एक्स्प्लोर

Madhya Pradesh Exit Poll: भाजपची हार, काँग्रेस सत्ता मिळवण्याचा अंदाज

Assembly Election Exit Polls 2018 : एबीपी न्यूज-लोकनीती-सीएसडीएस यांच्या एक्झिट पोलमध्ये काँग्रेसला 126, तर भाजपला 94 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 10 जागा इतरांच्या पारड्यात पडण्याची शक्यता आहे.

मुंबई : मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकांमधील मतदारांची मतं ईव्हीएममध्ये बंद झाली आहेत. एबीपी न्यूज-लोकनीती-सीएसडीएस यांच्या एक्झिट पोलमध्ये मतदारांचा कल पाहायला मिळत आहे. एक्झिट पोलनुसार मध्य प्रदेशात भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. 15 वर्षांचा वनवास संपवून काँग्रेस मध्य प्रदेशमध्ये सत्ता स्थापन करण्याची शक्यता एक्झिट पोलमध्ये वर्तवली जात आहे. सत्ताधारी भाजप बहुमतापासून बराच दूर राहण्याची चिन्हं सर्वेक्षणात दिसत आहेत. मध्य प्रदेश विधानसभेत 230 जागा असून बहुमताचा आकडा 116 आहे. विधानसभा निवडणुकांचे निकाल मंगळवार 11 डिसेंबरला जाहीर होतील, मात्र एबीपी न्यूज-लोकनीती-सीएसडीएस यांच्या एक्झिट पोलनुसार मध्य प्रदेशात काँग्रेस 122 ते 130 जागा मिळवण्याचा अनुमान आहे. भाजपच्या पारड्यात केवळ 91 ते 97 मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. म्हणजेच काँग्रेसला सरासरी 126, तर भाजपला 94 जागा मिळण्याची शक्यता एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आली आहे. 10 जागा इतरांच्या पारड्यात पडण्याची शक्यता आहे. 2013 च्या तुलनेत भाजपची पिछेहाट एबीपी न्यूज-लोकनीती-सीएसडीएस यांच्या एक्झिट पोलची तुलना 2013 च्या विधानसभा निवडणुकांच्या निकालाशी केली, तर भाजपची मोठी पिछेहाट झाल्याचं पाहायला मिळत आहे. 2013 मध्ये भाजपने 165 जागा मिळवत एकहाती विजय मिळवला होता. एक्झिट पोलशी तुलना केली, तर यावेळी भाजपला 71 जागांचा तोटा होण्याची शक्यता आहे. 2013 मध्ये काँग्रेसने केवळ 58 जागा मिळवल्या होत्या, मात्र यावेळी एक्झिट पोलनुसार काँग्रेस 126 जागा खिशात घालण्याची शक्यता आहे. त्यामुळेच पंधरा वर्षांनंतर एमपीमध्ये काँग्रेस पुन्हा सत्ता काबीज करेल, अशी शक्यता एक्झिट पोलमध्ये दिसत आहे. गेल्या निवडणुकांत सात जागांवर इतर उमेदवारी विजयी झाले होते, यावेळी हा आकडा वाढून दहावर जाण्याची शक्यता आहे. एक्झिट पोलमधील निरीक्षणं काँग्रेसला 43 टक्के मतं मिळण्याची शक्यता भाजपच्या पारड्यात 40 टक्के मतं पडण्याची चिन्हं शिवराज सिंह चौहान मुख्यमंत्रिपदासाठी फेवरेट वैयक्तिकरित्या ज्योतिरादित्य सिंधिया शिवराज यांच्यापेक्षा जास्त लोकप्रिय मोदी सरकारबाबत जनतेच्या मनात समाधान कमी संबंधित बातम्या : Assembly Election Exit Polls: भाजपच्या हातून दोन राज्यं निसटण्याचा अंदाज Chhattisgarh Exit Poll: रमण सिंह चौथ्यांदा मुख्यमंत्रिपदी बसण्याची चिन्हं Rajasthan Exit Poll : वसुंधरा राजेंना धक्का, भाजपचे तीनतेरा

महत्त्वाच्या बातम्या

Abhijit Bichukale : अभिजीत बिचुकले पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात, पुणे पदवीधर अन् शिक्षक मतदारसंघातून भरला अर्ज, म्हणाले 'माझी पत्नी शिक्षिका आहे, तिने...'
अभिजीत बिचुकले पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात, पुणे पदवीधर अन् शिक्षक मतदारसंघातून भरला अर्ज, म्हणाले 'माझी पत्नी शिक्षिका आहे, तिने...'
निवडणुका EVM वर घ्या किंवा कागदावर, जिंकणार तर आम्हीच; विधानपरिषदेच्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटलांना विश्वास
निवडणुका EVM वर घ्या किंवा कागदावर, जिंकणार तर आम्हीच; विधानपरिषदेच्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटलांना विश्वास
Shambhuraj Desai : पुणे पदवीधरच्या महायुतीच्या उमेदवार स्मिता जाधव शंभूराज देसाईंच्या भेटीला; भेटीनंतरही महायुतीतील धुसफूस कायम, देसाई म्हणाले...
पुणे पदवीधरच्या महायुतीच्या उमेदवार स्मिता जाधव शंभूराज देसाईंच्या भेटीला; भेटीनंतरही महायुतीतील धुसफूस कायम, देसाई म्हणाले...
Gokul Milk Union Election 2026 : गोकुळसाठी आज मतदान, उद्या गुलाल; 35 केंद्रांवर होणार मतदान, निवडणूक यंत्रणा सज्ज, उत्कंठा शिगेला
गोकुळसाठी आज मतदान, उद्या गुलाल; 35 केंद्रांवर होणार मतदान, निवडणूक यंत्रणा सज्ज, उत्कंठा शिगेला

व्हिडीओ

Anandache Paan : 'आठवणींची साठवण' आणि 'सहवास प्रतिभावंतांचा', लेखक अशोक कोठावळे यांच्यासोबत संवाद
Mann Suddha Tujha Season 3 : युरेका...युरेका | मन सुद्ध तुझं | Episode 3 | ABP Majha
Shetitil Navdurga | Seema Chavan | पिकं बदलत गेली… पण भरघोस उत्पन्नाचा तिचा ध्यास कधीच बदलला नाही!
Kolhapur-Gokul Election : लावा भंडारा, बुक्का आणि मारा शिक्का! | Special Report ABP Majha
Ramanandacharya Narendracharya Maharaj Majha Katta : लोकांनी आपला गुरु कसा निवडावा? रामानंदाचार्य नरेंद्राचार्य माझा कट्ट्यावर : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe on GenZ : जेनझीबाबत समाजात गैरसमज आहेत, माझी जेनझीबाबत मतं वेगळी आहेत.. तुकाराम मुंढे नेमकं काय म्हणाले?
जेनझीला दांभिकपणा बिल्कूल आवडत नाही, तुकाराम मुंढे जेनझींची आवडणारी गोष्ट सांगत म्हणाले...
Abhijit Bichukale : अभिजीत बिचुकले पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात, पुणे पदवीधर अन् शिक्षक मतदारसंघातून भरला अर्ज, म्हणाले 'माझी पत्नी शिक्षिका आहे, तिने...'
अभिजीत बिचुकले पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात, पुणे पदवीधर अन् शिक्षक मतदारसंघातून भरला अर्ज, म्हणाले 'माझी पत्नी शिक्षिका आहे, तिने...'
मी जर धाडस केलं नसता तर महाराष्ट्र 15-20 वर्ष मागे गेला असता; शिवसेना फुटीवर एकनाथ शिंदे स्पष्टच बोलले
मी जर धाडस केलं नसता तर महाराष्ट्र 15-20 वर्ष मागे गेला असता; शिवसेना फुटीवर एकनाथ शिंदे स्पष्टच बोलले
Nashik Accident News:सप्तश्रुंग गडाच्या पायथ्याला मध्यरात्री अपघात; कार दुचाकीसह एका वाहनाला धडकली, नंतर बंदोबस्तातील पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनाही उडवलं, एकाचा मृत्यू, 11 जखमी
सप्तश्रुंग गडाच्या पायथ्याला मध्यरात्री अपघात; कार दुचाकीसह एका वाहनाला धडकली, नंतर बंदोबस्तातील पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनाही उडवलं, एकाचा मृत्यू, 11 जखमी
Gold Rate Weekly Update : चांदीच्या दरात पाच दिवसात 14000 रुपयांची घसरण, सोनं किती रुपयांनी स्वस्त झालं? जाणून घ्या नवे दर
चांदीच्या दरात पाच दिवसात 14000 रुपयांची घसरण, सोनं किती रुपयांनी स्वस्त झालं? जाणून घ्या नवे दर
Kavya Maran vs Anirudh: अनिरुद्ध अन् काव्याच्या लग्नाच्या चर्चांना उधाण; संपत्तीच्या बाबतीत कोण पुढे? दोघांमध्ये कोण जास्त श्रीमंत?
अनिरुद्ध अन् काव्याच्या लग्नाच्या चर्चांना उधाण; संपत्तीच्या बाबतीत कोण पुढे? दोघांमध्ये कोण जास्त श्रीमंत?
Washim Crime News: किरकोळ कौटुंबिक वादानं संतापाचं टोक गाठलं; पतीनं पत्नीला संपवलं, वाशिमचं रिसोड शहर हादरलं!
किरकोळ कौटुंबिक वादानं संतापाचं टोक गाठलं; पतीनं पत्नीला संपवलं, वाशिमचं रिसोड शहर हादरलं!
Kolkata Tragedy : गर्दी, पाऊस अन् स्पीकरवरून झालेली 'ती' एक घोषणा, घटनास्थळी गोंधळ अन् 19 जणांचा दुर्दैवी अंत; कोलकाता दुर्गा पूजा मंडपातील दुर्घटनेची नेमकी कारणं काय?
गर्दी, पाऊस अन् स्पीकरवरून झालेली 'ती' एक घोषणा, घटनास्थळी गोंधळ अन् 19 जणांचा दुर्दैवी अंत; कोलकाता दुर्गा पूजा मंडपातील दुर्घटनेची नेमकी कारणं काय?
Embed widget