LIVE BLOG | यवतमाळ, नांदेडमध्ये अनेक भागात भूकंपाचे धक्के

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा संक्षिप्त आढावा

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 21 Jun 2019 10:04 PM

पार्श्वभूमी

1. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त देशभरात कार्यक्रम, नांदेडच्या योगगरु रामदेव बाबांच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांची हजेरी2. एमएमआरडीएचं अधिकारक्षेत्र वाढवण्याचा प्रस्ताव विधानसभेत मंजूर, एमएमआरडीएच्या अंतर्गत ठाणे, रायगड आणि पालघरचा समावेश, विकासकांमांना गती मिळणार3. सर्व...More

यवतमाळ, नांदेडमध्ये अनेक भागात भूकंपाचे धक्के, यवतमाळमध्ये महागाव, उमरखेड तर नांदेडमध्ये किनवट, माहुर, हिमायतनगर, हदगाव तालुक्यात
भागात भूकंपाच सौम्य धक्के, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण