोठा गोंधळ, प्रियंका गांधींनाही ताब्यात घेतलं
महिलेचे 70 हून अधिक व्हिडिओ काढले, पतीला फोटोही पाठवले; धक्कादायक प्रकार, युवकाविरुद्ध गुन्हा दाखल
महिलेचे 70 हून अधिक व्हिडिओ काढले, पतीला फोटोही पाठवले; धक्कादायक प्रकार, युवकाविरुद्ध गुन्हा दाखल
Satej Patil : मामाचं भाचीकडे लक्ष असतंच, पण दिलेला शब्द पाळणार; विधान परिषद आणि 'गोकुळ'वरून सतेज पाटलांची थेट गर्जना
मामाचं भाचीकडे लक्ष असतंच, पण दिलेला शब्द पाळणार; विधान परिषद आणि 'गोकुळ'वरून सतेज पाटलांची थेट गर्जना
Hingoli: हिंगोलीत अग्नितांडव! आगीत होरपळून दोन मृत्यू होताच प्रशासनाला जाग; धडक कारवाईत सुमारे 2 क्विंटल फटाके जप्त
हिंगोलीत अग्नितांडव! आगीत होरपळून दोन मृत्यू होताच प्रशासनाला जाग; धडक कारवाईत सुमारे 2 क्विंटल फटाके जप्त
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 ऑक्टोबर 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 ऑक्टोबर 2026 | मंगळवार
Embed widget