एक्स्प्लोर

ज्यांचे उमेदवार नाहीत, अशा सभांना महत्त्व नाही, आदित्य ठाकरेंचा काकाला टोला

संपूर्ण महाराष्ट्रात भगवं माहोल आहे. जिथे धनुष्यबाण तिथे धनुष्यबाण, जिथे कमळ तिथे कमळ, लोक ही दोन बटनं सोडून दुसरी कोणतीही बटणं दाबत नसल्याचं मतं आदित्य ठाकरेंनी व्यक्त केलं.

मुंबई :  महाराष्ट्रात चौथ्या टप्प्यातील निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलेला पाहायला मिळतो आहे. मुंबईत युवसेना प्रमुख आदित्य ठाकरेंनी आपले काका राज ठाकरेंना जोरदार टोला लगावलाय. ज्यांचे निवडणुकीत उमेदवार नाहीत, अशा सभांना महत्व नसतं असं म्हणत युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी राज ठाकरेंवर टीका केली आहे. बुधवारी राज ठाकरेंनी भांडुपमध्ये सभा घेतली होती. त्यात त्यांनी युतीवर आरोप केले. आज (गुरुवार) आदित्य ठाकरेंनी ईशान्य मुंबईचे महायुतीचे उमेदवार मनोज कोटकसाठी प्रचार रॅली काढत रोड शो केला. यात त्यांनी राज ठाकरेंवर जोरदार टीकास्त्र सोडलं. VIDEO | ज्यांचे उमेदवार नाहीत, अशा सभांना महत्त्व नाही, आदित्य ठाकरेंचा काका राज ठाकरेंना टोला | मुंबई | एबीपी माझा संपूर्ण महाराष्ट्रात भगवं माहोल आहे. जिथे धनुष्यबाण तिथे धनुष्यबाण, जिथे कमळ तिथे कमळ, लोक ही दोन बटनं सोडून दुसरी कोणतीही बटणं दाबत नसल्याचं मतं आदित्य ठाकरेंनी व्यक्त केलं. तसेच जनतेला सत्ताधारी पक्षचं हवा असल्याचंही त्यांनी बोलून दाखवलं. नुसती ईशान्य मुंबई नव्हे तर संपूर्ण मुंबईत सेना-भाजपचं उमेदवार निवडूण येतील असा विश्वास आदित्य ठाकरेंनी व्यक्त केला आहे. तसेच याआधीही आदित्य ठाकरेंनी मुंबईतल्या NSUI मध्ये पार पडलेल्या आदित्यसंवाद या कार्यक्रमात राज ठाकरेंवर टीका केली होती. यावेळी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना आज भाजपसोबत युती केली, भविष्यात मनसेसोबत युती करणार का? असा प्रश्न विचारला असता, त्यांनी सतत भूमिका बदलणाऱ्यांसोबत आपण जात नाही, अशा शब्दात मनसे अध्यक्ष आणि काका राज ठाकरेंना त्यांनी टोला लगावला. 'आपली आणि भाजपची भूमिका वर्षानुवर्ष कायम आहे. जे विरोधात आहेत, सतत भूमिका बदलतात, त्यांच्यासोबत आपण गेलेलो नाही' असं म्हणत मनसेच्या बदललेल्या भूमिकेवर पुतण्याने काकाला टोला हाणला. VIDEO | ... जेव्हा आदित्य ठाकरे क्लीन बोल्ड होतात | मुंबई | एबीपी माझा संबंधित बातम्या मनसेसोबत युती करणार का? तरुणीच्या प्रश्नावर आदित्य ठाकरे म्हणतात... 'निलेश राणे' नाव ऐकून आदित्य ठाकरे म्हणाले 'अरे बापरे' पूनम महाजन चूक मान्य करेपर्यंत त्यांच्या सभा, प्रचाराला जाणार नाही : युवासेना पार्थ, सुजयनंतर आता आदित्य ठाकरे लोकसभेच्या रिंगणात

महत्त्वाच्या बातम्या

Someshwar Factory Election: सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा आज निकाल; सुनेत्रा पवारांची प्रतिष्ठा पणाला, कोण उधळणार विजयाचा गुलाल
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा आज निकाल; सुनेत्रा पवारांची प्रतिष्ठा पणाला, कोण उधळणार विजयाचा गुलाल
Vidhan Parishad Election : पुण्यामध्ये भाजप महायुतीचा प्रचार नारळ फुटला! रविंद्र चव्हाणांच्या दौऱ्याने कार्यकर्त्यांत उत्साह; जुन्या पेन्शन संघटनेचा उघड पाठिंबा
पुण्यामध्ये भाजप महायुतीचा प्रचार नारळ फुटला! रविंद्र चव्हाणांच्या दौऱ्याने कार्यकर्त्यांत उत्साह; जुन्या पेन्शन संघटनेचा उघड पाठिंबा
सोमेश्वर साखर कारखान्याची निवडणूक एकतर्फी, 21 पैकी 21 जागा जिंकण्याचा प्रयत्न, खासदार पार्थ पवारांना विश्वास 
सोमेश्वर साखर कारखान्याची निवडणूक एकतर्फी, 21 पैकी 21 जागा जिंकण्याचा प्रयत्न, खासदार पार्थ पवारांना विश्वास 
Gokul Election : सहा महिने भांडले, आता गळ्यात गळे घातले, सतेज पाटलांचा महायुतीला टोला, म्हणाले शिट्टी वाजवा त्यांचा तमाशा संपवा
सहा महिने भांडले, आता गळ्यात गळे घातले, सतेज पाटलांचा महायुतीला टोला, म्हणाले शिट्टी वाजवा त्यांचा तमाशा संपवा

व्हिडीओ

Majha Katta Dr. Abhijit Joshi : जेवण कसं जेवावं?नियम काय? आयुर्वेदात काय? डॉ.अभिजीत जोशी माझा कट्टावर | ABP Majha
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
Mann Suddha Tujha Season 3 : मंत्रचळ | मन सुद्ध तुझं | Episode 2 ABP Majha
Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!
Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Someshwar Factory Election: सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा आज निकाल; सुनेत्रा पवारांची प्रतिष्ठा पणाला, कोण उधळणार विजयाचा गुलाल
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा आज निकाल; सुनेत्रा पवारांची प्रतिष्ठा पणाला, कोण उधळणार विजयाचा गुलाल
Rohit Pawar on MPSC Protest : विद्यार्थ्यांच्या एकजुटीचा विजय, तुकाराम मुंडे समितीत आले, काही जागा वाढवून मिळाल्या, 14 अतिरिक्त मागण्या मान्य, आंदोलन स्थगित झाल्यानंतर रोहित पवार नेमकं काय म्हणाले?
विद्यार्थ्यांच्या एकजुटीचा विजय, तुकाराम मुंडे समितीत आले, काही जागा वाढवून मिळाल्या, 14 अतिरिक्त मागण्या मान्य, आंदोलन स्थगित झाल्यानंतर रोहित पवार नेमकं काय म्हणाले?
Vivekanand Patil and Navnath Ban: नवनाथ बन.... आम्ही गाढवं नाही, वाघ आहोत वाघ, आम्ही शिकार केलेय! विवेकानंद पाटलांनी खेळाचा शेवट केला
नवनाथ बन.... आम्ही गाढवं नाही, वाघ आहोत वाघ, आम्ही शिकार केलेय! विवेकानंद पाटलांनी खेळाचा शेवट केला
Amravati Politics : बंडखोरांविरोधात भाजपची मोठी कारवाई, अमरावतीत 3 बंडखोरांचं निष्कासन; चंद्रशेखर भोयर, संगीता शिंदेंसह सुमीत पवार 6 वर्षांसाठी निलंबित, बडे नेतेही रडारवर
बंडखोरांविरोधात भाजपची मोठी कारवाई, अमरावतीत 3 बंडखोरांचं निष्कासन; चंद्रशेखर भोयर, संगीता शिंदेंसह सुमीत पवार 6 वर्षांसाठी निलंबित, बडे नेतेही रडारवर
Rohit Pawar MPSC Protest Pune: आंदोलन मागे घेण्याबाबत रोहित पवार आग्रही, पण विद्यार्थी ऐकेनात, आंदोलनस्थळी पेच; मध्यरात्री 1.24 वाजता काय घडलं?
आंदोलन मागे घेण्याबाबत रोहित पवार आग्रही, पण विद्यार्थी ऐकेनात, आंदोलनस्थळी पेच; मध्यरात्री 1.24 वाजता काय घडलं?
Vivekanand Patil MPSC Protest Pune: आता MPSCचा अभ्यास करणार की राजकारणात येणार? विवेकानंद पाटलांचं सूचक उत्तर ऐकून चर्चांना उधाण
आता MPSCचा अभ्यास करणार की राजकारणात येणार? विवेकानंद पाटलांचं सूचक उत्तर ऐकून चर्चांना उधाण
Vivek Bhimanwar MPSC Protest Pune: 12 दिवस आंदोलन, अखेर सक्तीच्या रजेवर...; MPSC अध्यक्ष विवेक भीमनवार यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
12 दिवस आंदोलन, अखेर सक्तीच्या रजेवर...; MPSC अध्यक्ष विवेक भीमनवार यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Chief Justice of India Surya Kant: इंडिया आघाडीचा मोर्चा सुप्रीम कोर्टावर धडकणार, सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांची भेटीची विनंती फेटाळून लावली
इंडिया आघाडीचा मोर्चा सुप्रीम कोर्टावर धडकणार, सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांची भेटीची विनंती फेटाळून लावली
Embed widget