एक्स्प्लोर

ABP Cvoter Survey: मध्य प्रदेशमध्ये कमळ फुलणार की काँग्रेसचं सरकार? सर्वे निष्कर्ष चक्रावून सोडणारा

Madhya Pradesh Opinion Poll:  मध्य प्रदेश विधान सभा निवडणुकीचा ओपिनयन पोल जाहीर करण्यात आला आहे.

ABP C-Voter Survey Madhya Pradesh Opinion Poll:  मध्य प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीसाठी आता काही महिन्यांचा अवधी शिल्लक राहिला आहे. या विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आणि काँग्रेससह इतर पक्षांनीदेखील तयारी सुरू केली आहे. भाजप आणि काँग्रेसकडून सरकार स्थापन दावा करण्यात येत आहे. मुख्यमंत्री शिवराज सिंह आणि माजी मुख्यमंत्री कमलनाथ या दोन्ही नेत्यांनी राज्यात सरकार स्थापन करण्याचा दावा केला असून निवडणुकीसाठी दंड थोपटले आहेत. लोकांचा कल सध्या काय आहे, हे जाणून घेण्यासाठी एबीपी न्यूजसाठी सी व्होटरने सर्वे केला आहे. या सर्वेतून काही रोचक तथ्य समोर आली आहेत. 

मध्य प्रदेशमध्ये या वर्षाच्या अखेरपर्यंत विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. मध्य प्रदेशच्या ओपनियन पोलमध्ये जवळपास 17 हजार लोकांची मते जाणून घेतली. काँग्रेस आणि भाजप या पक्षांनी किती जागा मिळतील, असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला मिळालेले उत्तर हैराण करणारे आहे. मध्य प्रदेशमध्ये भाजप की काँग्रेस? कोणाचे सरकार स्थापन होणार, याबाबत मध्य प्रदेशमधील जनतेने आपले मत सर्वेक्षणात नोंदवले आहे.

मध्य प्रदेशात मतांची टक्केवारी

भाजप-44%
काँग्रेस-44%
बसपा-2%
इतर - 10%


मध्य प्रदेशात एकूण जागा - 230

भाजपा-106-118
काँग्रेस- 108-120
बसपा-0-4
इतर-0-4


पंतप्रधानपदाच्या शर्यतीत आघाडीवर कोण?

सर्वेक्षणात सहभाग घेतलेल्या 57 टक्के लोकांनी पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदी यांना पहिली पंसती दर्शवली. तर, 18 टक्के लोकांनी राहुल गांधी यांच्या नावाला पसंती दिली. तर, 3 टक्के लोकांनी आपचे राष्ट्रीय संजयोक दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना तीन टक्के लोकांनी पसंती दर्शवली. 14 टक्के लोकांना अन्य उमेदवारांना पसंती दर्शवली. 


(Disclaimer: सी-व्होटरने एबीपी न्यूजसाठी हे सर्वेक्षण केले आहे. सर्वेक्षणाचे निकाल पूर्णपणे लोकांशी झालेल्या संवादावर आणि त्यांनी व्यक्त केलेल्या मतांवर आधारित आहेत. याला एबीपी न्यूज जबाबदार नाही. या सर्वेक्षणात 17 हजार 113 लोकांची मते घेण्यात आली आहेत. 26 मे ते 26 जून या कालावधीत हे सर्वेक्षण करण्यात आले आहे. यात त्रुटी अधिक उणे 3 ते अधिक उणे 5 टक्के आहे.)

महत्त्वाच्या बातम्या

Shambhuraj Desai : पुणे पदवीधरच्या महायुतीच्या उमेदवार स्मिता जाधव शंभूराज देसाईंच्या भेटीला; भेटीनंतरही महायुतीतील धुसफूस कायम, देसाई म्हणाले...
पुणे पदवीधरच्या महायुतीच्या उमेदवार स्मिता जाधव शंभूराज देसाईंच्या भेटीला; भेटीनंतरही महायुतीतील धुसफूस कायम, देसाई म्हणाले...
Gokul Milk Union Election 2026 : गोकुळसाठी आज मतदान, उद्या गुलाल; 35 केंद्रांवर होणार मतदान, निवडणूक यंत्रणा सज्ज, उत्कंठा शिगेला
गोकुळसाठी आज मतदान, उद्या गुलाल; 35 केंद्रांवर होणार मतदान, निवडणूक यंत्रणा सज्ज, उत्कंठा शिगेला
Gokul Election: गोकुळसाठी उद्या मतदान; सतेज पाटलांची कडवी झुंज, महायुतीने ठरावधारकांना यल्लमाच्या भंडारा, परडीवर हात मारून शपथाच घ्यायला लावल्या, निकराच्या लढाईत कोण बाजी मारणार?
गोकुळसाठी उद्या मतदान; सतेज पाटलांची कडवी झुंज, महायुतीने ठरावधारकांना यल्लमाच्या भंडारा, परडीवर हात मारून शपथाच घ्यायला लावल्या, निकराच्या लढाईत कोण बाजी मारणार?
Gokul Election: कुठं नेऊन ठेवलं गोकुळ आमचं? महायुतीच्या नेत्यांनी गोकुळच्या निवडणुकीत यल्लमाच्या परडी आणि भंडाऱ्यावर हात मारून शपथ घ्यायला लावल्या! मुश्रीफ, धनंजय महाडिकांचा थेट व्हिडिओ व्हायरल
कुठं नेऊन ठेवलं गोकुळ आमचं? महायुतीच्या नेत्यांनी गोकुळच्या निवडणुकीत यल्लमाच्या परडी आणि भंडाऱ्यावर हात मारून शपथ घ्यायला लावल्या! मुश्रीफ, धनंजय महाडिकांचा व्हिडिओ व्हायरल

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Seema Chavan | पिकं बदलत गेली… पण भरघोस उत्पन्नाचा तिचा ध्यास कधीच बदलला नाही!
Kolhapur-Gokul Election : लावा भंडारा, बुक्का आणि मारा शिक्का! | Special Report ABP Majha
Ramanandacharya Narendracharya Maharaj Majha Katta : लोकांनी आपला गुरु कसा निवडावा? रामानंदाचार्य नरेंद्राचार्य माझा कट्ट्यावर : ABP Majha
SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shambhuraj Desai : पुणे पदवीधरच्या महायुतीच्या उमेदवार स्मिता जाधव शंभूराज देसाईंच्या भेटीला; भेटीनंतरही महायुतीतील धुसफूस कायम, देसाई म्हणाले...
पुणे पदवीधरच्या महायुतीच्या उमेदवार स्मिता जाधव शंभूराज देसाईंच्या भेटीला; भेटीनंतरही महायुतीतील धुसफूस कायम, देसाई म्हणाले...
Kolkata Tragedy : आईला मरताना पाहिलं, कोलकाता दुर्घटनेत सोनू पाल यानं जे भयावह दृश्य पाहिलं ते सांगितलं, मृतांची संख्या 19 वर 
आईला मरताना पाहिलं, कोलकाता दुर्घटनेत सोनू पाल यानं जे भयावह दृश्य पाहिलं ते सांगितलं, मृतांची संख्या 19 वर 
Ratnagiri Crime News: जवळच्या मित्राला अन् मैत्रिणीला मेसेज पाठवला; मध्यरात्री दोघं घरी आले, शोध घेतला पण..., घराजवळच बांधकामाच्या ठिकाणी आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं?
जवळच्या मित्राला अन् मैत्रिणीला मेसेज पाठवला; मध्यरात्री दोघं घरी आले, शोध घेतला पण..., घराजवळच बांधकामाच्या ठिकाणी आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं?
Gwalior Accident News: ग्वालियरमध्ये मृत्यूचा हाहाकार! काळ बनून आलेल्या अनियंत्रित ट्रकने भाविकांना चिरडले;15 जणांचा दुर्दैवी अंत, 39 जण गंभीर जखमी
ग्वालियरमध्ये मृत्यूचा हाहाकार! काळ बनून आलेल्या अनियंत्रित ट्रकने भाविकांना चिरडले;15 जणांचा दुर्दैवी अंत, 39 जण गंभीर जखमी
Pune Crime News: बुरखा घालून दुकानात घुसले, कोयते-बंदुका काढल्या; शेजारच्या दुकानदारानं डोकावून पाहिलं अन्..., आरडाओरड्याने दरोडेखोरांची पळापळ!
बुरखा घालून दुकानात घुसले, कोयते-बंदुका काढल्या; शेजारच्या दुकानदारानं डोकावून पाहिलं अन्..., आरडाओरड्याने दरोडेखोरांची पळापळ!
Chandrapur Leopard Attack: महाकालीच्या दर्शनासाठी पायी चाललेल्या नऊ वर्षीय चिमुकल्यावर बिबट्याची झडप; ऐन वर्दळीत हल्ला अन् एकच थरकाप उडाला, चंद्रपूरच्या विसापुरात खळबळ!
महाकालीच्या दर्शनासाठी पायी चाललेल्या नऊ वर्षीय चिमुकल्यावर बिबट्याची झडप; ऐन वर्दळीत हल्ला अन् एकच थरकाप उडाला, चंद्रपूरच्या विसापुरात खळबळ!
Gokul Milk Union Election 2026 : गोकुळसाठी आज मतदान, उद्या गुलाल; 35 केंद्रांवर होणार मतदान, निवडणूक यंत्रणा सज्ज, उत्कंठा शिगेला
गोकुळसाठी आज मतदान, उद्या गुलाल; 35 केंद्रांवर होणार मतदान, निवडणूक यंत्रणा सज्ज, उत्कंठा शिगेला
Maharashtra Weather Updates Rain Marathi News: चिपळूण, सांगलीसह अनेक जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी; आता किती दिवस कोसळणार?
चिपळूण, सांगलीसह अनेक जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी; आता किती दिवस कोसळणार?
Embed widget