LIVE BLOG : कांदा निर्यातीवरील दहा टक्के अनुदान केंद्राकडून बंद

कांदा निर्यातीवर मिळणारे 10 टक्के अनुदान केंद्र सरकारने काढून टाकले, निर्यातीला प्रोत्साहन मिळण्यासाठी डिसेंबर महिन्यापासून लागू झालेले अनुदान सहा महिन्यात बंद करण्याचा निर्णय, भविष्यात निर्यातीवर विपरीत परिणाम होऊन बाजारभाव पुन्हा कोसळण्याची शक्यता

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 11 Jun 2019 11:02 PM

पार्श्वभूमी

महत्त्वाच्या हेडलाईन्समुंबईसह उपनगरांमध्ये मान्सूनपूर्व पावसाच्या जोरदार सरी , तिन्ही मार्गावरच्या लोकसेवा विस्कळीत, विमान वाहतुकीवरही परिणाम काँग्रेसची पारंपरिक मतं फोडण्यासाठी प्लॅन आखा, अमित शाहांचा नेत्यांना कानमंत्र, तर मुख्यमंत्रिपदासाठी भाजपनं रणनीती आखल्याने शिवसेनेत...More

दादर चैत्यभूमीवर अखंड भीमज्योत उभारण्यास राज्य शासनाची मान्यता, हुतात्मा चौकाच्या धर्तीवर अखंड भीमज्योत, येत्या पंधरा दिवसात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार भूमिपूजन, सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले, महापालिका अधिकारी, आंबेडकरी संघटना, आमदारांच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठक